Top Tweets for #KonkanDevelopment
आज खेड येथे आयोजित 'विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा' प्रसंगी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींचे प्रेरणादायी विचार सर्व सहकाऱ्यांसोबत थेट प्रक्षेपणाद्वारे ऐकले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
.
.
.
.
#ViksitBharatSankalp #KonkanDevelopment #bjpmaharashtra
‘विकास देशाचा, विकास कोकणचा, विकास माझ्या गावचा!’ आमदार प्रमोद जठार यांचा कार्यकर्त्यांना विकासाचा मंत्र
‘गाव चलो’ अभियानातून जनतेशी थेट जोडले जाण्याचे आवाहन
.
.
#KonkanDevelopment #ViksitBharat #SevaHiSankalp #bjpmaharashtra #pramodjathar

कोकणातील सुशिक्षित आणि गुणवंत तरुणांना त्यांच्याच भूमीत रोजगाराच्या योग्य संधी मिळणे हा त्यांचा घटनात्मक आणि नैतिक अधिकार आहे!
.
.
.
.
.
#YouthEmpowerment #KonkanDevelopment #PublicService #Konkan #bjpmaharashtra #PramodJathar

आज विधानपरिषदेचे गटनेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. श्री. प्रवीणजी दरेकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
.
.
.
.
#KonkanDevelopment @mipravindarekar #BJPMaharashtra #pramodjathar

@mieknathshinde यांच्या नेतृत्वातून कोकणवासीयांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली!छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सुरू झाल्याने कोकणच्या विकासाला आणि प्रवाशांच्या सुविधांना नवी गती मिळणार! #EknathShinde #KonkanDevelopment
Konkan is rising.
Vaibhavwadi MIDC set to transform Sindhudurg with new investment, jobs and industry.
₹15 crore infrastructure boost. Work starts now.@mieknathshinde
#KonkanDevelopment #MIDC #Maharashtra

नेत्यांची 'सेवा' इतकी अथांग आहे की, त्यांच्या प्रत्येक आश्वासनानंतर कोकणी माणसाला आपल्या जमिनीचा 'सातबारा' सुरक्षित आहे ना, हे ऑनलाईन चेक करावं लागतं! विकासाच्या नावाखाली कोकण विकू नका एवढीच इच्छा. 🙏❌ #KonkanDevelopment

कोल्हापूर-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे होणार कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा विकास
#KolhapurVaibhavwadiRail
#KonkanDevelopment
#WesternMaharashtra
#InfrastructureBoost
https://t.co/iUn0NmH25V
Nilesh Rane | 'कोकणात धरणेच झाली नाहीत, मग पैसे कुठे चाललेत?'
#NileshRane #KonkanDevelopment #PoliticalStatement #MaharashtraPolitics #BreakingNews #JaiMaharashtraNews #MarathiNews
Ratnagiri - कोकणात शिवाई ई बससेवेचे लोकार्पण! दापोलीत मंत्री योगेश कदमांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या पहिला इलेक्ट्रिक बस सेवा असलेल्या शिवाय ई बसेस आता दापोली आगारात दाखल झाल्या आहेत
#ShivaiEBus #KonkanDevelopment #YogeshKadam #Jaimaharashtranews
“जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी!” 🌤️
#कोकणजलकुंड योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतात आता पाणी नाही तर समृद्धी साठली आहे 💧
#UdaySamant #KonkanDevelopment #कृषीविभाग
Sindhudurg - 'डिसेंबर महिन्यापासून पूर्ण क्षमतेने चीपी विमानतळ सुरू होईल'
पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
#ChipiAirport #Sindhudurg #NiteshRane #KonkanDevelopment #MaharashtraNews #JaiMaharashtraNews #MarathiNews
📍११ सप्टेंबर २०२५ | जयगड
आज जयगड येथील JSW port ला भेट दिली. यावेळी करूण कांतदवे(यूनिट हेड पोर्ट), समीर गायकवाड (ऑपरशन हेड), सचिन गबाळे, राजेंद्र लहाणे यांनी स्वागत केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.राजेश सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
#KonkanDevelopment #EconomicGrowth #JSWPort #PortInfrastructure

➡️ जिल्हा परिषद केळशी गटातील विविध विकासकामे व शासकीय योजनांबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
🗓️ ०८ ऑगस्ट २०२५ रोजी
🕙 सकाळी १० ते दुपारी २ वा.
📍कुणबी भवन, आडे फाटा, ता. दापोली, जि. रत्नागिरी
@Shivsenaofc
#Shivsena
#Yogeshkadam
#ZPMeeting #KonkanDevelopment
#Dapoli

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणवासीयांचा प्रवास सुखकर आणि सुलभ होण्यासाठी हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह ठरेल ! 🙌🏼🌺
@NiteshNRane
#NarayanRane #KonkanDevelopment #GanpatiSpecialTrain #AshwiniVaishnaw #KonkanRailway #Ganeshotsav2025 #SankalpKonkancha

Raigad - हरिहरेश्वर, दिवेआगार, श्रीवर्धनला मिळणार केंद्राचा प्रसाद
हरिहरेश्वर, दिवेआगार, श्रीवर्धनला मिळणार केंद्राचा प्रसाद
पर्यटन विकासासाठी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश
.
.
#TourismBoost | #KonkanDevelopment | #Harihareshwar | #Diveagar | #Shrivardhan
Nitesh Rane - वाढवण बंदरामुळे निर्माण होणार रोजगार
'रोजगारासाठी कुशल कामगार वर्गाचे प्रशिक्षण सुरू करा'
मंत्री नितेश राणे यांनी दिल्या सूचना
#NiteshRane #VadhavanPort #EmploymentOpportunities #KonkanDevelopment #MaharashtraNews #Jaimaharashtranews
"Instead of Konkan Becoming California, California Will Aspire to Be Like Konkan," Says Eknath Shinde as He Unveils Ambitious Development Plans #KonkanDevelopment #EknathShinde #Ratnagiri #MaharashtraProgress #ShivSena
https://t.co/74r2T2fPQv
गडकरी आणि भाजपचे अंधभक्त दावे करतात की त्यांचे सरकार "रोडकरी" आहे परंतु मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती सांगते की ते भ्रष्टाचारी आहेत..
#ChiplunFlyoverDisaster #KonkanStalledHistory
#InfrastructureFailure #KonkanDevelopment #Chiplun
Modi Govt's move to reduce CRZ limit to 50 meters from 100 meters along Konkan coast is a game-changer! Thumbs up for more job opportunities in Thane, Raigad, Palghar, Ratnagiri & Sindhudurg districts. #KonkanDevelopment

Last Seen Hashtags on Sotwe
NewcastlesoftheWorld
Seen from Spain
anxiouspanda
Seen from Chile
مبروك_فوز
Seen from United States
ipcam()+filter:native_video
Seen from Canada
BookReviewers
hakarajournal
Seen from Brazil
Alpine
Seen from Italy
WD6foodsupport
Seen from United States
snapchat #minichat
NFTGiveawayCheering
Seen from Brazil
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















