Top Tweets for #AmravatiUnderControl
ठाकरे सरकार मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात मग्न : साेमय्या
#saamnews #kiritsomaiya #UddhavThackeray #Amravati #amravativiolence #amravatiundercontrol @KiritSomaiya
https://t.co/Fgo6dWVdiY
दंगल कव्हर करताना... अमरावती हिंसाचार : वस्तुस्थिती आणि परिणाम सांगणारा गजानन उमाटे यांचा थरारक अनुभव, नक्की वाचा https://t.co/FZYhYxktAs @AmtCityPolice @Dwalsepatil @AdvYashomatiINC @BJP4Maharashtra @gajananumate @OfficeofUT #AmravatiViolence #amravati #amravatiundercontrol
ED - इन्कमटॅक्स वापरून झाल्या, साम दाम दंड भेद वापरून झाल तरीही #महाविकासआघाडी सरकार काही पडेना, मग यांनी हक्काचे "दंगलास्त्र" काढले तरीही सरकार डगमगेना..
रझा अकादमी, औवैसी यांना घेऊन तू कितीही कांड कर, तू आणि तुझी #घाणकोकिळा सत्तेविना अतृप्तच राहणार..!!
#AmravatiUnderControl
ED - इन्कमटॅक्स वापरून झाल्या, साम दाम दंड भेद वापरून झाल तरीही #महाविकासआघाडी सरकार काही पडेना, मग यांनी हक्काचे "दंगलास्त्र" काढले तरीही सरकार डगमगेना..
रझा अकादमी, औवैसी यांना घेऊन तू कितीही कांड कर, तू आणि तुझी #घाणकोकिळा सत्तेविना अतृप्तच राहणार..!!
#AmravatiUnderControl
अमरावती सारख्या घटना महाराष्ट्रात अन्यत्र होऊ नयेत,विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल ओतू नये - संजयजी राऊत 🔥🔥
#AmravatiUnderControl
ED - इन्कमटॅक्स वापरून झाल्या, साम दाम दंड भेद वापरून झाल तरीही #महाविकासआघाडी सरकार काही पडेना, मग यांनी हक्काचे "दंगलास्त्र" काढले तरीही सरकार डगमगेना..
रझा अकादमी, औवैसी यांना घेऊन तू कितीही कांड कर, तू आणि तुझी #घाणकोकिळा सत्तेविना अतृप्तच राहणार..!!
#AmravatiUnderControl
१२ तारखेची घटना चुकीची होतीच त्यांचं कोणीच समर्थन केलेले नाही. तसंच १३ तारखेची घटना चुकीची होती, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे, या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. #AmravatiUnderControl
देवेंद्र फडणवीस उद्या अमरावतीचा दौरा करणार,
कश्यासाठी हे चांगलच ठाऊक आहे जनतेला..!!
सध्यातरी
#AmravatiUnderControl
Amravati Violence | अमरावती संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली zee 24 taas
https://t.co/0fMfDjWri5
#zee24taas #MarathiNews #BreakingNews #AmravatiViolence #AmravatiUnderControl #AmravatiNews #Section144 #Amravaticurfew #AmravatiSection144Imposed #Maharashtra #Amravati
आज माताखिडकी अमरावती येथे स्थित पुरातन श्रीकृष्ण मंदीरास भेट देऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले यावेळी अमरावती शहर तसेच जिल्ह्यात पुर्वीसारखीच शांतता नांदु दे असे साकडे परमेश्वराला घातले.
#AmravatiUnderControl

19 नोव्हेंबर: आदेशानुसार, सध्याच्या परिस्थितीमुळे, उद्या, 20 नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत अमरावतीमध्ये सायंकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील.
आज, 19 नोव्हेंबर रोजी, इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली
#Amravati #AmravatiUnderControl #Amravatiinternet
November 19: As per orders, due to current prevailing situations, curfew in Amravati will remain imposed from 6 pm to 9 am until further notice from tomorrow, November 20.
Internet services were resumed today, November 19
#Amravati #AmravatiUnderControl #Amravatiinternet
Amravati Violence : अमरावतीमधील इंटरनेट सेवा पूर्ववत, सामान्यांना दिलासा; संचारबंदी मात्र कायम https://t.co/bnuzg7yZqu @AmtCityPolice @AmtRuralPolice @Dwalsepatil @AdvYashomatiINC #AmravatiViolence #Amravatiinternet #amravatiundercontrol #curfew #AmravatiPolice
#TMWNews #BreakingNews
अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बहाल. उद्यापासून दिवसाच्या संचारबंदीत शिथिलता. आठवडाभरानंतर अंबानगरी पूर्वपदाकडे.
#amravatiundercontrol @vrNagpur @AmtCityPolice @AdvYashomatiINC @DoctorAnilBonde @ppotepatil @mlaravirana_ysp @navneetravirana
19 नोव्हेंबर : अमरावतीतील इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली आहे. तथापि, पुढील सूचना मिळेपर्यंत कलम 144 आणि कर्फ्यू अजूनही लागू आहे. प्रिय अमरावतीकरांनो, सुरक्षित रहा. #amravati #Amravatiinternet #amravatiundercontrol
19 November: Internet services in Amravati have resumed. However, Section 144 and Curfew are still imposed until further notice. Dear Amravatikars, stay safe.
#amravati #Amravatiinternet #amravatiundercontrol
18 November: Internet services in Amravati will resume tomorrow, November 19 after 3 pm. #amravati #amravatiundercontrol #amravatiinternet

18 नोव्हेंबर: अमरावतीमधील सध्याच्या परिस्थितीमुळे कलम 144, कर्फ्यू आणि इंटरनेट निलंबन पुढील सूचना मिळेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
प्रिय अमरावतीकरांनो, आम्ही तुम्हाला सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो. #amravatiundercontrol #Amravati
18 November: Due to the current prevailing situations in Amravati, Section 144, Curfew and Internet Suspension has been extended until further notice. Updates, if any, will be posted soon.
Dear Amravatikars, we urge you to stay vigilant and safe.
#Amravati #amravatiundercontrol
अमरावतीचे भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची ऑडिओ क्लिप नवाब मलिकांनी केली ट्वीट… #amravati #AmravatiViolence #amravatiundercontrol #NawabMalik #Anilbonde https://t.co/AquyjH4czc
देखलो देश के दुश्मनों..
ये है मेरे देश की खूबसूरती ये है गंगा-जमुनी तहज़ीब ये है गांधी, नहेरु मौलाना की विरासत
@itariqanwar
@NANA_PATOLE @INCMaharashtra
@AdvYashomatiINC @MunafHakim
@AIQT_Vidarbha @IndiaQaumi @RahulGandhi @INCIndia #AmravatiUnderControl
#AmravatiViolence
महाराष्ट्र के अमरावती में 13-14 नवंबर को तनाव फैला था इसी दौरान मुस्लिम समाज ने एक हनुमान मंदिर की रक्षा की...
वीडियोः नितेश राऊत, बीबीसी के लिए
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













