Top Tweets for #AGRICOSS
@supriya_sule "संशोधन थांबलं तर उद्याचा भारत थांबेल!
पण आज संशोधकांसाठी सरकार बहिरं-आंधळं झालंय.
लाज वाटली पाहिजे! #PhDProtest #Maharashtra” #sarthi #barti #mahajyoti #amrut #arti #ResearchForFarmers
#FundAgriScholars
#AgriculturePhDFellowship
#JusticeForAgriScholars
#Agricoss

#Branding
#BottleDesignForAgricoss
📲Mob No. :
9049494938
8626020202
@jagdamb_official
#व्यवसायवाला #जगदंब
#jagdamb #vyavsaywala™️
##BottleDesign #Agricoss #advertising #digitalmarketing

मा.खा.रविंद्र चव्हाण साहेब आपण कृषी पदवीधरांच्या व्यथा थेट राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा.सौ.पंकजाताई मुंडे पालवे यांच्यापर्यंत पोहोचवल्या व सरकारला याबाबतीत निर्णय घेण्यास अनुरोध केला यासाठी आपले कृषी पदवीधर व #Agricoss परिवारातर्फे मन:पूर्वक आभार🌾
@RavindraVChavan

महाराष्ट्र राज्यात ना इतर राज्यांप्रमाणे कृषी शिक्षक भरती निघते,ना पशुसंवर्धन अधिकारी पदासाठी कृषी पदवीधर अभ्यासक्रमात AHDS असूनही अपात्र होतो.
या देशात समान न्याय का मिळत नसेल? कृषी पदवीधरांना कायम डावलले का जात असेल???
#Agricoss
#MPSC_LDO
#कृषी_शिक्षक_भरती
सभी भारत वासियों को राष्ट्रीय किसान दिवस की शुभकामनाएं। एक कृषि का स्नातकीय विद्यार्थी होने के नाते मुझे #agricoss कहलाने में आनंद की अनुभूति होती हैं।
वन्दे मातरम् जय किसान 🌾🙏🏻🚩
#NationalFarmersDay #kisandivas
"नवरदेव BSc agri" चित्रपटातील विविध गाणे विशेषतः "लढ रे तू बळीराजा" आता बऱ्याच नेत्यांच्या व्हिडिओ ला बॅकग्राऊंड ला वाजताना दिसत आहे परंतु..BSc agri/MSc Agri किंवा कृषी Phd झालेल्या मुलांना काहीतरी विशेष योजना आणून मत मिळवू अस कोणता राजनेता विचार करायला तयार नाही.
#AGRICOSS
वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.काही चुकीचे बोलले भुयार जी असे वाटत नाही.
म्हणून BSc agri वाल्या पोरांना शासकीय सेवेत "कृषी" विषय शिक्षक म्हणून नवीन शैक्षणिक धोरणानुसार सामावून घेणे हे शेतकऱ्यांच्या पोरांच्या हिताचे असेल.
#देवेंद्र_भुयार #Agricoss #BSc_Agri
@Dev_Fadnavis
आमदाराचं महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य
@Devendra_Bhuyar

@thodkyaat @Devendra_Bhuyar वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.काही चुकीचे बोलले भुयार जी असे वाटत नाही.
म्हणून BSc agri वाल्या पोरांना शासकीय सेवेत "कृषी" विषय शिक्षक म्हणून नवीन शैक्षणिक धोरणानुसार सामावून घेणे हे शेतकऱ्यांच्या पोरांच्या हिताचे असेल.
#देवेंद्र_भुयार #Agricoss #BSc_Agri
@Dev_Fadnavis
ही समस्या नसून राज्यसेवा जागा वाढीसाठी संधी आहे..
कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही.

स्वतः च्या अस्तित्त्वाची लढाई स्वतःलाच लढावी लागते.
सगळं सकारात्मक असून जमत नाही कधी तरी धाडसाचं पाऊल टाकाव लागत.
MPSC चा बळीराजा.
नेता असावा तो बळीराम डोळे साहेबांसारखा...
#Agri 258 जागा वाढ
💥विद्यार्थ्यांची एकच मागणी नोटिफिकेशन...
#Agricoss #Mpsc #महाराष्ट्र #Maharashtra

@RRPSpeaks स्वतः च्या अस्तित्त्वाची लढाई स्वतःलाच लढावी लागते.
सगळं सकारात्मक असून जमत नाही कधी तरी धाडसाचं पाऊल टाकाव लागत.
MPSC चा बळीराजा.
नेता असावा तो बळीराम डोळे साहेबांसारखा...
#Agri 258 जागा वाढ
💥विद्यार्थ्यांची एकच मागणी नोटिफिकेशन...
#Agricoss #Mpsc #महाराष्ट्र #Maharashtra
@ladhenge_jiten @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @mpsc_office @NANA_PATOLE @VijayWadettiwar @atullondhe @BaliramDoleyINC @TV9Marathi स्वतः च्या अस्तित्त्वाची लढाई स्वतःलाच लढावी लागते.
सगळं सकारात्मक असून जमत नाही कधी तरी धाडसाचं पाऊल टाकाव लागत.
MPSC चा बळीराजा.
नेता असावा तो बळीराम डोळे साहेबांसारखा...
#Agri 258 जागा वाढ
💥विद्यार्थ्यांची एकच मागणी नोटिफिकेशन...
#Agricoss #Mpsc #महाराष्ट्र #Maharashtra
@Mpsc_Andolan स्वतः च्या अस्तित्त्वाची लढाई स्वतःलाच लढावी लागते.

@AjitPawarSpeaks "माझी लाडकी बहीणी" ची काळजी सरकारने जशी घेतली तशीच काळजी लाडक्या भावांची पण घ्या.@mieknathshinde
तिच्या मुलांची पण काळजी घ्यावी आणि कृषी ची पदे राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये Add करावी हीच विनंती.@dhananjay_munde
#mpsc #महाराष्ट्र #Maharashtra #ElectionCommission #Agricoss #pune

@Dhananjay_AAP @Drsuvarnas "माझी लाडकी बहीणी" ची काळजी सरकारने जशी घेतली तशीच काळजी लाडक्या भावांची पण घ्या.@AjitPawarSpeaks
तिच्या मुलांची पण काळजी घ्यावी आणि कृषी ची पदे राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये Add करावी हीच विनंती.@dhananjay_munde
#mpsc #महाराष्ट्र #Maharashtra #ElectionCommission #Agricoss

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers