Top Tweets for #KahiKalDeshasathi
"काही काळ देशासाठी" — अधिकाधिक युवकांनी YOUVANशी जोडावे, असे आवाहन.
#YOUVAN #YouthForBharat #NationBuilding #SpicerAdventistUniversity #KahiKalDeshasathi #PravahFoundation
जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
#YOUVAN #FergussonCollege #NSS #BreathAndBalance #Yoga #KahiKalDeshasathi
व राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका यावर संवाद साधला.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
#YOUVAN #KahiKalDeshasathi #YouthLeadership #NationBuilding #Sangamner
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
#YOUVAN #SandipFoundation #Nashik #KahiKalDeshasathi #NationBuilding #PravahFoundation
"एक बीजातील परिवर्तन… एक नवीन भविष्याची सुरुवात!" 🌿🇮🇳
#SeedBall #Compost #Environment #NSS #Chakan #KahiKalDeshasathi #YouthForBharat #PravahFoundation
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
#YOUVAN #SPPU #SavitribaiPhulePuneUniversity #RegistrationDrive #KahiKalDeshasathi #YouthLeadership #NationBuilding #PravahFoundation
देत YOUVANच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
#YOUVAN #IthapeInstitute #IthapeCollege #Sangamner #KahiKalDeshasathi #YouthLeadership #NationBuilding #PravahFoundation
युवकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
दोन्ही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
#YOUVAN #KahiKalDeshasathi #YouthLeadership #NationBuilding #PravahFoundation
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित 🇮🇳
#YOUVAN #FergussonCollege #NSS #Wari #Seva #KahiKalDeshasathi #NationBuilding #PravahFoundation
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३० विद्यार्थ्यांनी YOUVAN अभियानासाठी नोंदणी केली.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
#YOUVAN #TilakCollege #KahiKalDeshasathi #YouthLeadership #NationBuilding #PravahFoundation
विद्यार्थ्यांकडून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
#SPPU #DepartmentOfChemistry #KahiKalDeshasathi #NationBuilding #PravahFoundation
हा उपक्रम डॉ. डी. वाय. पाटील ACS कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात आला.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित 🇮🇳
#YOUVAN #CitizenAwareness #TrafficAwareness #Pimpri #KahiKalDeshasathi #NationBuilding
या संकल्पनेला पाठिंबा देत युवकांना राष्ट्रनिर्मिती व सामाजिक उत्तरदायित्वासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. 🇮🇳
#KahiKalDeshasathi #PravahFoundation #NationBuilding #YouthLeadership
"काही काळ देशासाठी" या संकल्पनेतून युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. 🇮🇳
#YOUVAN #ChandrakantPatil #GaneshBidkar #KahiKalDeshasathi #NationBuilding
मंगलमूर्ती क्लासेस, दिंडोरी (नाशिक) येथे #YOUVAN अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🇮🇳
संचालक श्री. नाठे सर यांनी सुमारे १७० विद्यार्थ्यांशी संवाद साधत "काही काळ देशासाठी" या संकल्पनेतून राष्ट्रनिर्मिती व सामाजिक उत्तरदायित्वासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
#KahiKalDeshasathi

राष्ट्रनिर्मिती, स्वयंसेवा आणि नेतृत्व विकासासाठी विद्यार्थिनींनी सक्रिय सहभागाचा संकल्प व्यक्त केला.
#KahiKalDeshasathi #PravahFoundation #NationBuilding
अवसरी येथे विद्यार्थी व प्राध्यापकांसोबत आगामी उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित.
#KahiKalDeshasathi #NationBuilding #PravahFoundation
"काही काळ देशासाठी" या संकल्पनेतून संस्कार, शिक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश. 🇮🇳
#YOUVAN #KahiKalDeshasathi #NationBuilding #YouthLeadership #Education #SocialImpact
सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी YOUVAN अभियानाला समर्थन देत "काही काळ देशासाठी" या संकल्पनेतून युवकांनी राष्ट्रनिर्मितीसाठी स्वयंसेवा व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. 🇮🇳
#YOUVAN #TusharDoshi #SangliPolice #KahiKalDeshasathi
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers

