Top Tweets for #ASPABAD
आजाद समाज पार्टीची
बैठक और,बाद येथे पारपडली दरम्यान सदस्य नोंदणी,संघटन बांधणी,मनपा निवडणूक,पक्षाचेध्येय धोरण,नागरिकांची होणारी गैरसोय,याविषयी चर्चा करण्यात आली.
#ASPABAD #ASPMH @BhimArmyChief @AzadSamajParty

सनातन्यांनी शेण फेकून मारलं पण तू चंदन म्हणून स्विकारलस.या देशाची खरी सावित्री माय झालीस, स्री शिक्षणाच्या खऱ्या देवता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंती दिनी क्रांतीकारी अभिवादन
@BhimArmyChief
#ASPABAD #ASPMH
आजाद समाज पार्टीच्या वतीने शौर्य दिन ०१/०१/२०२३ रोजी करीता जास्त प्रमाणात राज्य परिवहन मंडळ च्या वतीने औरंगाबाद ते पुणे भिमाकोरेगाव बस ची व्यवस्था करण्याकरिता विभाग नियंत्रक कार्यालय महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांना निवेदन देण्यात आले @BhimArmyChief
#ASPABAD #ASPABAD

महिलांना गुलाम ठेवणे स्त्री फक्त उपभोगाची वस्तू आहे असे सांगणारा हाच मनुस्मृतीचा उद्देश आहे म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीच दहन करून स्त्रीमुक्तीचं दार खुल केलं आणि इथल्या महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचे लढण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिलं.@BhimArmyChief #ASPABAD
#उपोषण मनपाचे मुजोर अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात संविधानिक मार्गाने आसूड उपसण्यात येत आहे
लवकरच मनमानी कारभार थांबवा अन्यथा उग्र रूप या आंदोलनाला उपोषण दरम्यान प्रशासनाला बघावे लागतील
#ASPMH #ASPABAD #rahulmakasare @BhimArmyChief #corporation @commissionerabd
विषय मार्गी लावण्यासाठी अखेपर्यंत लढा.
मनापा प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मुजोरी विरोधात..!
आजाद समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय येथे तक्रार देण्यात आले.
- राहुल मकासरे जिल्हा अध्यक्ष
आजाद समाज पार्टी औरंगाबाद @BhimArmyChief
#ASPABAD #ASPMH

भडकल गेट येथे मनोज गरबडे यांच्यावरती लादलेले गुन्हे मागे घेण्यात यावे व महापुरुषांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकणी गुन्हा दाखल करावा पक्षाच्या वतीने या मागणीसाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले
#ReleaseManojGarbade #BhimArmyChif #ASPABAD #ASPMH
अधिकृत घर पडण्यात आले याविरोधा
मनपा आ.आयुक्त यांना निवेदन देण्यात आले १५ दिवसाच्या आत ज्या अधिकाऱ्यांनी हे केले आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, कुटुंबाला पुनर्वसन करावे अन्यथा पक्षाच्या वतीने त्यांचे पुनर्वसन मनपा कार्यालयासमोर करण्यात येईल #ASPABAD #ASPMH @BhimArmyChief

#अध्यक्षांची_भेट आज पुणा येथे भाई चंद्रशेखर आझाद @AzadSamajParty राष्ट्रीय अध्यक्ष याची भेट घेतली औरंगाबाद येथे घेण्यात आलेला आजाद संवाद मेळावा यशस्वी केला व गळा भेट घेऊन ह्याच पद्धतीने काम करत रहा अस म्हणत असे म्हणत एक ऊर्जा निर्माण केली.
@BhimArmyChief #जयभीम
#ASPABAD #ASPMH

@Bhimarmy_BEM च्या माध्यमातून
सुरू करण्यात आलेल्या
संविधान जनजागृती रथयात्रेचे
नामांतर भूमी औरंगाबाद मध्ये आगमन झाले
नामांतर भूमी मध्ये रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. या वेळी आजाद समाज पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.
@BhimArmyChief @VinayRatanSingh
#ASPABAD #ASPMH
भारतीय #सविधान_दिना_निमित्त
आसपा औ,बाद च्या वतीने रॅली कढण्यात आली प्रदेश अध्यक्ष प्रा. सूनील वाकेकर यांनी रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी विद्ध्यार्थ्यानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महापुरुष यांची वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते
@BhimArmyChief
#ASPABAD #ASPMH

Last Seen Hashtags on Sotwe
ngintipibu
Seen from Indonesia
fuckPapaJohn
Seen from Korea
prankojol
Seen from Australia
sensorydeprivation
Seen from Austria
femboyargentina
Seen from Argentina
nolimit filter:videos
Seen from United Kingdom
curvyasian
Seen from Germany
momson filter:native_video
Seen from Singapore
AKB48The12thGeneration
Seen from United States
renoi suce
Seen from France
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers













