Top Tweets for #MBMCUpdates
उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात व धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामी जाहिर नोटीस.
#MBMC #MiraBhayandar #Gardendepartment #MBMCUpdates

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#स्वातंत्र्यवीर_सावरकर #जयंती #MBMCUpdates #mirabhayandar

आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता यांनी सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नॅशनल हायवेवरील हॉटेल निलकमळ ते दिल्ली दरबार दरम्यान १३०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या कामाची संयुक्त पाहणी केली.
#MBMC #MiraBhayandar #MBMCUpdates #SuryaProject
📢 Important Notice!
In Mira-Bhayandar Water supply from Maharashtra Industrial Development Corporation will be completely shut down for 24 hours from 12.00 PM on 23rd April 2026 to 12.00 PM on 24th April 2026.
#MBMC #ShutDownNotice #MiraBhayandar #MBMCUpdates
(2/2)
सदर कारवाई मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त स्वप्नील सावंत, उपायुक्त प्रणाली घोंगे, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, तसेच सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
#Demolition #StrictAction #MBMC #MBMCUpdates
(3/3)
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. महापौर पदी श्रीमती डिंपल विनोद मेहता आणि मा. उपमहापौर पदी श्री. ध्रुवकिशोर मन्साराम पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
#mbmc #mayorelection #MBMCUpdates #mirabhayandar

आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रसंगी नगरसचिव वासुदेव शिरवळकर, मा. आयुक्त यांचे स्विय सहाय्यक महेश भोसले व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
#MBMC #MiraBhayandar #MBMCUpdates

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अहिल्यादेवी_होळकर #जयंती #MBMC #MBMCUpdates

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#savarkar #savarkarjayanti #MBMCUpdates #MBMC #MiraBhayandar

महत्त्वाची सूचना!
२ मे २०२५ सकाळी ९.०० ते ३ मे २०२५ सकाळी ९.०० या कालावधीत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.
एम.आय.डी.सी.कडून होणारा पुरवठा सुरू राहील. नागरिकांनी कृपया पाण्याचा वापर काटकसरीने करा आणि सहकार्य करा.
#WaterSupplyAlert #MBMCUpdates #MiraBhayandar #SaveWater #MBMC #WaterConservation #पाणीपुरवठा #महानगरपालिका #SmartCityMBMC

प्रसारमाध्यमांनी घेतली मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या पर्यटन सुरक्षेच्या प्रयत्नांची दखल!
विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी म्हणजे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचं उदाहरण!
#MBMCUpdates #TouristSafety #MiraBhayandar #MBMC #PressCoverage

मिरा भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ₹२४१ कोटी ५९ लाखाची विक्रमी कर वसुली!
#propertytax #MBMCUpdates #MBMC #MiraBhayandar

मा. ना. श्री. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री यांनी दहिसर टोल नाका, मेट्रो लाईन, एस.के. स्टोन उड्डाणपूल याठिकाणी पाहणी केली. तसेच, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.
@PratapSarnaik
#MBMC #development #mbmcupdates #mirabhayandardevelopment #mirabhayandar #TollPlaza #metrowork
दिनांक २८ जुलै २०२१ सकाळी १०.०० ते २९ जुलै २०२१ सकाळी १०.०० पर्यंत सरासरी पावसाची नोंद :
मिरा भाईंदर: ४ मिमी
एकूण पाऊस: १९०९ मिमी
#MBMCUpdates
२८ जुलै हवामान अंदाज: मिरा भाईंदर शहरात मध्यम पावसाची शक्यता.
दिनांक २७ जुलै २०२१ सकाळी १०.०० ते २८ जुलै २०२१ सकाळी १०.०० पर्यंत सरासरी पावसाची नोंद :
मिरा भाईंदर: २२ मिमी
एकूण पाऊस: १९०५ मिमी
भरतीची वेळ : १६.१५
उंची (मी) : ०४.११
#MBMCUpdates
२६ जुलै हवामान अंदाज: मिरा भाईंदर शहरात मध्यम पावसाची शक्यता.
दिनांक २५ जुलै २०२१ सकाळी १०.०० ते २६ जुलै २०२१ सकाळी १०.०० पर्यंत सरासरी पावसाची नोंद :
मिरा भाईंदर: १५ मिमी
एकूण पाऊस: १८८३ मिमी
भरतीची वेळ : १५:२०
उंची (मी) : ०४.३९
#MBMCUpdates
२३ जुलै हवामान अंदाज: मिरा भाईंदर शहरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
दिनांक २२ जुलै २०२१ सकाळी १०.०० ते २३ जुलै २०२१ सकाळी १०.०० पर्यंत सरासरी पावसाची नोंद :
मिरा भाईंदर: ७२ मिमी
एकूण पाऊस: १८६१ मिमी
भरतीची वेळ : १३:२०
उंची (मी) : ०४.२८
#MBMCUpdates
२२ जुलै हवामान अंदाज: मिरा भाईंदर शहरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
दिनांक २० जुलै २०२१ सकाळी १०.०० ते २२ जुलै २०२१ सकाळी १०.०० पर्यंत सरासरी पावसाची नोंद :
मिरा भाईंदर: ८६ मिमी
भरतीची वेळ : १२:४५
उंची (मी) : ४.०७
#MBMCUpdates
१९ जुलै हवामान अंदाज: मिरा भाईंदर शहरात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता.
गेल्या ४८ तासात सरासरी पाऊस :
मिरा भाईंदर: ३३८ मिमी
#MBMCUpdates
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.6M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
73M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.8M followers










