Top Tweets for #AtulSave
मा. कॅबिनेट मंत्री श्री अतुल सावे साहेब यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
#atulsave #cricket #chhatrapatisambhajinagar #congratulations🎉 #sportsdevelopment #क्रिकेट #छत्रपती_संभाजीनगर #Cricket #Maharashtra

Atul Save On Abdul Sattar : बँक आम्ही कोणाला देणार नाही, सत्तांरांच्या आरोपांनंतर सावे स्पष्टच बोलले
#atulsave #abdulsattar #mahayuti
आता अब्दुल सत्तार किंमगमेकर, सावेंना करावी लागणार विनंती? नव्या निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेना संघर्ष!
https://t.co/wW2bRK7eos
#Abdulsattar #atulsave #shivsena

शिंदेंच्या आदेशानंतर अब्दुल सत्तारांच्या मुलाची विधान परिषदेतून माघार, आता जिल्हा बँकेसाठी ठोकला शड्डू; मंत्री अतुल सावेंचीही एन्ट्री, नेमकं काय घडलं?
#EknathShinde #AbdulSattar #SameerSattar #VidhanParishadElection #AtulSave #ChhatrapatiSambhajinagar
https://t.co/0bE16DIhVa
Abdul Sattar LIVE | भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता… बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर खदखद मांडली!
#MarathiNews #AbdulSattar #AtulSave
व्हिडीओची लिंक 👉https://t.co/sxgKVvmVUE

अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात...महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!
https://t.co/HnGqjrVZTz
#atulsave #abdulsattar #shivsena #bjp

सावे, शितोळेंच्या नावांना आक्षेप; याचिका फेटाळल्या
#atulsave #kishoreshitole #chhatrapatisambhajinagar

दिव्यांगांना सर्वांत मोठा दिलासा, राज्य सरकारचा तो निर्णय काय? दिव्यांग कल्याण मंत्र्यांचे थेट निर्देश
#DisabledBeneficiary #GrantSchemes #UniversalIdentityCard #AtulSave
https://t.co/xPSG0fTVWD

महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती निमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे विचार घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प शासनाचा आहे!
#महात्मा_फुले #द्विशताब्दी_जयंती #AtulSave #OBC #Maharashtra
Atul Save ON OSD: 'दोषींवर कठोर, वेगवान कारवाई करणार', मंत्री अतुल सावेंची ग्वाही
#atulsave #politics #crime #marathinews #jaimaharashtranews
विजय कारंडे विरोधात त्याच्या पत्नीने दाखल केलेली तक्रार अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे. या घटनेची त्वरित चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आमच्या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. - अतुल सावे भापज नेते, मंत्री
#atulsave #vijaykarande #maharashtra #MarathiNews

Atul Save Post: मी मंत्र्याचा OSD, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही म्हणणारा कारंडे अडचणीत; आता सावेंचं मोठं पाऊल, चौकशीचे आदेश देत म्हणाले, 'कठोर...'
#atulsave #socialmediapost #Atulsavepost #OSD #Crimenews #Punecrimenews #punepolice https://t.co/oB0Uw1z9Q6
Pune Crime News: मंत्री अतुल सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा दाखल, पत्नीला...; फोनचा पासवर्ड मागितला, रागाच्या भरात बॅटने मारलं अन्...
#atulsave #Atulsaveosd #OSD #BJP #Crimenews #Punenews #Punecrimenews https://t.co/gAaP588xDn
Atul Save OSD Crime News: 'मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही'; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण अन् धमकी, पीडितेन सांगितली आपबिती
#atulsave #Atulsaveosd #OSD #BJP #Crimenews #Punenews #Punecrimenews https://t.co/ZaQENCQ5Kv
Atul Save on BJP Victory | 'पश्चिम बंगालमधील विजय म्हणजे जनतेचा विश्वास'
भाजपा प्रवक्ता अतुल सावे यांचं वक्तव्य
'मोदी सरकार बंगालचा विकास करेल'
आता दादागिरी चालणार नाही - सावे
#atulsave #bjp #tmc #MamataBanerjee #Marathinews #Jaimaharashtranews
Atul Save On 25 IAS | तब्बल 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | Zee24Taas
#AtulSave #IASTransfers #MaharashtraNews #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics
पुन्हा एकदा धुरंधर !
जिल्हा परिषदेच्या समिती सभापती निवडणुकीत भरीव यशाबद्दल
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. अतुलजी सावे यांचे हार्दिक अभिनंदन !💐
#ZPElection2026 #AtulSave #dhurandhar #ChhatrapatiSambhajiNagar

राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना थेट 15000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
https://t.co/w9KqEG61ig
#SP31 #AtulSave #MaharashtraGovernment #Divyang

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.4M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.1M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.4M followers









