Top Tweets for #HBDBBT
निळवंडे धरण व कालव्यांच्या माध्यमातून लाखो लोकांचे आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या थोरात साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#hbdbbt
संघर्षामध्ये तुमची साथ सोडावी
एव्हढी गाठ आमची सैल नाही...!!
आम्ही समर्थक तुमच्या कर्तुत्वाचे
सत्तेसाठी बांधील नाही...!!
सदैव एकनिष्ठ थोरात साहेब
आदरणीय साहेब आपणांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#hbdbbt

महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, राज्याचे माजी महसूल मंत्री, मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात जी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हाध्यक्ष श्री.प्रमोद सामंत, मा.नगरसेवक श्री.झुबैर इनामदार, श्री.राजीव मेहरा तसेच इतर पदाधिकारी यांच्या सह संगमनेर येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
#HBDBBT

महाराष्ट्र के लोक नेता वह CLP Leader श्री @bb_thorat साहेब को जन्मदिन की बहुत बहुत बधाई और हार्दिक शुभकामनाएँ 💐
#HBDBBT
माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासात मला नेहमीच मार्गदर्शन करणारे माजी मंत्री, विधिमंडळ नेते मा. बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो याच सदिच्छा !
@bb_thorat
#HappyBirthday #BalasahebThorat #HBDBBT

महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, राज्याचे माजी महसूल मंत्री, मा.श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.!
@bb_thorat
#Greetings #BalasahebThorat #HBDBBT #MiraBhaindarCongress #PramodSamant

लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने औक्षण करून आरोग्याची काळजी घेण्याचा प्रेमळ आग्रह धरला.
#HBDBBT

कॅांग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते,माजी मंत्री, मा.बाळासाहेब थोरात साहेब ह्यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक सदिच्छा !
#HBDBBT #kapildhoke #akola #Congress

राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी, संयमी, कृतीशील नेतृत्व तथा विधिमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#BalasahebThorat #HBDBBT

आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, कुटुंबप्रमुख आद.थोरात साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@bb_thorat
#BalasahebThorat #HBDBBT

राजकारणातील राजहंस व्यक्तिमत्व, संगमनेर तालुक्याचे कुटुंबप्रमुख आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#साहेब_शतायुषी_व्हा.!
#HBDBBT

महाराष्ट्राचे शांत, संयमी, अभ्यासू असलेले राजहंस व्यक्तिमत्व, लोकनेते आमदार @bb_thorat साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HBDBBT

राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी, संयमी, कृतीशील नेतृत्व तथा विधिमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#BalasahebThorat #Congress #HBDBBT


काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता तथा महसूल मंत्री जेष्ठ काँग्रेस नेते मा.श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
#HBDBBT #BalasahebThorat

यातून नक्कीच आपल्या आजच्या समृद्ध आणि विकसित संगमनेरच्या विकासाची पाने उलगडत जातील. हा बदल सहज आणि एका दिवसात घडलेल्या नाही यामागे आहेत साहेबांचे निरंतर श्रम आणि नेतृत्व आणि सोबतीला संगमनेरकरांचा विश्वास.
आदरणीय पितृतुल्य साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
#HBDBBT

माझे पितृतुल्य, माझे आधारवड, माझे खंबीर मार्गदर्शक, माझे कुटुंबप्रमुख, माझे दिशादर्शक, माझे वाटसरू, माझे नेते, माझे आधारस्तंभ, माझा अभिमान, माझा स्वाभिमान, माझे काळीज, माझे ह्रदय स्थान, माझे दैवत, माझे पांडुरंग, माझे सर्वस्व,
साहेब शतायुषी व्हा❤️
ना @bb_thorat साहेब
#HBDBBT
#BOSS
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













