Top Tweets for #56yearsofshivsena
५६ व्या #शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा...!!!
जय महाराष्ट्र 🚩🏹🚩#shivsena #yuvasena #शिवसेना_वर्धापन_दिन #56YearsOfShivSena
@ShivSena @ShivsenaComms @ShivSenaPalghar

@AUThackeray शिवसेना हा आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला "संस्कार" आहे.
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन
#56YearsOfShivsena #ShivsenaAT56
#शिवसेना
#वर्धापनदिन
#१९जून

प्रेम आणि बांधिलकीने क्षणाक्षणाला पक्षाला मजबूत बनवणाऱ्या तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
.
@ShivSena 🏹
#शिवसेना_वर्धापनदिन 🚩
#56YearsOfShivSena 🧡

५६ वर्ष...
मराठी अस्मितेची, कडवट हिंदुत्वाची !
अखंड महाराष्ट्राची, सळसळत्या तरूणाईची !
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन #56YearsOfShivsena #ShivSena

शिवसेनेने खुप काय दिले माहिती नाही
पण
महाराष्ट्राला " राज साहेब ठाकरे " दिले त्या बद्दल आभार🙏💐💐💐तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा ! 🚩🚩
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन
#56YearsOfShivsena

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
#शिवसेना #वर्धापनदिन #१९जून #Shivsena #56YearsOfShivSena
"अन्याय करू नका आणि सहन तर मुळीच करू नका"! - वंदनीय बाळासाहेब ठाकरे.
#शिवसेना #वर्धापनदिन #56YearsOfShivSena #ShivsenaAT56
@CMOMaharashtra
@AUThackeray
@SardesaiVarun @OmRajenimbalkr @PatilKailasB
तमाम शिवसैनिकांना #शिवसेना #५६_व्या #वर्धापन_दिना निमित्त #हार्दिक_शुभेच्छा !🚩
#Shivsena #Yuvasena
@UddhavThackeray
@AdityaThackeray.
#56YearsOfShivsena.
#AbhayRaul #Dadar.

शिवसेना हा आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेले "संस्कार" आहेत🙏
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🏹🚩
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन
#56YearsOfShivsena #ShivsenaAT56
शिवसेना परिवारातील तमाम शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
@AUThackeray शिवसेना हा आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला "संस्कार" आहे.
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन
#56YearsOfShivsena #ShivsenaAT56
५६ वर्ष
मराठी अस्मितेची,कडवट हिंदुत्वाची!
अखंड महाराष्ट्राची,सळसळत्या तरूणाईची!
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Sanjay_Shirsat #MLA_WEST
#Shivsena #Sambhajinagar
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन #56yearsofshivsena

शिवसेना हा आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला "संस्कार" आहे.
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन
#56YearsOfShivsena #ShivsenaAT56
@OfficeofUT @AUThackeray @ShivSena

"मला मंदिरातला घंटा बडवणारा हिंदू नकोय, अन्याय करणाऱ्याला बडवणारा हिंदू हवाय"! - वंदनीय बाळासाहेब ठाकरे.
#शिवसेना #BalasahebThackeray #56YearsOfShivSena #ShivsenaAT56
५६ वर्ष...
मराठी अस्मितेची, कडवट हिंदुत्वाची !
अखंड महाराष्ट्राची, सळसळत्या तरूणाईची !
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन #56YearsOfShivsena #ShivSena

ध्येयवेड्या शिवसैनिकांच्या कठोर परिश्रमातून ५६ वर्षे अखंडपणे धगधगत राहणारा यज्ञ कुंड म्हणजे #शिवसेना !
५६ व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या सर्व शिवसैनिक बांधवांना हार्दिक शुभेच्छा !
#१९जून #वर्धापनदिन @ShivSena
#56YearsOfShivSena #Shivsena
#ShivsenaAT56

"अन्याय करू नका आणि सहन तर मुळीच करू नका"! - वंदनीय बाळासाहेब ठाकरे.
#BalasahebThackeray #शिवसेना #वर्धापनदिन #56YearsOfShivSena #ShivsenaAT56
@OfficeofUT .@AUThackeray @ShivSena @SardesaiVarun

#शिवसेना वर्धापनदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🚩🏹
#BalasahebThackeray #ShivsenaAT56 #56YearsOfShivsena
@OfficeofUT .@AUThackeray @ShivSena @SardesaiVarun

हिंदुस्तानातील आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना ५६ व्या वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
#१९जून #शिवसेना #वर्धापनदिन
#५६_वर्षे_तोच_जोश
#ShivSena
#56YearsOfShivSena
@ShivSena
@ShivsenaComms
@OfficeofUT
@AUThackeray

शिवसेना #वर्धापनदिन निमित्त शुभेच्छा! #56YearsOfShivSena #ShivsenaAT56
@ShivSena @OfficeofUT @AUThackeray

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भगव्या शुभेच्छा💐🏹🚩
#56YearsOfShivSena #ShivsenaAT56
#शिवसेना
#वर्धापनदिन
#१९जून
माझे सहकारी तमाम शिवसैनिक बंधू, भगिनींना शिवसेना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

Last Seen Hashtags on Sotwe
SoyNeiva
Seen from Italy
angie_khoury
Seen from Jordan
anxiouspanda
Seen from Belgium
تديث
Seen from Egypt
抖音风
Seen from Singapore
travelprayermat
Seen from United States
luxioflashes
Seen from Pakistan
turkifsa
Seen from Turkey
rough
Seen from Germany
minichat()()() () () () +filter:native_video
Seen from Germany
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers



















