Top Tweets for #ASPMH
आजाद समाज पार्टीची
बैठक और,बाद येथे पारपडली दरम्यान सदस्य नोंदणी,संघटन बांधणी,मनपा निवडणूक,पक्षाचेध्येय धोरण,नागरिकांची होणारी गैरसोय,याविषयी चर्चा करण्यात आली.
#ASPABAD #ASPMH @BhimArmyChief @AzadSamajParty

सनातन्यांनी शेण फेकून मारलं पण तू चंदन म्हणून स्विकारलस.या देशाची खरी सावित्री माय झालीस, स्री शिक्षणाच्या खऱ्या देवता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंती दिनी क्रांतीकारी अभिवादन
@BhimArmyChief
#ASPABAD #ASPMH
#मनुस्मृतीदहन
स्री मुक्ती दिवस २५ डिसेंबर १९२७ भारत देशातील प्रत्येक महिलेला गुलामगिरी च्या बेड्यातून मुक्त केले असे महामानव विश्ववंदनीय बोधिसत्व महामानव परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन..! #ASPMH

#उपोषण मनपाचे मुजोर अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात संविधानिक मार्गाने आसूड उपसण्यात येत आहे
लवकरच मनमानी कारभार थांबवा अन्यथा उग्र रूप या आंदोलनाला उपोषण दरम्यान प्रशासनाला बघावे लागतील
#ASPMH #ASPABAD #rahulmakasare @BhimArmyChief #corporation @commissionerabd
विषय मार्गी लावण्यासाठी अखेपर्यंत लढा.
मनापा प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मुजोरी विरोधात..!
आजाद समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय येथे तक्रार देण्यात आले.
- राहुल मकासरे जिल्हा अध्यक्ष
आजाद समाज पार्टी औरंगाबाद @BhimArmyChief
#ASPABAD #ASPMH

भडकल गेट येथे मनोज गरबडे यांच्यावरती लादलेले गुन्हे मागे घेण्यात यावे व महापुरुषांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकणी गुन्हा दाखल करावा पक्षाच्या वतीने या मागणीसाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले
#ReleaseManojGarbade #BhimArmyChif #ASPABAD #ASPMH
अधिकृत घर पडण्यात आले याविरोधा
मनपा आ.आयुक्त यांना निवेदन देण्यात आले १५ दिवसाच्या आत ज्या अधिकाऱ्यांनी हे केले आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, कुटुंबाला पुनर्वसन करावे अन्यथा पक्षाच्या वतीने त्यांचे पुनर्वसन मनपा कार्यालयासमोर करण्यात येईल #ASPABAD #ASPMH @BhimArmyChief

डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..!
आजाद समाज पार्टीच्या वतीने भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रा. प्रदेश अध्यक्ष सुनील वाकेकर जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
#ASPMH

#अध्यक्षांची_भेट आज पुणा येथे भाई चंद्रशेखर आझाद @AzadSamajParty राष्ट्रीय अध्यक्ष याची भेट घेतली औरंगाबाद येथे घेण्यात आलेला आजाद संवाद मेळावा यशस्वी केला व गळा भेट घेऊन ह्याच पद्धतीने काम करत रहा अस म्हणत असे म्हणत एक ऊर्जा निर्माण केली.
@BhimArmyChief #जयभीम
#ASPABAD #ASPMH

@Bhimarmy_BEM च्या माध्यमातून
सुरू करण्यात आलेल्या
संविधान जनजागृती रथयात्रेचे
नामांतर भूमी औरंगाबाद मध्ये आगमन झाले
नामांतर भूमी मध्ये रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. या वेळी आजाद समाज पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.
@BhimArmyChief @VinayRatanSingh
#ASPABAD #ASPMH
भारतीय #सविधान_दिना_निमित्त
आसपा औ,बाद च्या वतीने रॅली कढण्यात आली प्रदेश अध्यक्ष प्रा. सूनील वाकेकर यांनी रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी विद्ध्यार्थ्यानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महापुरुष यांची वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते
@BhimArmyChief
#ASPABAD #ASPMH

आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चन्द्रशेखर आज़ाद जी यांचा दि. २८/२९ नोव्हेंबर पुणे दौरा नियोजन करीता मुंबई येथे राज्य कमिटी महत्वपूर्ण बैठक संपन्न.
या बैठकीस प्रदेश अध्यक्ष सुनिल वाकेकर, महीला प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे,युवा प्रदेश अध्यक्ष अतूल बेळीकर उपस्थीती
#ASPMH

आज आजाद समाज पार्टी ची
बैठक पार पडली.या बैठकित आगामी
डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणुका विषयी
व काही महत्वच्या नियुकत्या प्रदेश अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे यांच्या हस्ते करण्यात आल्या
@Asp4Maharastra
#ASPA_BAD #ASPMH #JOINASP

#प्रवेश
आजाद समाज पार्टी मध्ये ममदापुर मधील प्रवीणदादा गायकवाड, रुपेश गायकवाड, तसेच बोपेले व माणगाव येथील महेंद्र जाधव,भाऊ सोनावणे यांचा सहकाऱ्यां समवेत राज्य उपाध्यक्ष @sable_adv यांच्या नेतृत्वात जाहिर प्रवेश करण्यात आला.
#ASPMH #JOINASP
#JOIN @BhimArmyChief

#प्रवेश
प्रदेश अध्यक्ष @hmsunilwakekar
राज्य महासचिव राजन नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायथ्याशी औ,बाद येथे ओबीसी नेते डॉ.विनोद चव्हाण व सहकाऱ्यांचा जाहिर प्रवेश पार पडला @RahulMakasare3 शहरजिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते
#ASPMH #JOINASP

#पुणे शहरातील रस्त्यावरील खड्यांमुळे खड्यांमध्ये दिप प्रज्वलित करून पुणे मनपाचा आजाद समाज पार्टी च्या वतीने निषेध आंदोलनं करण्यात आले.
राज्य प्रवक्ते फिरोज मुल्ला, राज्य महासचिव तथा जिल्हा प्रभारी राजन नायर आदी पदाधिकारी उपस्थित
#JoinAsp #AspMh @BhimArmyChief

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers























