Top Tweets for #FollowUnlockGuidelines

याहून उत्तम जोडी असूच शकत नाही!
मास्कशिवाय सुरक्षितता अपूर्ण आहे.
#ThePerfectDuo
#UseAMask
#FollowUnlockGuidelines

प्रत्येकदा घराबाहेर जाताना या सुरक्षेच्या तोरणाकडे नजर फिरवा - डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करा.
#MaintainPhysicalDistance
#FollowUnlockGuidelines

बबड्या खरंच सुधारला आहे; महाराष्ट्र पोलिसांचे भन्नाट ट्विटhttps://t.co/7WiUtfajfOकाय आहे कारण वाचा
@DGPMaharashtra #UseAMask #FollowUnlockGuidelines

कथानकात 'ट्विस्ट' आहे!
बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.
#UseAMask
#FollowUnlockGuidelines


कोरोनाला घाबरू नका, कोरोनाला घाबरवा!
मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवणे या दोन गोष्टी कोरोनाला आपल्यापासून लांब ठेवू शकतात.
#ScareTheVirus
#FollowUnlockGuidelines

हास्य हे सर्वात चांगले औषध आहे असे म्हणतात- परंतु केवळ हास्य नाही, 'सुरक्षित हास्य' आपल्याला आरोग्यदायी ठेवू शकते.
#SmileSafely
#UseAMask
#FollowUnlockGuidelines

लॉकडाऊनच्या काळात जबाबदार नागरिकांचे घर नेहमी 'फुल' असते!
#FollowUnlockGuidelines

भिंतींनाही डोळे असतात!
आवश्यकता नसल्यास कृपया घराबाहेर पडू नका- कारण कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही.
#WeAreWatching
#FollowUnlockGuidelines

कोरोनाव्हायरसचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही!
घराबाहेर जाताना प्रत्येक पाऊल सांभाळून टाका,सुरक्षित राहा.
#FollowUnlockGuidelines
#MaintainDistancing
#UseAMask @ukkrishna @MahaGovtMic @MahaDGIPR @MahaCyber1 @DGPMaharashtra @MahaMicHindi @CMOMaharashtra @Maha_MEDD @micnewdelhi

अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना पिशवी प्रमाणेच मास्कबद्दलही स्वतःला आठवण करून द्या.
#MaskIsNecessary
#FollowUnlockGuidelines

आपण होऊ शकता 'टीम सुरक्षा' चे कर्णधार!
आघाडीवर कार्यरत असलेल्या वर्दीतील कोरोनायोद्ध्यांना साहाय्य करण्यासाठी आपण ही "वर्दी" घालूया.
#JoinTeamSafety
#FollowUnlockGuidelines

यातले एकच पुस्तक आपल्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवू शकते - छोटे व सोपे असलेले पुस्तक.
#BookOfPrecautions
#FollowUnlockGuidelines

जबाबदार नागरिकांना फक्त ट्विटरवर फॉलो करू नका, त्यांच्या सवई देखील 'फॉलो' करा.
आपणही जबाबदार व्हा, सुरक्षित राहा.
#FollowUnlockGuidelines

जर आपण फरक ओळखू शकतो, तर अंतर देखील पाळू शकतो!
घराबाहेर असताना स्वतःसह इतरांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्या.
#MakeADifference
#FollowUnlockGuidelines
#UseAMask
#MaintainSocialDistancing

शरीराच्या संगणकापासून व्हायरसला दूर ठेवण्यासाठी तुम्ही हे 'अँटीव्हायरस' इन्स्टॉल केले आहे ना?
#InstallingSafety
#FollowUnlockGuidelines

आपण ह्यांना कुठे पाहिलत का ?
ह्यांचा शोध, त्यांनी गुन्हा केलाय म्हणून नाही तर ते आदर्श नागरिक आहेत म्हणून सुरू आहे.
तुम्हाला हे कुठे सापडले तर त्यांच्यासारखे वागा व कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात मदत करा.
#BeAResponsibleCitizen
#FollowUnlockGuidelines #maharashtrapolice #RJAmrut

सुरक्षा इंटरनेटवर शोधण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला शोधा, कारण सुरक्षा आपल्यापासूनच सुरू होते!
#FollowUnlockGuidelines

आपण ह्यांना कुठे पाहिलत का?
आम्ही ह्यांचा शोध, त्यांनी गुन्हा केलाय म्हणून नाही तर ते आदर्श नागरिक आहेत म्हणून घेतोय.
तुम्हाला हे कुठे सापडले तर त्यांच्यासारखे वागा व कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात आम्हाला मदत करा.
#BeAResponsibleCitizen
#FollowUnlockGuidelines

Last Seen Hashtags on Sotwe
exny or #xlii or #momson or #nolimit() +filter:native_video
망원동
骚狗儿子
菊池雄星
Seen from United States
เย็ดสาวเซเว่น
Seen from Thailand
감염병예방
Seen from United States
MiaMalkova
Seen from United Arab Emirates
suaan
Seen from Canada
ไบเทค
Seen from United States
nolimits #momson filter:native_video
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




