Top Tweets for #DevendraInDavos
आपली शर्यत आपल्याशीच…वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये ,मागील वर्षाचा रेकॉर्ड मोडत
पहिल्याच दिवशी 14 लाख 52 हजार कोटींची गुंतवणुकीसह 15 लाख रोजगार महाराष्ट्राच्या वाटेला.
#DevendraFadnavis #DevaBhau #MahaAtDavos #MaharashtraInvestment
#TeamDevendra #DevendraInDavos

दावोस दौऱ्यातून शेतकऱ्यांसाठी देवाभाऊंनी आणली मोठी भेट. पहा हा व्हिडिओ
#DevendraFadnavis #devendraindavos #MaharashtraCM #Farmers #Agriculture #MaharashtraDevlopments
महाराष्ट्रात आलेली महागुंतवणूक दावोस मधूनच का? दावोस दौऱ्यासंदर्भातील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ नक्की पहा
#DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #ProgressOfMaharashtra #गुंतवणूक #devendraindavos #MaharashtraInvestment
महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री दावोस येथे गेले आहेत, पण देवाभाऊची दावोस वारी ऐतिहासिक का ठरली, पहा हा व्हिडिओ
#DevendraFadnavis #DevendraFadnavis4Maha #devendraindavos #MaharashtraCM #EconomicGrowth #MaharashtraInvestment
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी ना .जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाल्यापासून काहीजण त्यांचे कान भरण्याचे काम करताना दिसत आहेत.
त्यांनी विकासाला प्राधान्य दिले पाहिजे व अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
#jaykumargore
#bjp
#devendraindavos

मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत मिळवून झाल सोप्प!
#DevendraFadnavis
#devendraformaharashtra
#devendraindavos
#MaharashtraCM #BJP
#Maharashtra


*देवेंद्र फडणवीस आणि विक्रमवीर ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पायाभूत सुविधेत रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्यानंतर महागुतंवणूकीतही मुख्यमंत्र्यांचा नवा विक्रम.*
#Team_Devendra
@Team__Devendra
*#DevendraFadnavis #DevendraInDavos #WEF25 #MaharashtraCM #MaharashtraInvestment #Economy

मा. मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांच्या दावोस येथील दौऱ्यात जे करार झाले त्या विविध क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. नागपूरच्या विकासासाठी तब्बल 5,32, 263 रु . गुंतवणूक आणून 57,825 रोजगाराची निर्मिती होणार आहे.
#DevendraInDavos

मा. मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांच्या दावोस येथील दौऱ्यात जे करार झाले त्या विविध क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. नागपूरच्या विकासासाठी तब्बल 5,32, 263 रु . गुंतवणूक आणून 57,825 रोजगाराची निर्मिती होणार आहे.
#DevendraInDavos

"दावोसच का?" या विरोधकांच्या प्रश्नाचं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी थेट आणि सविस्तर उत्तर दिलं आहे. हे उत्तर ऐकताच विरोधकांनी महाविनाशी कारस्थानांतून पसरवलेला संभ्रम नक्कीच दूर होईल !
#DevendraInDavos #MagneticMaharashtra #MahaAtDavos #WEF2025 #DavosSummit #DavosSummit2025 #DevendraFadnavis #BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, जो नही बोलता वो Definitely करता है | संपूर्ण महाराष्ट्रासाठी देवाभाऊची दिलेल्या शब्दापेक्षा दुप्पटहून अधिक गुंतवणूक
#Devendrafadnavis #MaharashtraCM #devendraindavos #WEF2025 #MaharashtraInvestment
Boss at Davos to unveil Maharashtra's power on the global stage." #MahaNo1AtDavos
"₹16 lakh crore worth of MOUs signed for Maharashtra in 48 hours, creating 16 lakh jobs."
#DevendraFadnavis #devendraindavos #MaharashtraCM
देवेंद्रजींनी डावोस मधून आणलेली अभूतपूर्व ऐतिहासिक गुंतवणुक पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत..म्हणून उगाच बिनबुडाचे आरोप करणे सुरू आहे...
@Dev_Fadnavis
@Team__Devendra
#DevendraInDavos

शब्दाचे पक्के मुख्यमंत्री देवाभाऊ आमचे. बोलले त्यापेक्षा दुपटीची गुंतवणूक घेऊन आले.
#DevendraFadnavis #DevendraInDavos #MaharashtraCM #MaharashtraInvestment #MahaNo1AtDavos #FadnavisGovernment
हे आहेत सर्वाधिक ५ लाख रोजगार देणारे टॉप ३ गुंतवणूक करार.
#DevendraFadnavis #DevendraInDavos #MaharashtraCM #WEF2025 #Amazon #Reliance #JSWGroups #MaharashtraInvestment

गडचिरोली मध्ये 5200 कोटींची गुंतवणूक plus पालक मंत्री पद, त्यामुळे येत्या काळात देवाभाऊ गडचिरोलीचा कायापालट 100% करणार!
त्यामुळे येत्या काळात
वरिष्ठ अधिकारी: गडचिरोली ला बदली करू का?
कनिष्ठ अधिकारी: हो चालेल ना!
😃😃
#गडचिरोली #DevendraInDavos @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra

बनिए का दिमाग,
मराठाओं की डेयरिंग...
सॉलिड कॉम्बिनेशन = देवाभाऊ
Wild Fire....🔥🔥🔥
7 लाख कोटी गुंतवणूक आणणार बोलले, आणली 15 लाख कोटी गुंतवणूक.
आता वाजवा तुतारी 🎺 आणि खावा सॉफ्टी 🍦
😃😃😃
#Maharashtra #DevendraInDavos
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra

Last Seen Hashtags on Sotwe
yegmusic
Seen from United States
milesEdgeworth
Seen from United States
نجاح_وكيم
Seen from United States
QwikCheck
Seen from United States
UkProperty
Seen from United States
nolimits filter:videos
Seen from Brazil
teenagergirls
clownpussy
Seen from Kenya
URwandaMuKazi
Seen from United States
嘔吐
Seen from Japan
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.5M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.5M followers

Bill Gates 
@billgates
64.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers















