Folks this is heartbreaking... We can touch Rs10 lakh today if all of you donate a tiny amount and also share . Please do. Humble request #CovidWarrior 's parents need support. Sad Blow
असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स संघटनेच्या (ASMI) प्रतिनिधींनी भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नायर हॉस्पिटलचे डॉ. प्रथमेश पाटील, कपूर हॉस्पिटलचे डॉ. गिरिजा प्रसाद, के.ई.एम. हॉस्पिटलचे डॉ. प्रतिक डेबाजे उपस्थित होते.
धन्यवाद सुप्रीयाताई,
जिवाशी लढून दिवसरात्र काम करणाऱ्या आणि महाराष्ट्���ात आलेल्या जागतीक महामारीच्या दुसऱ्या लाटेत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व इंटर्न डॉक्टर्सना न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा 🙌🏽
@supriya_sule @AmitV_Deshmukh @AjitPawarSpeaks @AUThackeray
. Take a moment to contribute -- Dr Rahul Pawar was looking forward to pulling his family out of poverty while serving humanity. #CovidWarrior that the govt doesnt care about!! But We do!! Lets go beyond flowers and thali banging! @rajeshtope11@CMOMaharashtra@priyankac19
डॉ राहुल पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या निषेधार्थ आज MIMSR MEDICAL COLLEGE AANI YCR रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी काळ्या फीत बांधून आंदोलन केले , तसेच त्यांना विमा कवच आणि अतिरिक्त मानधन मिळावे अश्या मागण्या केल्या.
#MahaGovBetrayedDoctors@AUThackeray@CMOMaharashtra
अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून येऊन, डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि कोरोनामुळे तब्बल ३० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर डॉ. राहुल ह्या योद्ध्याने २६मे रोजी शेवटचा श्वास घेतला
श्रद्धांजली म्हणून राज्यातील सर्व वैद्यकीय रुग्णालयात ३१ मे ‘काळा दिवस‘ घोषीत
मृत डॉ राहुल पवार यांच्या कुटुंबियाना शासनाने 1 क���टी रूपयाची आर्थिक मदत जाहीर करावी : वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची मागणी
https://t.co/mr7g5CR1Fm
( Maharashtra Jivan News Network )
@CMOMaharashtra
@AmitV_Deshmukh
@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks
@AUThackeray
सरकारने डॉ.राहुल पवार यांच्या फॅमिली ला तात्काळ 50 लाख रुपयांची मदत घोषित करावी अशी विनंती आम्ही करतो .या मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या परिवारास डॉ.राहुल यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही परंतु त्यांना थोडाफार आधार नक्कीचमिळेल @CMOMaharashtra @ @AmitV_Deshmukh
Rahul pawar Final year MBBS student MIMSR Medical College latur Maharashtra .He had a corona infection during muhs examination but He is now dead. Who is responsible for it?Take exams online or promote next higher classes . @AmitV_Deshmukh@anubha1812@CMOMaharashtra#MUHS
A young keeper batsman from Jharkhand promoted up the batting order and proving his caliber. This has happened before.
Loved the fearlessness and attacking batting of Ishan Kishan.