Top Tweets for #BMCupdate
@mybmc कूपर हॉस्पिटलच्या Gr floor (अपघात विभाग) महिला शौचालय कापडी पट्टीने बांदुन बंद आहे! जे पुरुषांचे शौचालय सुरू आहे, तिथे अत्यंत घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. रुग्ण येथे बरे होण्यासाठी येतात की आणखी आजारी पडण्यासाठी? या दुरवस्थेकडे त्वरित लक्ष द्या! #BMCupdate #CooperHospital
‘୨୦୨୨ ପୂର୍ବରୁ ଯେଉଁମାନେ ରହିଥିବେ କିମ୍ବା ଯାହାର ସମସ୍ତ ଡକ୍ୟୁମେଣ୍ଟ ୨୦୨୨ ପୂର୍ବରୁ ରହିଥିବ ତାହାହେଲେ ଆମେ ତାଙ୍କ ଘର ଭାଙ୍ଗିବୁନି’- ବିଏମସି ରେଭେନ୍ୟୁ ଅଫିସର
#BhubaneswarEviction #BMCUpdate #UrbanDevelopment #EncroachmentDrive #OTV
@mybmc अंधेरी पूर्व, सहार रोड, डी' मार्ट समोर, मेघना ऑप्टिशीयन व समर्थ फूड समोरील फुटपाथ वरील धापे तुटलेल्या अवस्थेत आहे.वर्दळीचा रस्ता असल्याने ये-जा करण्यास धोकादायक झाला आहे.पालिकेने कृपया त्वरीत लक्ष देवून कारवाई करावी. ही विनंती. #BMCupdate @TawdeRitu @AndFootpath

@mybmc अंधेरी - पूर्व, पंपा हाऊस, विजय राऊत मार्ग, श्री कृष्णा SRA सह. गृह.संस्था परिसरात डेंगी, मलेरिया व हत्तीरोग यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी धूर फवारणी करण्यात यावी. ही विनंती #BMCupdate @TawdeRitu @mayor_mumbai @mybmchealth @mybmcHealthDept @AndheriM
@mybmc अंधेरी - पूर्व, एस एन मार्ग, श्री छ.संभाजी महाराज नगर विभागातील सोसायटी परिसरात मोठया प्रमाणावर डासांचे प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आदीसह आजारांचे प्रमाण वाढलेले आहे.पालिकेने परिसरात धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी करण्यात यावी #BMCupdate @TawdeRitu @mybmcHealthDept
Nepean Sea Road पर स्थित Matru Ashish के बाहर कुछ समय पहले पानी की पाइपलाइन क्षतिग्रस्त हो गई। जिससे स्थानीय लोगों को परेशानी का सामना करना पड़ा।
@mybmcWardD @mybmc प्रशासन से जल्द मरम्मत की मांग क��� जा रही है।
#Mumbai #WaterLeakage #BreakingNews #CivicIssue #BMCUPDATE #mybmc
मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा ६ हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन'
#MumbaiTraffic #SmartParking #BMCUpdate #UrbanMobility
https://t.co/xpqVu10407
पवईतील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत! रस्ता खासगी मालकीचाच, महापालिकेचा दावा
#PowaiNews #BMCUpdate #BombayHighCourt #MumbaiCivicIssues
https://t.co/HOhKIkBxfV
@mybmc अंधेरी-पूर्व,रेल्वे स्टेशन समोर आकाश स्वीट जवळ लटकत असलेल्या विजेच्या तारांमुळे शॉर्ट सर्किट, आग किंवा जीवघेणा विद्युत शॉक लागू शकतो. #BMCupdate #ADANIupdate @Adani_Elec_Mum @mayor_mumbai @CMOMaharashtra @TawdeRitu @AdaniOnline @drmbct @Andherinews @AndheriLOCA @SPMgrp
पालिका रुग्णालयांत डिजिटल पेमेंट सुविधा, निविदा प्रक्रिया सुरू; वेळ वाचणार
#BMCDigitalPayment #CashlessMumbai #BMCUpdate #DigitalIndia #MumbaiNews #UPIPayment #HospitalPayments
https://t.co/DI89d053Yo
#BreakingNews : बीजेपी प्रत्याशी तेजस्वी घोसलकर विजयी,UBT उम्मीदवार धनश्री कोलगे को हराया
#MaharashtraPolitics #BMCResults #MumbaiPolitics #ShivSenaNews #ShindeCamp #CivicElectionResults #BMCUpdate
हिंदू, मराठी और पठान मेयर होने पर घमसान, खान, पठान, बुर्का.. BMC का 'युद्ध' भड़का !
#BMC #BMCUpdate #BMCElections2026 #livetimesnews
मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्��! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग
#BMCElections #MumbaiPolitics #MumbaiNews #Election2026 #BMCUpdate #MaharashtraPolitics #MumbaiCity
https://t.co/S08bvzgCOA
११ लाख नाही फक्त एक लाख दुबार मतदार, मुंबईत मतदारांची छाननी; पालिकेचे तंत्रज्ञानाधारित मॉडेल यशस्वी
#BMCElection #MumbaiNews #DuplicateVoters #VoterList #ElectionUpdate #MumbaiPolitics #CivicPolls #IndiaElections #BMCUpdate
https://t.co/lQhu631H5t
Bhiwandi - तानसा जलवाहिनी बदलकामामुळे मुंबईत 15% पाणी कपात
गुंदवली येथे तानसा जल वाहिनी बदलण्याचे काम हाती घेतल्याने मुंबई शहरात 15 टक्के पाणी कपात ...
#BhiwandiWaterCut #MumbaiWaterSupply #TansaPipeline #WaterShortage #BMCUpdate #JaiMaharashtraNews #MarathiNews
पालिकेच्या ४२६ घरांसाठी अल्प प्रतिसाद, 'या' तारखेला लॉटरी निघणार; कसा पाहता येणार निकाल?
#BMCLottery #HousingScheme #MumbaiHomes #AffordableHousing #LotteryResult #MumbaiNews #BMCUpdate
https://t.co/uXtSsTH0UM
लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी
#SupremeCourt #MumbaiNews #LinkRoadProject #TreeCutting #EnvironmentIssue #BMCUpdate
https://t.co/BoJ9AvofcO
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठे?
#Mumbaiwatersupply #Mumbaiwatercut #BMC #WaterSupply #PipelineWork #Maintenance #WaterCut #MumbaiNews #BMCUpdate
https://t.co/Lz2pq8v8vL
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.5M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.7M followers











