Top Tweets for #AAPForPMC
AAP पुण्यात येत आहे!
जुमलेबाजीला नकार द्या,
भ्रष्ट राजकारणाला नकार द्या.
प्रामाणिक पक्षाला मत द्या,
कामावर मत द्या,
झाडूला मत द्या 🧹
आप येणार पुणे बदलणार
#बदल_पाहिजे #Pune #Punekars #AAP #AAPforPune #PMC #PuneElections #Election #AAPforPMC #पुणे #पुणेकर #PuneCity
पत्रकारांच्या चर्चेत स्पष्ट, तिकीट वाटपात गंडवा-गंडवी नाही, प्रक्रिया आणि प्रामाणिकपणा फक्त आम आदमी पार्टीमध्ये
हेच स्वच्छ राजकारण
#स्वच्छ_राजकारण #बदल_पाहिजे #लढायचं_जिंकायचं #Pune #Punekars #AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2026 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर
आजचा निर्णय = उद्याचं भविष्य.
खड्डे की सुरक्षित रस्ते?
महागडं शिक्षण की दर्जेदार शाळा?
दिल्ली-पंजाबमध्ये @ArvindKejriwal यांनी काम करून दाखवलं आहे, आता पुण्याची वेळ.
#बदल_पाहिजे #कामाचं_राजकारण #Pune
#पुणे #Aapforpmc #AAP
पुणे बदलण्यासाठी, कामाचं राजकारण घेऊन, आप पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
शिलेदार आपचे, जनसेवक तुमचे
@AamAadmiParty
@AAPMaharashtra
@Prakashjarwal
@AjitPhatake
#बदल_पाहिजे #लढायचं_जिंकायचं #Pune #AAP #AAPforPune #PMC #PuneElections #AAPforPMC #पुणे
बदल पाहिजे, काम हवंय? प्रामाणिक नेतृत्व, थेट काम, लोकांच्या प्रश्नांवर उत्तर
पुण्याचा बदल आता लोकांच्या हातात आहे
एकच स्पष्ट पर्याय - आम आदमी पार्टी
#बदल_पाहिजे #Pune #Punekars #AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #कामाचं_राजकारण
पुण्यात पण केजरीवाल!
कामाचं राजकारण, प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट उत्तर, पुण्याचा बदल आता थांबणार नाही
#Pune #Punekars #AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #पुणेमहानगरपालिका #कामाचं_राजकारण

निवडणूक म्हणजे चर्चा नाही, निर्णयाची वेळ असते. इतर ठिकाणी प्रतीक्षा सुरू असताना आम आदमी पार्टीने पुण्यात जबाबदारी घेतली
तयार. स्पष्ट. कामासाठी.
#Pune #Punekars
#AamAadmiParty #AAP #AAPforPune
#PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #पुणेमहानगरपालिका

पर्याय हवा होता ना? आला आहे.
#Pune #Punekars
#AamAadmiParty #AAP #AAPforPune #PMC #PMC2025 #PuneElections #AAPforPMC #पुणे #पुणेकर #पुणेमहानगरपालिका #कामाचं_राजकारण
प्रभाग 32 ड - वारजे, माळवाडी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कामातून उत्तर देणारे नेतृत्व म्हणजे श्री निलेश वांजळे, भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारा वारजेचा विश्वास
#Pune #पुणे #Aapforpmc #PMC #Pmcelection #elections #AAP
#प्रभाग32 #वारजे #माळवाडी
AAP always stands for truth and justice!
@AAPPune #AamAadmiParty #KamgarAndolan #Yerwada #Pune #पुणे #AAP #AAPForPune #AAPForPMC
कामगारांच्या हक्कांसाठी आम आदमी पार्टी ठामपणे कामगारांसोबत!
पुणेत येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात
कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आम आदमी पार्टी पुणे शहर कामगार आघाडीच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले
थकित वेतन, पी एफ, ई एस आय, बनावट हजेरी आणि ठेकेदारांच्या लुटीविरोधात कामगारांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा ठाम प्रयत्न आप पुणे शहर कामगार आघाडीने केला. आप सातत्याने कामगारांच्या समस्या निवारणासाठी पाठपुरावा करतं राहील.
@AAPPune
#AamAadmiParty #KamgarAndolan #Yerwada #Pune #पुणे #AAP #AAPForPune #AAPForPmc

रोजगार 10000 (पालिका मित्र) योजना
🧹थांबवा महाराष्ट्राचं पतन, दाबा झाडूचं बटन
#aapliguarantee #aapforpmc #pune #pmc #rojgar10000 #maharashtra
AAP चा प्रभाव! खडकी अंडरपास दुरुस्तीला सुरुवात
जनतेच्या मागणीवर आणि आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्यानंतर
कँटोनमेंट विभागाकडून अखेर काम सुरू!
वाहतूक कोंडी कमी, सुरक्षित प्रवास लवकरच..
- @AnneAnish
#AAPImpact #KhadkiUnderpass #PuneTraffic #aapforpmc #aap #pune #traffic #khadki
📍२८/१२/२०२४ प्रभाग १७, किशोर भाडपडे पथ, शनिवार पेठ,पुणे संपर्क संवाद.
#आप सतेत आल्यास, पारदर्शकता, मोफत व दर्जेदार शिक्षण, मोफत व उत्तम आरोग्यसेवा, महिलाना मोफत बससेवा, कचरा मुक्त पुणे, सरकारी कामाची घरपोच सेवा, उत्तम वाहतूक व्यवस्था याची माहिती दिली.
#aapforpmc #aappune #aap

श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळ कोंढवा बुद्रुक ( महानगरपालिका अंतर्गत ) शाळेतील अवस्था
लवकरात लवकर दखल घ्यावी @PMCPune @pmccarepune
@aapforpmc @snjagadale
#bolapunekar #pmcschool #pmc #school #aapforpmc
#आप_येणार_पुणे_बदलणार #punecity #pune
चिंतामणराव देशमुख बिबवेवाडी उर्दू शाळेतील अवस्था
लवकरात लवकर दखल घ्यावी @PMCPune @pmccarepune
@aapforpmc @snjagadale
#bolapunekar #pmcschool #pmc #school #aapforpmc
#आप_येणार_पुणे_बदलणार #bibwewadi #punecity #pune
स्मार्ट पुणे
स्मार्ट रस्ता खचला आहे @PMCPune
पत्ता : लोखंडी ब्रिज जवळ आमिर चिकन भारती हॉस्पिटल च्या पलीकडे भारती विद्यापीठ
#Pune #punecity #Punekar #पुणे #पुणेकर #pmc #aapforpmc #bolapunekar
#भ्रष्टाचाराचा_अड्डा_पुणे_मनपाचा_खड्डा

It's time for the Aam Aadmi to take over and change the politics of this country once and for all! Bahut hua netaaon ka bhrashtaachaar, ab banegi aam aadmi ki sarkaar!
#Mission10000Crores #missionpmc #aapforpmc
@AAPPune @aapforpmc
Video courtesy: @Hum_AAPke
#aapforpmc We will continue supporting students in their fight for education 🙂
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था #बार्टी पुणे येथील १७ दिवसपासून फुटपाथवर राहून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेले विद्यार्थ्यांचा प्रश्न आम आदमी पार्टीने पाठिंबा देत यशस्वीपणे सोडवला.
स्क्रोल करा👇

Last Seen Hashtags on Sotwe
クリス・ウェバー
Seen from United States
bbc
Seen from Turkey
SalvaNuestroPlaneta
Seen from United States
NoLimit()** filter:videos()**
Seen from Singapore
momson()++ filter:native_video
Seen from Switzerland
cumtribute
Seen from United States
istanbultraveſti
Seen from Turkey
coercion
Seen from Italy
연능
Seen from Korea
女高
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.5M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.2M followers

X 
@x
60.8M followers


















