Top Tweets for #Alore
दि. 02/06/2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी अलोरे पोलीस ठाणे येथे “मोहल्ला कमिटी” ची बैठक घेतली. @DGPMaharashtra @IGPKonkanRange @nitin_bagate_ips #MohallaCommittee #Meeting #Alore #Ratnagiri

#alore: सुंधा माता के झरने में बहे 5 श्रद्धालु, महिला की मौत, 3 को बचाया, एक अब भी लापता...
@NDRFHQ @BhajanlalBjp @PoliceRajasthan
#sundhamata #सुंधामाता #Monsoon #rainalert #floods #floodinindia
https://t.co/JryAwzApMc
Innovation, accuracy, and reliability are the hallmarks of our laboratory services
#aarogyam #laboratory #tests #health #innovation #laboratoryservices #HealthyHeart #LabTesting #HealthyLiving #aarogyamlaboratory #blood #sugar #chiplun #alore #lote #shrungartali
दि.२८/०१/२०२३ रोजी सकाळच्या सुमारास, अलोरे शिरगांव पोलीस ठाणे हद्दीमधील कराड- चिपळूण महामार्गावर एका सिमेंट वाहू ट्रकला आग लागलेली समजताच, घटनास्थळी तात्काळ पोलीस व अग्निशमन दलामार्फत आग विझवण्यात आली. या मध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही. @DGPMaharashtra #Alore #RatnagiriPolice

"महाराष्ट्र पोलीस-वर्धापन दिन" निमित्त, अलोरे पोलीस ठाणे हद्दीमधील न्यु इंग्लिश स्कूल पोफळी, मधील विद्यार्थ्यांना पोलीस विभागातील विविध शस्त्रास्त्रांची व सायबर सुरक्षा बाबत माहिती देण्यात आली. @DGPMaharashtra #RaisingDay #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, जेष्ठ नागरीक व ग्रामस्थांचा गौरव करण्यात आला. @DGPMaharashtra #FelicitationCeremony #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice (२/२)

या प्रसंगी उप.वि.पो.अधि. चिपळूण श्री. सचिन बारी, सपोनि. पाटील, अंमलदार व पोलीस मित्र, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ नागरीक व ग्रामस्थ उपस्थितीत होते. @DGPMaharashtra #InuagurationCeremony #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

अलोरे पोलीस ठाणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या "पोलीस अंमलदार विश्रांती कक्ष"चा उद्घाटन सोहळा मा.पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री.डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या शुभ हस्ते पार पडला. @DGPMaharashtra #InuagurationCeremony #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

आलोरे पोलीस ठाणे हद्दीमधील सिद्धी गृह उद्योग येथे #EhSAS उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा तसेच "लहान मुले पळविणारी टोळी" बाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले. @DGPMaharashtra #CyberAwareness #StayAwayFromRumours #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

दि. ०१/१०/२०२२ रोजी अलोरे पोलिसांमार्फत "जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन" निमित्त वृध्दाश्रमाला भेट देण्यात आली तसेच तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन मदतीचे आवाहन करण्यात आले. @DGPMaharashtra #SeniorCitizens #MissionAADHAR #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

अलोरे पोलीस ठाणे हद्दीमधील मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकले येथे #ehSAS उपक्रमांतर्गत पोलिसांमार्फत सायबर सुरक्षा तसेच "लहान मुले पळविणारी टोळी" बाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले. @DGPMaharashtra #CyberAwareness #StayAwayFromRumours #Alore #Ratnagiri

अलोरे पोलीस ठाणे हद्दीमधील विविध गावांमध्ये व शाळांमध्ये #ehSAS उपक्रमांतर्गत पोलिसांमार्फत सायबर सुरक्षा तसेच “लहान मुले पळविणारे टोळी” बाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवणेबाबत आवाहन करण्यात आले. @DGPMaharashtra #CyberAwareness #StayAwayFromRumours #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

#Alore lang sakalam HAHAAH

#ehSAS या उपक्रमांतर्गत अलोरे येथील मदरसा तजवुल कुरान येथे सायबर क्राईम, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन लॉटरी, ऑनलाईन फसवणूक बाबत अलोरे पोलीसांमार्फत जनजागृती करण्यात आली. @DGPMaharashtra #CyberAwareness #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी "आझादी का अमृत महोत्सव" निमित्त खडपोली-अलोरे येथे पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने फळ झाडांचे रोपण करण्यात आले. @DGPMaharashtra #AmritMahotsav #TreePlantation @InfoRatnagiri #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

दिनांक १९/०७/२०२२ रोजी अलोरे पोलीस ठाणे हद्दीमधील चिपळूण-कराड रोडवर कुंभार्ली घाटात सोनपत्रा वळणावर कोसळलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली व अलोरे पोलिसांमार्फत वाहतूक सुरळीत करण्यात आली. @DGPMaharashtra #KumbharliGhat #Update #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

अतिवृष्टीणमुळे अलोरे पोलीस ठाणे हद्दी मधील कुंभार्ली येथे कोसळलेली दरड वेळीच जेसीबीच्या सहाय्याने बाजुला करण्यात आली. @DGPMaharashtra #DIGPKonkanRange #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

आझादी का अमृत महोत्सव अनुषंगाने अलोरे शिरगांव पोलीस ठाणे हद्दीमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरगांव येथे निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. @DGPMaharashtra #AazadikaAmritMahotsav #EssayWritingCompetition #Alore #Ratnagiri #RatnagiriPolice

Last Seen Hashtags on Sotwe
hijabi
Seen from Germany
minichat
Seen from Turkey
unexpected
Seen from United States
วางยานอนหลับ
Seen from Thailand
mehrab tango
Seen from Pakistan
sister
Seen from Argentina
minichat(************************************************************)
Seen from Germany
butthole
mallu mom
Seen from India
minichat()()()()************* +filter:native_video
Seen from Turkey
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers







































