Top Tweets for #AAPForPune
प्रभाग क्रमांक 14 (ड) – कोरेगाव पार्क, घोरपडी, म���ंढवा
सत्तेसाठी नाही, तर लोकांसाठी मैदानात उतरलेले
आम आदमी पार्टीचा उमेदवार..
कामावर विश्वास ठेवा,
झाडूला मत द्या 🧹
#Prabhag14 #KoregaonPark #Ghorpadi #mundhwa
#बदल_पाहिजे #Pune #Punekars #AAP #AAPforPune #PMC #PuneElections
AAP पु��्यात येत आहे!
जुमलेबाजीला नकार द्या,
भ्रष्ट राजकारणाला नकार द्या.
प्रामाणिक पक्षाला मत द्या,
कामावर मत द्या,
झाडूला मत द्या 🧹
आप येणार पुणे बदलणार
#बदल_पाहिजे #Pune #Punekars #AAP #AAPforPune #PMC #PuneElections #Election #AAPforPMC #पुणे #पुणेकर #PuneCity
घर महाग का होतंय?
विकासकामं का अडकतात?
उत्तर दडलेलं आहे बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये.
हा वि��य फक्त त्यांचाच नाही, आपलाही आहे.
- @sudarshanaap
#Pune #Punekar #Construction #RealIssues #CorruptionFreePune #कामाचं_राजकारण #AAPforPune #पुणे #PMC
प्रभाग क्रमांक �� (अ) खराडी-वाघोली
सामान्य माणसाच्या सेवेसाठी,
या वेळी बदलासाठी, प्रामाणिक नेतृत्वासाठी झाडूला मत द्या 🧹
#बदल_पाहिजे #लढायचं_जिंकायचं #Kharadi #Wagholi #Pune #Punekar #AamAadmiParty #AAPforPune #PMC #PuneElections
पत्रकारांच्या चर्चेत स्पष्ट, तिकीट वाटपात गंडवा-गंडवी नाही, प्रक्रिया आणि प्रामाणिकपणा फक्त आम आदमी पार्टीमध्ये
हेच स्वच्छ राजकारण
#स्वच्छ_राजकारण #बदल_पाहिजे #लढायचं_जिंकायचं #Pune #Punekars #AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2026 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर
पुणे महानगरपालिका निवडणुकीत
आम आदमी पार्टी स्वबळावर उतरली आहे.
सामान्य नागरिकांमधून पुढे आलेले ९३ उमेदवार प्रामाणिक, पारदर्शक आणि उत्तरदायी कारभाराचा पुणेकरांसमोर पर्याय मांडत आहेत.
निवडणूक म्हणजे सत्ताबदल नाही,
प्रशासनात कामकाजाचा बदल आहे.
#AAPforPune #PMC #PuneElections #Pune

पुणे बदलण्यासाठी, कामाचं राजकारण घेऊन, आप पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रि��गणात उतरली आहे.
शिलेदार आपचे, जनसेवक तुमचे
@AamAadmiParty
@AAPMaharashtra
@Prakashjarwal
@AjitPhatake
#बदल_पाहिजे #लढायचं_जिंकायचं #Pune #AAP #AAPforPune #PMC #PuneElections #AAPforPMC #पुणे
डीपी रोडसाठीचं आंदोलन फक्त घोषणा नव्हतं, तो जनतेचा हक्काचा लढा होता. धायरी ग्रामस्थांसोबत आम आदमी पार्टीचे उमेदवार श्री धनंजय बेनकर यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला
आता निर्णय तुमचा,
यावेळी झाडूला साथ द्या.
#DPRoad #Dhayari #PMC #Pune #AAPforPune #PMCElection
बदल पाहिजे, काम हवंय? प्रामाणिक नेतृत्व, थेट काम, लोकांच्या प्रश्नांवर उत्तर
पुण्याचा बदल आता लोकांच्या हातात आहे
एकच स्पष्ट पर्���ाय - आम आदमी पार्टी
#बदल_पाहिजे #Pune #Punekars #AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #कामाचं_राजकारण
पुण्यात पण केजरीवाल!
कामाचं राजकारण, प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट उत्तर, पुण्याचा बदल आता थांबणार नाही
#Pune #Punekars #AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #पुणेमहानगरपालिका #कामाचं_राजकारण

सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे. पुण्याची खरी ओळख परत आणायची आहे, वैभव पुन्हा उभं ��रायचं आहे. ही फक्त निवडणूक नाही, पुण्याला सक्षम आणि प्रामाणिक राजकीय पर्याय देण्याची लढाई आहे.
– @AjitPhatake
#Pune #AAPforPune #PMCElections
निवडणूक म्हणजे चर्चा नाही, निर्णयाची वेळ असते. इतर ठिकाणी प्रतीक्षा सुरू असताना आम आदमी पार्टीने पुण्यात जबाबदारी घेतली
तयार. स्पष्ट. कामासाठी.
#Pune #Punekars
#AamAadmiParty #AAP #AAPforPune
#PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #पुणेमहानगरपालिका

पर्याय हवा होता ना? आला आहे.
#Pune #Punekars
#AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #पुणेमहानगरपालिका #कामाचं_राजकारण
AAP always stands for truth and justice!
@AAPPune #AamAadmiParty #KamgarAndolan #Yerwada #Pune #पुणे #AAP #AAPForPune #AAPForPMC
कामगारांच्या हक्कांसाठी आम आदमी पार्टी ठामपणे कामगारांसोबत!
पुणेत येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात
कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आम आदमी पार्टी पुणे शहर कामगार आघाडीच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले
थकित वेतन, पी एफ, ई एस आय, बनावट हजेरी आणि ठेकेदारांच्या लुटीविरोधात कामगारांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा ठाम प्रयत्न आप पुणे शहर कामगार आघाडीने केला. आप सातत्याने कामगारांच्या समस्या निवारणासाठी पाठपुरावा करतं राहील.
@AAPPune
#AamAadmiParty #KamgarAndolan #Yerwada #Pune #पुणे #AAP #AAPForPune #AAPForPmc

खडकी अंडरपास - दररोजची संघर्षाची कहाणी!
दररोज ट्रॅफिक जॅम, गोंधळ आणि गैरसोय. तक्रारींनंतरही परिस्थिती जशी तशीच. खडकी सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी आपली भूमिका ठसवा.
- @AnneAnish @MukundKirdat
#KhadkiUnderpass #Pune #Khadki #Traffic #AAPForPune
दररोज खड्ड्यातून जाणाऱ्या पुणेकरांचा त्रास प्रशासनाला दिसतच नाही का? आम आदमी पार्टीने हा आवाज रस्त्यावर उतरून दिला!
रस्त्यावर खड्डे, बॅनरवर ‘स्मार्ट सिटी’ - हे पुणं आहे की मिम?
#Pune #SmartCity #Potholes
#AAPForPune #AAP
खड्ड्यांच्या शहरात “स्मार्ट सिटी” म्हणणं म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणं! खड्डे बुजवायला पैसे नाहीत, पण जाहिरातींसाठी करोडो आहेत!
#Pune #SmartCity #Potholes
#AAPForPune #AAP

झाडाची अंत्ययात्रा आप'ल्या पुण्यासाठी-
🗓 दिनांक – 4 ऑगस्ट' 2025, सोमवार
📍 बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
🕝 दुपारी 2:30 वाजता
🌳 आपल्या शहरासाठी – एकत्र या!
#AntyaYatra #SaveTrees #AAPForPune #AamaAdmiParty

#PotThePothole 🚧
बावधन HEMRLजवळील सर्व्हिस रोडवर खड्डे spott करून 🌱 भरण्यात आले! हा उपक्रम नागरिक पुढाकारातून साकारला गेला असून @aapforpmc चा पूर्ण पाठिंबा लाभला. या मोहिमेबद्दल AAP पुणे शहराचे उपाध्यक्ष आणि पर्यावरण कार्यकर्ते अॅड. @krunnalG काय म्हणालेत..
#AAPForPune #पुणे
पुणे शहराचा जगभरात गौरव,
पण वाहतूक कोंडी बनली डोकेदुखीचा ठराव!
आज नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर, पुणे येथे,
आम आदमी पक्ष पुणे तर्फे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
@PuneCityTraffic
@PMCPune
#PuneTraffic #AAPForPune #AamAadmiParty
@AAPMaharashtra

Last Seen Hashtags on Sotwe
momson momson
0S
Seen from United States
毎チャレ
Seen from United States
CafeOneIbadan
Seen from United States
AIイラスト
Seen from Japan
hentia
Seen from United States
nolimit momson filter:native_video
Seen from Netherlands
cuckoldkocaları
Seen from Turkey
CasoTellado
Seen from Netherlands
nolimit()********************* +filter:native_video
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.2M followers

X 
@x
60.8M followers






