Top Tweets for #CongressForMBMC
काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजपाई 'रणवीर' ला निवडणूक संपेपर्यंत नाही 'रणछोडदास' करून सोडलं तर आम्ही सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते नाही!
#CongressForMBMC #SPR #YouthForDemocracy
आज दहा वर्षांनी देवेंद्र फडणवीस जीं पुन्हा मिरा-भाईंदर मध्ये येऊन म्हणतील, "24 घंटा पानी आयेगा"
बाकी, "सँटा आयेगा, सँटा आयेगा, सबको मालूम हैं घंटा आयेगा!"
#CongressForMBMC #SPR #YouthForDemocracy
Heartiest Congratulations to Respected @muzaffarhussain sir on being elected as a member of AICC (All India Congress Committee )
#MuzaffarHussain
#AICC
#CongressCares
#CongressforMBMC

मिरा-भाईंदरकरांच्या घरपट्टी मध्ये 'पथ कराच्या' रूपाने वाढ करण्याच्या अन्यायकारक निर्णयाला काँग्रेसचा तीव्र विरोध; निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा..!!
#CongressCares #CongressForMBMC
1/2

मिरा-भाईंदर मधील एकमेव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खेळाडूंसाठी पुन्हा सुरु करण्यासाठी काँग्रेस तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल पत्रकार बांधवांचे आभार..!! 🙏🏻
#CongressCares #CongressForMBMC

शहरात एकीकडे जात-धर्म-भवन ह्याचं राजकारण फोफावत असताना एकमेव नेता आहे जो फक्त शहराचा 'विकास' ह्या एकमेव गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आहे.
#MiraBhainder #MuzaffarHussain #CongressForMBMC
महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष
मा. #सत्यजित_तांबे_पाटील यांना मिरा भाईंदर काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@satyajit_tambe_patil
#congressforMBMC
#mirabhayandercongress
#congressformirabhayander
#महाराष्ट्र_प्रदेश_काँग्रेस

मिरा भाईंदर भाजपाच्या विरोधात घातलेल्या "श्राद्ध" आंदोलनाची अनेक वृत्तपत्रांनी घेतली दखल. (2/2)
#NewsArticles #PressCoverage #Press #BJPFailsMiraBhaindar #SaveMiraBhaindar #CongressCares #CongressForMBMC #OvalaMajiwada

मिरा भाईंदर भाजपाच्या विरोधात घातलेल्या "श्राद्ध" आंदोलनाची अनेक वृत्तपत्रांनी घेतली दखल.(1/2)
#NewsArticles #PressCoverage #Press #BJPFailsMiraBhaindar #SaveMiraBhaindar #CongressCares #CongressForMBMC #OvalaMajiwada

दि.२४ जुलै रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याची अनेक लोप्रिय वृत्तपत्रांना घेतली दखल.(3/3)
@INCMaharashtra @IYCMaha @muzaffarhussain @PramodSamant
#CongressForMBMC

दि.२४ जुलै रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याची अनेक लोप्रिय वृत्तपत्रांना घेतली दखल. (2/3)
@INCMaharashtra @IYCMaha @muzaffarhussain @PramodSamant
#CongressForMBMC

दि.२४ जुलै रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याची अनेक लोप्रिय वृत्तपत्रांना घेतली दखल. (1/3)
@INCMaharashtra @IYCMaha @muzaffarhussain @PramodSamant
#CongressForMBMC

सर्व नव नियुक्त झालेले पदाधिकारी सर्वसामान्य तसेच युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वास आहे. (4/4)
#Congress #MiraBhaindarCongress #MBMC2022 #CongressForMBMC #YouthCongress #OvalaMajiwada #MiraBhaindar #MuzaffarHussan

कार्यकर्ता मेळावा अस्मिता क्लब येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर मेळाव्यात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला त्याचबरोबर पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन पदवितरण करण्यात आले. (2/4)
#CongressForMBMC

मिरा भाईंदर काँग्रेस कमिटी द्वारा माजी आमदार मा. मुझफ्फर हुसैनजी और मिरा भाईंदर के सहप्रभारी मा. आनंद सिंहजी के प्रमुख उपस्थिती में आगामी महापालिका चुनाव २०२२ के उपलक्ष्य में कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया।
#CongressForMiraBhayander #CongressForMBMC #CongressCares #Congress

मिरा भाईंदर के आर एन पी पार्क में कल काँग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं का सम्मेलन एवम नए पार्टी कार्यकर्ताओं का पक्ष प्रवेश कार्यक्रम सम्पन्न हुआ। भाईंदर पूर्व के कई लोग इस अवसर पर काँग्रेस विचारधारा पर विश्वास रख पार्टी में शामिल हुए।
#CongressForMBMC

माजी पंतप्रधान,भारतरत्न
#लाल_बहाद्दूर_शास्त्री यांच्या जयतीनिमित्त त्यांच्या पावन स्मुतीस विनम्र अभिवादन
#lalbahaddur_shastri
#congressforMBMC
#mirabhayandercongress
#congressformirabhayander
#maharashtra_pradesh_mahila_congress

राष्ट्रपिता #महात्मा_गांधी यांच्या जयंतनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
#Mahatma_Gandhi_Jayanti
#congressforMBMC
#mirabhayandercongress
#congressformirabhayander
#maharashtra_pradesh_mahila_congress

Last Seen Hashtags on Sotwe
minichat filter:videos until:2026-09-27
Seen from Thailand
denizlitravesti
Seen from Turkey
cinna #nsfw
Seen from Poland
ruinedorgasm
Seen from United States
minichat() filter:native_video
anixiouspanda
Seen from United States
cookiecum
Seen from Malaysia
PublicUse
Seen from Germany
mlm
Seen from Greece
CaughtOnCamera
Seen from United Kingdom
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers






































