जनहिताला केंद्रस्थानी ठेवत विकसित आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल!
[ Cabinet Meeting, Cabinet Decisions, मंत्रिमंडळ बैठक, मंत्रिमंडळ निर्णय, Devendra Fadnavis, BJP4Maharashtra, Mahayuti Sarkar ]
#CabinetMeeting#CabinetDecisions#BJP4Maharashtra
गावाच्या डिजिटल विकासासाठी मजबूत मोबाईल नेटवर्क ही काळाची गरज!
शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि शासकीय सेवांसाठी गावागावात उत्तम नेटवर्क कव्हरेज मिळणे आवश्यक आहे.
भक्कम नेटवर्क – सक्षम नागरिक – प्रगत गाव!
आपल्या गावातील नेटवर्क समस्या कळवण्यासाठी WhatsApp करा - 9324024755
दिवेआगर येथे फिरण्यासाठी गेलेल्या आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांना समुद्राच्या पाण्याच्या ओढीचा अंदाज न आल्याने आपला जीव गमवावा लागला.या अत्यंत दुर्दैवी घटनेतील सर्व ��ृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
दिवंगत आत्म्यास शांती लाभो
.
#Diveagar #Alandi #HeartfeltTribute
आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांची भेट घेऊन माझ्या कार्यकाळातील जनसंपर्क, कोकणातील विकासकामे ���णि पक्षविस्ताराचा सविस्तर 'कार्य अहवाल' त्यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केला.
.
.
.
.
.
@RaviDadaChavan #karyaahwal #bjpupdates