Top Tweets for #98Pathari
इंडस्लंड बँक वसमत रोड परभणी या नवीन शाखेचा शुभारंभ झाला यावेळी उपस्थित राहून शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मनापासून शुभेच्छा दिल्या
यावेळी सुरेंद्रजी रोडगे, किरण तळेकर, सुदर्शन काळे, सुमंत वाघ यांच्यासह माझे सर्व सहकारी उपस्थित होते
#MLA #RajeshVitekar #98Pathari #InduslandBank #Parbhani #inauguration #Ncp #Maharashtra

सोनपेठ शहरातील माझे सहकारी संदिप मारवाळ व सचिन मारवाळ यांच्या नविन घराच्या वास्तूशांती व गृहप्रवेश कार्यक्रम मागच्या चार-पाच दिवसाखाली संपन्न झाला आज त्यानिमित्त भेट दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या…!
#RajeshVitekar #MLA #98Pathari #Sonpeth #VastuShanti #GrahPravesh #SnehBhet

आपल्या सर्वांच्या प्रेमातुन उतराई होऊचं शकत नाही 🙏🏻
#MLA #RajeshvVitekar #98Pathari #बाभूळगाव #धन्यवाद
सोनपेठ शहरात आज सुरेश आप्पा निलंगे, संदिप मारवाळ व प्रवीण रोडे यांच्या नविन घराच्या वास्तूशांती व गृहप्रवेश कार्यक्रमा निमित्त भेट दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ॲड श्रीकांत भैय्या विटेकर व त्यांचे सर्व युवक सहकारी उपस्थित होते!
#RajeshVitekar #MLA #98Pathari #Sonpeth #VastuShanti #GrahPravesh

जागतिक ग्राहक हक्क दिन
आपले हक्क व अधिकारांचे संरक्षण करुया, एक सुजाण व सजग ग्राहक होऊया!
#MLA #RajeshVitekar #98Pathari #WorldConsumerRightsDay

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..
प्रतिभावंत लेखक, समाजसुधारक, जेष्ठ साहित्यिक साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#MlaRajeshVitekar #98Pathari #sonpeth #NCP #Saneguruji

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध कामासंदर्भात केलेल्या मागण्या पत्रकारांनी प्रसिद्ध केल्या त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार..!
#press #rajeshvitekar #MLA #हिवाळीअधिवेशन२०२४ #98pathari #maharashtra #WinterAssemblySession2024

परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्यामध्ये अनास्था निर्माण झाली आहे. कृषी विद्यापीठाचे अनुदान तात्काळ बंद करण्याची अधिवेशनात मागणी..!
#Mla #RajeshVitekar #98Pathari #WinterSession #परभणीकृषीविद्यापीठ #हिवाळीअधिवेशन२०२४ #WinterAssemblySession2024 #Nagpur
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध कामासंदर्भात केलेल्या मागण्या पत्रकारांनी प्रसिद्ध केल्या त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार..!
#press #rajeshvitekar #MLA #हिवाळीअधिवेशन२०२४ #98pathari #maharashtra #WinterAssemblySession2024

📍महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन 2024,
दिवस सहावा | नागपुर
#Mla #RajeshVitekar #98Pathari #Maharashtra #Nagpur #विधीमंडळअधिवेशन #हिवाळीअधिवेशन2024 #WinterSeason

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 % अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मागणी केली…!
#Mla #RajeshVitekar #98Pathari #WinterSession #25% #आग्रीमरक्कम #पिकविमी #हिवाळीअधिवेशन२०२४ #WinterAssemblySession2024 #Nagpur
📍महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन 2024,
दिवस पाचवा | नागपुर
#Mla #RajeshVitekar #98Pathari #Maharashtra #Nagpur #विधीमंडळअधिवेशन #हिवाळीअधिवेशन2024 #WinterSeason
@AjitPawarSpeaks @SunilTatkare @mahancpspeaks

सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !
गणरायाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना !
#Mla #RajeshVitekar #98Pathari #संकष्टीचतुर्थी #गणराया

सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार...!
#MlaRajeshVitekar #98pathari #Ncp #AjitDadaPawar #CMO #DevendrajiFadnavis #Maharashtra #Parbhani #Sonpeth #Pathari #Manwat #Today #NewsPepar #Thanks #AllPatrkar
@AjitPawarSpeaks @SunilTatkare @Dev_Fadnavis @mahancpspeaks

सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार...!
#Mla #RajeshVitekar #98Pathari #NewsPaperToday #Parbhani #Sonpeth #Ncp #ajitdadapawar

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.4M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.1M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.4M followers




















