Top Tweets for #MLA_WEST
बजाजनगर येथे आयोजित मोहटादेवी रास दांडिया ला सदिच्छा भेट दिली. यावेळी आई भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे पूजन करून आरती केली
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar #शिवसेना #शिवसेना

शहरातील शहागंज परिसरामध्ये श्री अग्रसेन महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेस सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar #Shivsena #शिवसेना

पडेगाव येथील स्वयंदीप बौद्ध विहार येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करत जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
माझ्या संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील सातारा येथील प्राचीन जागृत देवस्थान श्री क्षेत्र कडेपठारचा खंडोबा यात्रेचे सुवर्णक्षण...!!
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी सभागृहमध्ये "विधानसभा अध्यक्ष" म्हणून कामकाज बघितले.
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#WinterSession2021 #Maharashtra_Assembly #हिवाळीअधिवेशन
महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे श्री.सचिन आहिर व श्री.आमश्या पाडवी यांची विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
@AhirsachinAhir

५६ वर्ष
मराठी अस्मितेची,कडवट हिंदुत्वाची!
अखंड महाराष्ट्राची,सळसळत्या तरूणाईची!
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन #56yearsofshivsena

इयत्ता १० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
आपणा सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#SSCResult #SSC2022

छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापना आणि लोककल्याणकारी राज्याच्या उभारणीची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar #RajmataJijau #राजमाता_जिजाऊ #जिजाऊ #छत्रपती_शिवाजी_महाराज

चलो अयोध्या !
युवासेनाप्रमुख मंत्री श्री. आदित्य ठाकरे जी यांचा १५ जून २०२२ रोजी अयोध्या दौरा !
@AUThackeray
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar #yuvasena #aayodhya #chaloaayodhya #aadityathackeray

साथ सात जन्मांची...त्यागाची...
नात्यांतल्या प्रेमाची... अन विश्वासाची
वटपौर्णिमा निमित्त सर्व माता-भागिनींना हार्दिक शुभेच्छा..!!
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#वटपौर्णिमा

Happy Birthday @AUThackeray ji
Every day in every way
you inspire and influence the youth !!!
May you have loads of good health, happiness and success always !!!
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#HappyBirthday #AadityaThackeray

मानवजातीचे उज्ज्वल भविष्य असलेल्या लहानग्यांना कामाला जुंपण्यापेक्षा शिक्षणाची दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. बाल मजुरीला आळा घालूया, नव्या पिढीला सक्षम करुया.
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#जागतिकबालकामगारविरोधीदिन #Wolddayagainstchildlabor

मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, अभिनेते, संगीतकार, गायक व पटकथाकार पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनी शतशः नमन..!
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#पुलदेशपांडे

रेकॉर्डब्रेक...!
विराट अतिविराट सभा.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची "स्वाभिमान सभा", संभाजीनगर.
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची "स्वाभिमान सभा", संभाजीनगर.
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar




Last Seen Hashtags on Sotwe
spacecampturkey
Seen from Belgium
ome
Seen from Netherlands
anxiouspanda
Seen from Turkey
minichat()()()()******* filter:videos
Seen from Netherlands
publicsucking
Seen from Pakistan
nolimit()()()()()
Seen from Ireland
mamada colombia
ensest
Seen from Germany
اخته
Seen from United States
Blasterbeat
Seen from Ukraine
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















