Top Tweets for #ForConsumers
उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्यासाठी विभागनिहाय नियोजन तयार करावे असे निर्देश संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर यांनी पुणे परिमंडल आढावा बैठकीत दिले.
यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.
#MSEDCL #ForConsumers

वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे कोणत्याही उद्योगांना फटका बसू नये, ही महावितरणची प्राथमिकता असून उद्योजकांसह सर्व ग्राहकांच्या सुलभ सेवांसाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे वक्तव्य संचालक(संचलन) श्री. संजय ताकसांडे यांनी कल्याण परिमंडलाच्या आढावा बैठकीत केले.
#MSEDCL #ForConsumers

आरडीएसएस योजनेअंतर्गत वीजसेवा अधिक बळकट करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात ११७७ कोटी रुपयांची कामे होणार असे प्रतिपादन स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांनी धाराशिव येथील आढावा बैठकीत केले.
#MSEDCL #ForConsumers #Power

वीज पुरवठ्याचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी जिल्ह्यात ८७७ कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत अशी माहिती स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांनी हिंगोली आढावा बैठकीत दिली.
#MSEDCL #ForConsumers #Electricity

Meeting with MPs in Ottawa today to discuss consumer protection against natural catastrophes. Keeping communication channels open between all levels of government is the path to positive change.
#OntarioBrokers #ForConsumers #ConsumerProtection #Advocacy #Ottawa

महावितरणच्या ग्राहकांसाठी अधिकृत टोल फ्री क्रमांक...
#MSEDCL #ElectricCity #Power #TollFree #ForConsumers

महावितरणच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांबाबत माहिती देणारा हा दुसरा भाग.
संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://t.co/Yb4KbKkqZy
#MSEDCL #ElectricCity #Power #RooftopSolar #ForConsumers #ConsumerFirst
महावितरणला सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
#MSEDCL #ElectricCity #Power #PayYourBillsOnTime #MahavitarForFarmers #ConsumerFirst #ForConsumers

उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत "एक शेतकरी एक डीपी योजना" शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार.
#MSEDCL #Power #PayYourBillsOnTime #MahavitarForFarmers #ConsumerFirst #ForConsumers

महावितरणच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाला पसंती.
#MSEDCL #SolarEnergy #Power #GoSolar #RooftopSolar #ForConsumers

आपली सुरक्षा, आपल्या हाती!
#MSEDCL #Power #SafteyAlert #SafetyAwareness #ForConsumers #ConsumerFirst

सांगरुळ परिसरातील महावितरणची उत्कृष्ट कामगिरी!
#MSEDCL #ElectricCity #MahavitarForFarmers #ConsumerFirst #ForConsumers

आपल्या पाल्यांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे.
#MSEDCL #Power #SafteyAlert #SafetyAwareness #ForConsumers

ग्राहकांच्या सेवेत महावितरण कायम सज्ज!!!
जागतिक ग्राहकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
#MSEDCL #जागतिक_ग्राहक_दिन #ForConsumers #ConsumerFirst

महाराष्ट्रातील जनतेवर वीज दर वाढीचा भार पडू देणार नाही ,
अशी ग्वाही उप-मुख्यमंत्री
मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांनी विधानसभेत दिली.
#MSEDCL
#ElectricCity #ForConsumers

ग्राहकांना माफक दरात वीज मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचे उपुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत आश्वासन...
@lokmat
#MSEDCL #ElectricCity #Power #ForConsumers

"वीजबिल भरा नाहीतर रात्री ९.३० पर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येईल" अशा फसव्या संदेशांना बळी पडू नका.
#MSEDCL #ElectricCity #Power #CyberSecurity #CyberSafety #CyberCrime #Alert #ForConsumers

We are happy to participate in @Consumers_Kenya's journey to refresh and reinvigorate their strategic plan. You can count on our support in this journey, friends! #forconsumers #sustainablythought

महावितरणच्या अमरावती विभागातील सौ. सुनंदा ढोरे कर्तव्य पार पाडत ग्राहकांना वीजबिल वेळेत भरण्याचा संदेश देत आहेत जेणेकरून ग्राहकांना अजून चांगली सेवा देता येईल.
#MSEDCL #ElectricCity #Power #Achievement #ForConsumers

Play rolls out PLAYFIT DIAL3, designed to enhance the fitness quotient and style statement of its consumers
Know More👇
https://t.co/53v40wLrO8
@playonsocial_ #play #playfitDial3 #smartwatch #FitnessQuotient #stylestatement #ForConsumers #mobilityindia #mobilitymagzine
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.2M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.9M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.3M followers





