कारण सार्वजनिक उत्सवांनाही ऊत आला आहे. ही प्रक्रिया व्यक्तिगत पातळीवर तरी सुरू करू या. कशी ते या पुस्तकात सुचविले आहे.
१८० रू घरपोच
पुस्तकासाठी संपर्क :
https://t.co/SqmE88m7Gd
#books#म#मराठी#books
सणांचे कुळ आणि उत्सवांचे मूळ
लेखक सुमन ओक
सण समारंभांचं मूळ आपल्या अतिप्राचीन वेदादि साहित्य व पुराणांमध्ये सापडतं. ही मुळं शोधून हे सण समारंभ का निर्माण झाले, त्यावेळी त्यांचा काय उपयोग होता किंवा गरज होती; आज त्यांचा किती उपयोग आहे व गरज आहे का;
आपल्या प्रगतीच्या ते आड येत आहेत का; त्यांच्यापायी आपण आपला किती वेळ, पैसा आणि मेहेनत खर्च करावी याचा ऊहापोह प्रत्येक व्यक्तीने आपापल्या बुद्धिविचारानुसार स्वतंत्रपणे करायला हवा. तसाच तो सार्वजनिक पातळीवरही व्हायला हवा.
प्रिय IAS अधिकाऱ्यांनो
मोदींचा राजकीय सूर्य मावळतोय
राहुलचा राजकीय सूर्य उदयाला येतोय
काहीही चूक/biased करायच्या आधी 100 वेळा विचार करा, नंतर पस्तावा होईल अस काही करू नका 🙏
#VoteChori
कोणताही न्यूज चॅनेल न बघता फक्त MEA ची प्रेस ब्रीफिंग सीमेवर आणि दोन्ही देशांमध्ये काय चालू आहे यावर सविस्तर माहिती देते, आजच्या प्रेस ब्रीफिंग चे महत्वाचे मुद्दे 🧵
जगभरातील नेमबाज ऑलिंपिक मध्ये प्रचंड तामझाम नी लवजम्यानिशी येतात.
पण हा तूर्कीचा युसुफ डिकेच, हिटमॅनसारखा दिसतो. 51 वर्षीय युसुफ डिकेच ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. डोळ्यांच्या आवरण नाही , विशेष लेन्सनाहीत,
हे भयंकर आहे..वाचा..विचार करा.. त्यावर बोला..
या आहेत 'पुजा खेडकर'
देशात दिवस रात्र एक करत, सुखाची आहुती देत अभ्यास करुन युपीएससी देणाऱ्या मुलांना डावलून आपला नंबर लागावा यासाठी स्वतःला अंधत्व असल्याचं खोटं सर्टिफिकेट(PWD) दिलं.
- हेचं अंशतः अंधत्व दाखवल्यामुळेच पुजा कमी मार्क असून सुद्धा युपीएससी पास झाल्या
- ओबीसी कोट्यातून परिक्षा दिली. त्यासाठी क्रिमीलेअर सर्टिफिकेट लागतं. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा असते. इथे पुजाच्या वडिलांचं उत्पन्न ४० कोटी इतकं आहे. मग ओबीसीमध्ये पण त्या बसतात का?
- ६ वेळा वेगवेगळी कारणं सांगत वैद्यकिय चाचण्यांनाही आपलं बिंग फुटेल या भितीने गैरहजर राहिल्या.
- दिल्लीच्या AIMS मध्ये सुद्धा वेद्यकिय चाचणीला दांडी मारली
- वैद्यकिय चौकशीत एमआयआर करण्याला पण त्यांनी नकार दिला - मग स्वतःच एका खाजगी एमआयआर सेंटरमधून एक रिपोर्ट मॅनेज(?) करुन सादर केला.
- युपीएससीने त्यावर हरकत घेत पुजा यांची निवड अवैध ठरवत आव्हान दिलं.
-त्यानंतर कॅटने खेडेकरांच्या विरोधात निकाल देत अंधत्व खोटं असल्याचं सांगितलं.
मात्र आपल्या गोड प्रशासनााने त्याचं सर्टिफिकेट ग्राह्य धरत त्यांची नियुक्ती वैध ठरवली. एमपीएससी पास होऊन सुद्धा पोरांना नियुक्ती न दिल्यामुळे राज्यात आत्महत्या झाल्यायेत. पण इथे खोटं सर्टिफीकेट देऊन पुजा खेडेकरांना सनदी अधिकारी केलं.
- सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून पुजा यांना भंडाऱ्यात पाठवण्यात आलं होतं. पण नंतर 'वरुन' चक्र फिरली आणि थेट पुणे हे ठिकाण मिळालं.
या बाईंना पदाची इतकी मग्रुरी चढली की यांनी स्वतः ट्रेनी असताना स्वतःचे बॉस आणि जिल्हाधिकार्यांच्या नाकी नऊ आणले
- नियमबाह्यपणे स्वतःच्या ऑडीवर सरकारी लाल दिवा, भारत सरकारचं स्टिकर लावलं.
- सरकारी वाहन, निवासस्थान, दालन आणि शिपायाची मागणी केली
- त्यासाठी त्या प्रशिक्षणार्थी म्हणून पात्र नसताना सुद्धा हे सगळं पुजा खेडेकरांना देण्यात आलं
- वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करत त्यांचं कामकाज शिकणँ हे प्रशिक्षणार्थीचं काम असतं.
- बरं या बाईंना स्वतंत्र दालन दिल्यावर त्याला अटॅच बाथरुम नाही म्हणून त्यांनी ते नाकारलं
- यानंतर बाथरुम अटॅच असलेलं एक निवासस्थान देण्यात आलं. तिथली सुद्धा इलेक्ट्रिक फिटींग नव्याने करुन देण्याची मागणी पुजा बाईंनी केली.
- २ दिवस जिल्हाधिकारी मंत्रालयात गेल्यानंतर एकप्रकारे इंटर्न असणाऱ्या पुजा खेडेकरांनी परवानगीशिवाय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमधील सोफा, टेबल, खुर्च्या सगळं साहित्य कर्मचाऱ्यांकडून काढून घेतलं.
- स्वतःच्या नावाची पाटी लावली, लेटर हेड, व्हिजीटींग कार्ड, राष्ट्रध्वज, इंटरकॉम देण्याचे आदेश स्वतःच दिले.शेवटी या नखऱ्यांना कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांची तक्रार केली . आणि आता बाईंची बदली वाशिमला करण्यात आली. वास्तविक बडतर्फी कारवाई इथे अपेक्षित असताना फक्त बदली करण्यात आली.
अपंगांच्याही वाट्याचं लाटणारे , मागासवर्गीयांचा, गरजवंतांचा हक्क डावलून केवळ बाप मोठा आहे म्हणून IAS ऑफिसर बनणार का?
_राणासारख्या लोकांचा आवाज हा इतका महत्त्वाचा आहे की, तो जर आपण विचारात घेतला नाही. तर आपला इतिहास हा केवळ एक राजकीय सोय बनून राहील. या महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल मी राणाचा ऋणी आहे. - प्रसिध्द चित्रपट निर्माते हंसल मेहता_
`वाचायलाच हवे असे पुस्तक..`
_गुजरात फाईल्स' हे एक धाडसी आणि अवश्य वाचावे, असे पुस्तक आहे.- ज्येष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा_
_ज्या लोकांना या देशातील संस्थांच्या एकात्मतेची आणि न्यायव्यवस्थेची चाड आहे, त्यांच्यासाठी 'गुजरात फाईल्स' हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.- आऊटलूक मॅगेझिन_