Top Tweets for #Chakur
लातूरमध्ये भीषण अपघात!
35 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी
स्कूल बस उलटली!
वाचा सविस्तर
https://t.co/yxvtBfMS8c
#Latur #BusAccident #Chakur #schoolbusadventures #News18Marathi

आज #चाकूर येथे लातूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारार्थ चाकूर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा परिषद सर्कल प्रमुख यांची आढावा बैठक पार पडली.
#Chakur #LokSabhaElection2024 #Congress #DrShivajiKalge #अहमदपूर #महाविकास #Ahmedpur

विश्वरत्न, प्रख्यात विधिज्ञ, बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त चाकूर येथील रॅलीत सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
#बाबासाहेबआंबेडकर #BabasahebAmbedkar #जय_भीम #जयंती #भारतरत्न #विश्वरत्न #sudhakarshrangare #MahaVijay2024 #chakur

आता आपलं ठरलंय "मी डॉ काळगेंचा परिवार" ✌️
#LokSabhaElection2024 #Congress #Latur #Ahmedpur #Chakur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #KalgeForLatur
आज अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील #आष्टा येथे काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारार्थ सुसंवाद बैठक पार पडली.
#LokSabhaElection2024 #Congress #Latur #Ahmedpur #Chakur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #आष्टा

याप्रसंगी मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी व सुगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
#LokSabhaElection2024 #Congress #Latur #Ahmedpur #Chakur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #सुगाव

काल #चाकूर येथे लातूर लोकसभा काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सुसंवाद बैठक पार पडली.
#LokSabhaElection2024 #Latur #Ahmedpur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #Chakur

The #Maharashtra police has reached the #Latur home of Amol Shinde (25), who was one of the suspects in the Parliament security breach incident.
He is a resident of #Chakur taluka.
The cops are speaking to his parents and immediate relatives.
@DeccanHerald
आज रोहिणा (ता. चाकूर) येथील अंबिका मंदिरात नवरात्रीनिमित्त उपस्थित राहून ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
#अंबिकादेवी #chakur #sudhakarshrangare #BJPLatur #आरती #shwetamahalepatil #navratri2023
@narendramodi @BJP4India @cbawankule @JPNadda

🔹चाकूर एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
🔹सुनेगाव शेंद्री येथील पुलाच्या कामास सुरुवात ; १ कोटी रुपयांची विविध विकासकामे
#Chakur #MIDC #DevlopmentWork #विकासकामे #एमआयडीसी #चाकूर

आमदार बाबासाहेब पाटील यांनी भगीरथ प्रयत्न करून अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा विकास केला.
#Ahmadpur #Chakur #Devlopment #BabasahebPatil #अहमदपूर #चाकूर #विकास
यापुढील काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास यावेळी दिला.
#Devlopment #भूमिपूजन #Bhoomipoojan #लोकार्पण #विकासकाम #latur #चाकुर #Chakur
नवनिर्वाचित संचालकांनी मा.मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांची घेतली सदिच्छा भेट!
#MVA #Marketcomitee #Farmer #Agriculture #चाकूर #Chakur #Ahmadpur #election #महाविकास_आघाडी #अहमदपूर
चाकूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आलेल्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन !
#MVA #Marketcomitee #Farmer #Agriculture #Chakur #election #महाविकास_आघाडी #चाकूर

कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी पॅनलचा प्रचार शुभारंभ करण्यात आला.
#MVA #Marketcomitee #Farmer #Agriculture #ahmadpur #Chakur #election #शुभारंभ #महाविकास_आघाडी #अहमदपूर

कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी पॅनलच्या ताब्यात द्या !
#MVA #Marketcomitee #Farmer #Agriculture #ahmadpur #Chakur #election #शुभारंभ #महाविकास_आघाडी #अहमदपूर
अहमदपूरातील रस्त्यांचे रूपडे पालटणार !
#ahamadpur #अहमदपूर #chakur #चाकूर #Road #रस्ता #devlopment #विकासकाम

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
























