Top Tweets for #APlusWorli
https://t.co/niaznLkpio
"A+ वरळीचा खरा हिशेब काय? | वॉर्ड क्र.१९५, विजय बांदिवडेकर | BJP | BMC 2026” | South Mumbai News |
.
#VijayBandivadekar #BJP #BharatiyaJanataParty #BMC2026 #MumbaiPolitics #Worli #APlusWorli #Ward195 #MumbaiBMC #ThackerayBrothers #ShivsenaPolitics

वरळीच्या प्रगतीसाठी, वरळीकरांच्या न्याय आणि हक्कांसाठी
आम्ही कायम वरळीकरांसोबत #AplusWorli
@AUThackeray 💪
२७ वर्षांची प्रतीक्षा संपली…
वरळीतील लेडीरतन हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील १५ इमारतींमधील रहिवाशांना आज अखेर त्यांच्या घरांचा हक्क 'ताबापत्रकाच्या' रूपाने मिळवून देण्यात आला.
हे ताबापत्रक देताना मनापासून समाधान वाटलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या संकल्पनेतून मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी जनतेला हक्काचे घर देण्याची झोपडपट्टी पुनर्वसन योजना शिवशाही सरकारने अमलात आणली होती. त्याचे पत्र आज माझ्या हातून दिले जातेय, हे माझे भाग्य आहे.
ह्यावेळी उपनेते आमदार सचिन अहिर जी, उपनेत्या किशोरीताई पेडणेकर जी, आमदार सुनील शिंदे जी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर जी, शाखा प्रमुख दिपक बागवे जी इत्यादी उपस्थित होते.

आज पालिकेच्या @mybmcWardGS च्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे जी यांची आमदार @AUThackeray जी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक माजी नगरसेवक व मतदारसंघातील रहिवाशांसोबत भेट घेतली. 1/2 #AplusWorli

A प्लस वरळीची A प्लस सार्वजनिक शौचालये!! युवराजांपर्यंत पोहचवा व्हिडियो आणि जाब विचारा!! कारण वरळीकर बोलणार आणि बदल घडणार🚩🚩🚂🚂
#APlusWorli
#MaharashtraElection2024
#VoteForMNS
सिद्धार्थ नगरच्या रहिवाशांना या घाणीच्या साम्राज्यातून कधी स्वातंत्र्य मिळणार..?
#adityaTakre #shivsenaUBT #siddharthnagar #worli #worliwantschange #visionworli #Aplusworli
@RajThackeray
@SandeepDadarMNS
@santoshdhuri11
#महाराष्ट्र_सैनिक
#विशाल_खरारे
#पनवेल
#APlusWorli सोबत, महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न डोळ्यात घेऊन काम करणाऱ्या या युवा नेतृत्वाची आज यानिमित्त भेट घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या व तृतीयवर्षपूर्ती निमित्त अभिनंदन केले.
@ShivSena @ShivsenaComms
@MasterSiddhesh1
Please #StopDefacingMumbai @ShivSena @BJP4MCGM
@mybmcWardGS @mybmc @AUThackeray @UghadeSharad
Location - PB Marg , #APlusWorli

Today 9th Day of Indefinite Hunger Strike/Protest by
@VanchitMacchim1 (P) LotusJetty, HajiAli Bay, Worli, Mum.18. We will continue tomorrow here every day till our rightful demands are accepted. #APlusWorli
@mieknathshinde @SMungantiwar @mumbaipressclub
@AjitPawarSpeaks

#AplusWorli #InfiniteMumbai
- वरळीच्या सौंदर्यात आणखी भर टाकणाऱ्या 'Infinite Mumbai' या आर.जी.थडाणी मार्ग येथील अतुलनीय शिल्पकलाकृतीचे उद्घाटन शिवसेना नेते, आमदार मा. आदित्यजी ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
#Shivsena
#YuvaSena
#AdityaThackeray

#AplusWorli
वरळीच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या 'Infinite Mumbai' या आर.जी.थडाणी मार्ग येथील अतुलनीय शिल्पाचे उद्घाटन मा. @AUThackeray जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सर्व मुंबईकरांना चैतन्य व उर्जा देणारे हे शिल्प @AUThackeray जी यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांने करण्यात आले आहे.

Happy to unveil the revamped Nana Patil Chowk in Worli constituency. This new addition is dedicated to all the people who have always stood by me and supported my efforts to achieve the goal of Worli A+

सात रस्ता येथील मच्छी मार्केटचे लोकार्पण

वरळी बदलतेय !
#AapliWorli #AplusWorli
कॅबिनेट मंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वरळी कोळीवाड्यातील 'डबकल मैदानाचा' लवकरच कायापालट होणार !

वरळी बदलतेय !
#AapliWorli #AplusWorli
कॅबिनेट मंत्री मा. @AUThackeray जी यांच्या संकल्पनेतून आणि @mybmc च्या माध्यमातून वरळी कोळीवाड्यातील 'डबकल मैदानाचा' लवकरच कायापालट होणार !

#APlusWorli
कॅबिनेट मंत्री मा @AUThackeray जी यांच्या विशेष प्रयत्नाने पांडुरंग बुधकर मार्ग येथील स्वर्गीय महेश मधुकर बोभाटे मनोरंजन मैदानाचे विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले. आज या मैदानाचे मा. आदित्यजी ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले @ShivSena

#AapliWorli #APlusWorli
कॅबिनेट मंत्री मा. @AUThackeray जी यांच्या विशेष प्रयत्नाने वरळी येथील 'महाराष्ट्र रायफल रेंजचे' अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे नूतनीकरण करण्यात आले. आज याचे मा. आदित्यजी ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. 1/2
@ShivSena @ShivsenaComms

Hitting the 🎯
Providing world class training facilities to shooters in Maharashtra, inaugurated the newly renovated Rifle Range in Worli today.
With producing international athletes earlier, the center will be a incubator to future Olympians.

#AapliWorli #APlusWorli
शिवसेना नेते तथा पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा. @AUThackeray जी यांच्या विशेष प्रयत्नाने करण्यात आलेल्या नागरीविकासकामांचा #लोकार्पण_सोहळा
गुरुवार, ०९ जुन २०२२
संध्या. : ६.३० ते ९.००
@ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @CMOMaharashtra

#वचनपूर्ती #APlusWorli 🚩
कॅबिनेट मंत्री @AUThackeray जी यांच्या विशेष प्रयत्नांने वरळीतील अनेक वर्षे रखडलेल्या मरियम्मा नगर एसआरए प्रकल्पातील सुमारे १५०० रहिवाश्यांना मागील साडेतीन वर्षांचे थकीत व पुढील सहा महिन्याच्या ऍडव्हान्स घरभाड्याचे धनादेश काल देण्यात आले. 1/3

We are trying to pursue one with the fisheries department and the government of Maharashtra to formulate a sound fishing policy. Due to various projects on the coast, the traditional fishermen have to pay for price of it.
#TheThread(2/3)
#SaveLotusJetty #APlusWorli #WorliA+

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


































