Top Tweets for #BARTIPune
दिनांक १२ ॲागस्ट २०२४ रोजी पुणे बार्टी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहो, तरी आंबेडकरी समाजातील सर्व विद्यार्थी यांनी दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
#bartipune #students #pune #maharashtra

भीमशक्ती संस्थापक अध्यक्ष खा. चंद्रकांतजी हंडोरे हे सोमवार दि. 12/8/24 रोजी पुणे येथील बार्टी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. तरी आंबेडकरी समाजातील सर्व विद्यार्थी यांनी दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
#bartipune #students #pune

शिक्षण बचाव मागासवर्गीय बचाव एससी/एसटी संशोधक बचाव राज्यव्यापी धरणे आंदोलन
@deepakkedardk
#AllindiaPantherSena
#JoinAIPS
#bartipune

शिक्षण बचाव
मागासवर्गीय बचाव
एससी/एसटी संशोधक बचाव
राज्यव्यापी धरणे आंदोलन
खडबडून जागे व्हा, हक्क अधिकार वाचवा!
आज जर लढलो नाही तर शिक्षण हिसकावले म्हणून समजा त्यामुळे आता रत्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही!
#AllindiaPantherSena
#JoinAIPS
#bartipune

जिथे पण अन्याय होतो तिथे दिपक दादा नेहम��च पाठीशी असतात 🫂
आता लवकरात लवकर स्वाधार योजनेचे पैसे खात्यात जमा व्हावे
सरकारने त्वरित बार्टीला निधी द्यावा @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
#BartiPune
#स्वाधार
#BartiPune 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांचे उपोषण 48 दिवसांपासून सुरू आहे. सरसकट 719 विद्यार्थ्याना फिलोशिप देण्याची त्यांची मागणी आहे. सारथी, महाज्योती या संस्थेमधे सरसकट फिलोशिप दिली गेली तोच नियम barti साठी का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या उपोषणाला भेट दिली, महासंचालक वारे यांच्याशी चर्चा केली.
• सामजिक न्याय विभागाला मंत्री नाही.
• 48 दिवस झालं तरी कुणी उपोषणाची दखल घेत नाही.
• जनावरांसारखी वागणूक दिली जातीय.
• सामाजिक अन्याय आणि सामाजिक असमानता येते निर्माण करून मनुवादी आम्हाला हक्क देत नाहीत, भिकारी समजायला लागले आहेत.
• राज्य सचिव सुमंत भांगे हा जातीयवादी मनुवादी आहे. सामाजिक न्याय विभागाला लागलेला कलंक आहे.
• दलितांच्या आंदोलकांची दखल घेईचि नाही हे ठरवून केलेले षडयंत्र आहे
• 24 तासात प्रश्न मार्गी नाही लागला तर राज्यव्यापी आंदोलन केले जाईल अशा इशारा दिलेला आहे.
48 दिवस विद्यार्थी उपोषण करतात, वारे बघुन हसून जातात किती निंदनीय आहे. किती संतापजनक आहे. 2018 चे 194 विद्यार्थी, 2022 चे 719 विद्यार्थी कसे शिकणार? आज दोन वर्ष झालं फिलोशिप नाही, त्यांनी संशोधन कुठून करायचे? सरसकट हे धोरण सारथीकडे आहे, म्हाज्योती कडे आहे केवळ Barti कडेच हे का नाही?
मनुवादी विचार आमचे शैक्षणिक हक्क हिसकावून घेत आहे. हे हिंदुत्वाच सरकार आम्हाला मनुस्मृतीच्या कायद्यानुसार शिक्षण घेऊ देत नाही हे उघड झालेलं आहे.
आज विद्यार्थी डिप्रेशन मध्ये आहेत, आत्महत्येच्या उंबरठयावर आहे. पुन्हा रोहिथ वेमुला झाल्यास आम्ही कुणालाच सोडणार नाहीत हा इशारा या माध्यमातून देत आहोत. आमचे लेकरं तडफडून मारावेत असं या व्यवस्थेला वाटत आहे. फाईल पाठवली, मीटिंग घेतली, करतो, देतो म्हणत आज दोन वर्ष झालं तरी मागण्या पूर्ण होत नाहीत.
उपोषणस्थळी जीव धोक्यात आहे, वडापाव खाऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात आणि उपोषण करतात. आजही जनावरांसारखी वागणूक संपलेली नाही.
दोन दिवस��त प्रश्न सोडवा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडणार barti वर सुद्धा धडक देणार.
#AllindiaPantherSena

The course is for domicile candidates of #Maharashtra #MPSC #BARTIPune #BARTI #Pune #competitiveexam
https://t.co/xb6GSiZFWy
Last Seen Hashtags on Sotwe
degrading
Seen from France
itiraf yenge
Seen from Turkey
สุราษฎร์ธานี
Seen from Thailand
หลุดนักเรียน
Seen from Malaysia
aiตัดต่อภาพ
Seen from Thailand
anxiouspandaa (********************)filter:videos
Seen from Germany
Alphacouple
Seen from Korea
incest sleeping
Seen from India
beylikduzugay
Seen from Turkey
فيمبوي
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers










