Top Tweets for #DrugFreeKolhapur
तुमची एक माहिती...वाचवू शकते अनेक आयुष्ये!
अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वापराबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित 9822766100 या क्रमांकावर कळवा. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
#नशामुक्तकोल्हापूर #DrugFreeKolhapur #जनजागृती
@CollectorKolha1

नशामुक्त कोल्हापूर अभियान
नशामुक्त गाव आपली सामूहिक जबाबदारी
ग्रामसभा ठरावातून व्यसनमुक्त समाजाकडे वाटचाल. आजच सहभागी व्हा.
#नशामुक्तकोल्हापूर #NashaMuktKolhapur #DrugFreeKolhapur #Kolhapur
@CollectorKolha1
@MahaDGIPR

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे @CollectorKolha1 डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत नशामुक्त अभियान, कोल्हापूर 2026 च्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली.
#नशामुक्तकोल्हापूर #NashaMuktKolhapur #DrugFreeKolhapur #Kolhapur
@MahaDGIPR
🚨 कोल्हापूर पोलिसांची कारवाई
जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांतील ६८ गुन्ह्यांमधील जप्त १५५ किलो ४७२ ग्रॅम अमली पदार्थ मा. न्यायालयाच्या आदेशान्वये नशा समितीसमक्ष नष्ट करण्यात आले.
#KolhapurPolice #DrugFreeKolhapur #PoliceAction
🚔 एलसीबीची मोठी कारवाई!
उजळाईवाडी येथे ३ आरोपी ताब्यात, २२ किलो गांजा जप्त.
₹१२.१७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
#KolhapurPolice #OperationCrackDown #DrugFreeKolhapur #PoliceAction 🚨
नशामुक्त कोल्हापूर अभियान ही मोहीम उद्याच्या पिढीला सशक्त बनवण्यासाठी!
#shivsena #prakashabitkar #drugfreekolhapur #futurereadyyouth #safefuture
🚨ऑपरेशन क्रॅक डाउनचे यश
शहापूर पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या ३ आरोपींना अटक करून २ किलो २७८ ग्रॅम गांजासह ₹२,३४,२२५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त
अमली पदार्थांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे
#OperationCrackDown #KolhapurPolice #DrugFreeKolhapur

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers


