Top Tweets for #FastAppointmentsMES19
@RRPSpeaks #DeclareMES2019Result #FastAppointmentsMES19 MPSC भरती की पंचवार्षिक योजना? 1100 दिवस होत आले तरी निकाल नाही.
@OfficeofUT
@AUThackeray
@mpsc_office
@RRPSpeaks
@AjitPawarSpeaks
@bharanemamaNCP
@OfficeofUT
@AshokChavanINC
@RealBacchuKadu
@Jayant_R_Patil
@GadakhShankarao
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
Don't finish our carrier ....we cant tolerate anymore now...please give us releif and hopes of rays ...it's been 3 years now....don't kill our future...it's humble request
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
It's been 3 years we have given the exam but still the final result is not declared and we are under tremendous pressure ..we are losing ourselves physically and mentally....can anyone help us????
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
सरकारी नोकरी साठी ज्या परीक्षेवर आमचा विश्वास होता तो जर ३-३ वर्ष निकाल लावत नसेल...तर भटकलेया आम्ही गरीब कुटुंबातील तरुणाने शेवटी कुठे जावे?..न्याय देते का कोणी न्याय?
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
थकले ते ओठ आणि तोंड ओरडून ओरडून !!
संपले ते शब्द आमच्या व्यथा मांडून!!
पण निकाल काही लागेना ...येवढा का तिरस्कार आमचा?...येवढा का त्रास आम्हाला?...काही कळेना!!!
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
आमच्या जागी स्वतःच्या मुलांना ठेवून बघा...खरंच किंमत असेल खरंच माणुसकी असेल तर किंचितही दिरंगाई न करता आजच्या आज आमचा निकाल जाहीर करा!!
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
देशाचे भविष्य असणाऱ्या आम्हा युवा अभियांतावर येवढा मोठा मानसिक छल करत आहात....कुठे फेडसान हे पाप...जाहीर निषेध करतो आम्ही!!!
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
११०० दिवस संयम ठेवला ..अजून किती पिळवणूक करणार...काही मर्यादा याला....जाहीर निषेध करतो आम्ही!!!
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
सावत्र मुलासारखी किवा गुरे ढोरे सारखी वागणूक आम्हाला कां मिलत आहे?....काय पाप केले आहे आम्ही?....एका स्वप्नील लोणकर ल आम्ही गमावले....अजून दुसरा स्वप्नील बनायचं आधी सुधारा....आणि आम्हाला न्याय द्या...अंतीम निकाल जाहीर करा
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
निराशा!!निराशा!!! निराशा!......२०१९ पासून तडफडणारे आम्ही स्थापत्य अभियंते काय चूक आहे आमची?...का तेवढा त्रास देतात आम्हाला???
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
स्वप्नील ने mes १९ परीक्षेच्या दिरंगाईमुळे आत्महत्या केली..परंतु वर्ष झालं त्याला आणि अजून देखील अंतीम निकाल जाहीर नाही ...त्यामुळे त्याचा हे बलिदान व्यर्थ गेले की काय असा गंभीर प्रश्न पडतो!!!!.....
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
अधिकारी बनण्याचे स्वप्नं पाहणारे आम्ही आज तीन वर्ष पासून निकाल n आल्यामुळे भिकेला येनाची पाळी आली आहे...कोण आहे याला जवाबदार??
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
सरकारी अधिकारी बनायचं माझा आणि माझ्या आईवडिलांचे स्वप्नं होते...पण ३ वर्ष होऊन देखील अंतीम निकाल लागत नसेल...तर ते स्वप्नं पूर्ण कशे होणार?....का हा अत्याचार आमच्यावर...मानसिक ताण आणि सामाजिक खाच्चिकरण नुसता..जाहीर निषेध!!!
@mpsc_office
स्वप्नील लोणकर च्या देहत्यागाअंतर प्रसिद्धी मार्फत सांगितलं होतं की आम्ही mes2019 प्राथम्याने पार पाडू, पण मागील 2 महिन्यापासून काहीच अडचण नसतांना निकाल न लावणे हे 1145 स्वप्नील च्या मनाला घात केल्यासारखे आहे.
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19

@mpsc
इतर खूप परीक्षांचे मुख्य निकाल आणि अंतिम निकाल आयोगाने लवकर प्रकाशित केले मग #mes2019 च्या परिक्षार्थींवर दुझाभाव का !?
मुलाखती होऊन 2 महिने झाले तरीही अंतिम निकाल लागत नाही हे योग्य नाही. आयोगाने लवकर निकाल जाहीर करावा
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19

एकंदर मागणी एवढीच की नेमका अंतिम निकाल कधी लागेल किंवा लागेल की नाही ते तरी सांगावं
काय कारण आहे निकाल न लागण्याच तेही धड सांगत नाही. एवढा दिलासा तर अपेक्षित आहे.
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
@
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
कोणी न्याय देते का न्याय?...ज्या तरुण पिढी वर देशाचा भविष्य आहे..त्याच तरुण पिढी वर ऐवधा मानसिक तणाव ...काय ही शोकांतिका?
#DeclareMES2019Result
#FastAppointmentsMES19
स्वप्नील लोणकर जाऊन वर्ष झाले तरी देखील त्या परीक्षेचा अजूनही अंतीम निकाल जाहीर नाही झाला.....काय करावे आम्ही???
Last Seen Hashtags on Sotwe
ชักว่าวใส่รูป
Seen from Thailand
Teenage nolimit *
Seen from Turkey
桜坂ふうか
Seen from United States
VoorZwart
Seen from United States
cocodethick
Seen from United Arab Emirates
best orgasm
Seen from Sweden
NOlimit filter:videos
Seen from Australia
Teenager Teenager $
Seen from Turkey
Arknights #剥ぎコラ
Seen from Netherlands
รับงานอุตรดิตถ์
Seen from Thailand
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.8M followers

X 
@x
60.8M followers








