Top Tweets for #ChavdarTale
११ मे १९७२
स्वातंत्र्यसेनानी, महाड चवदार तळे आणि मनुस्मृती दहन आंदोलनांचे आयोजक, माकपचे माजी राज्य कमिटी सदस्य, जीवनमार्ग या राज्य कमिटीच्या मुखपत्राचे संस्थापक- संपादक कॉ. आर. बी. मोरे यांना स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन!
लाल सलाम!
#RBMore #ChavdarTale #ManusmrutiDahan

सन 1925 में अंग्रेजों की ट्रेन लूट कर काकोरी कांड को अंजाम दिया गया और 1927 में तीनों क्रांतिकारियों को फांसी ही गई।
जहां ब्राह्मण,ठाकुर,मुस्लिम साथ खा पी रहे थे वही बाबा साहब भीमराव अंबेडकर 1927 में पानी के लिए लड़ रहा थे।
है न कमाल की बात और देशभक्ति
#ChavdarTale #बलिदान_दिवस

चवदार तळे आंदोलनाचे शताब्दी वर्ष महाराष्ट्रात समता व समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाणार!
#DrBabasahebAmbedkar #ChavdarTale
🗓️ २० मार्च २०२६
📍चवदार तळे, #महाड
महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या क्रांतीदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!
#MahadSatyagraha #chavdartale
#Mahad #महाड

ज्यावेळी मानवतेला गुलामगिरीच्या बेड्यात जखडून विषमतेची विषवल्ली फोफावत होती, त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील चवदार तळे सत्याग्रहाने त्या विषवल्लीचा समूळ नायनाट केला आणि मानवी मूल्यांचे व समतेचे नंदनवन फुलवले.
#DrBabasahebAmbedkar #ChavdarTale #DevendraFadanvis
जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे हे हि आपल्याला समजणार नाही .
- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#DrBabasahebAmbedkar #ChavdarTale
महाराष्ट्र सरकार बिहारमधील बोधगया येथे एक सुसज्ज 'महाराष्ट्र भवन' तयार करेल.
महाराष्ट्र सरकार बिहार के बोधगया में एक सुसज्ज 'महाराष्ट्र भवन' तैयार करेगी।
(महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा | रायगड | 20-3-2026)
#Maharashtra #ChavdarTale #DrBabasahebAmbedkar
महाराष्ट्र सरकारने समतेकडे जाणारे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्र सरकार ने समता की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाया है।
(महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा | रायगड | 20-3-2026)
#Maharashtra #ChavdarTale #DrBabasahebAmbedkar
चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम कमी कालावधीत पूर्ण करणार.
चवदार तालाब के सौंदर्यीकरण का कार्य कम समय में पूर्ण करेंगे।
(महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा | रायगड | 20-3-2026)
#Maharashtra #ChavdarTale #DrBabasahebAmbedkar
जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे? हे ही आपल्याला समजणार नाही आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे? हे ही आम्हाला समजणार नाही - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#DrBabasahebAmbedkar #ChavdarTale
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहातून पाणी हक्काचा लढा उभारत समानतेचा मार्ग दाखवणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..!!
#DrBabasahebAmbedkar #chavdartale #DrParinayFuke #BJP4Maharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे व परिसराची पाहणी केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar #ChavdarTale

LIVE | चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
🕛 स. ११.५२ वा. | २०-३-२०२६📍महाड, रायगड.
#Maharashtra #Raigad #ChavdarTale https://t.co/G1fMY6m2D7
अस्पृश्यतेच्या बेडया तोडणाऱ्या आणि समतेचा विचार घराघरात पोहचवणाऱ्या
महामानवास महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏
#Maharashtra
#DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar #ChavdarTale
#MahadSatyagraha
#DalitRights
@Dev_Fadnavis
#TeamDevendra

अस्पृश्यतेच्या बेडया तोडणाऱ्या आणि समतेचा विचार घराघरात पोहचवणाऱ्या महामानवास महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar #ChavdarTale #MahadSatyagraha #DalitRights #TeamDevendra

समानतेच्या हक्कासाठी उभारलेला ऐतिहासिक लढा — ⚖️✨
चवदार तळे सत्याग्रह दिनाची अभिमानास्पद आठवण! ✊💧
#MahadSatyagraha #ChavdarTale #DrBabasahebAmbedkar #Equality #SocialJustice #चवदारतळेसत्याग्रह

Last Seen Hashtags on Sotwe
Sukune
Seen from United Kingdom
สวนป่าโคราช
Seen from Thailand
nolimit() +filter:native_video
Seen from United States
향기폴폴
Seen from United States
kurtaracağız
Seen from United States
taboorp
Seen from United States
beurette video
Seen from France
ร้านลาบเจ๊ก้อย
Seen from Korea
caseros
13y
Seen from Mexico
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.2M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.6M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.3M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.6M followers























