हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ठाण्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि मग्रूर सत्तेला जाब विचारण्यासाठी... शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे मग्रूर सत्तेला धडा शिकवणार ! इतिहास घडणार
भाजपा सरकारमध्ये अदानींचं साम्राज्य कसं वाढलं, राज ठाकरेंनी A टू Z उघडं पाडलं; नकाशाच दाखवला!
बातमीची लिंक -
https://t.co/LoX6fRGWGc
#rajthackeray#mns#gutamadani
वॉर्ड क्र.९६ मधील उमेदवार सना खान ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस उपस्थित राहून, उपस्थितांशी संवाद साधला.
मुंबईवर आलेलं संकट दूर करण्यासाठी प्रत्येकजण एकजुटीने लढतोय, ह्याचा अभिमान आहे.
गेल्या काही वर्षांत अदानी समूह ज्या पद्धतीने पसरत आहे, वीज क्षेत्र असू दे, बंदर असू दे, विमानतळ असू दे, राज्यात जवळपास प्रत्येक क्षेत्र अदानी समूहाच्या हातात दिलं जात आहे... आज मराठी म्हणून आपण या एका उद्योग समूहाच्या विस्ताराकडे गांभीर्याने बघितलं नाही तर या राज्यातील इंच आणि इंच जमीन या एकाच उद्योगसमूहाकडे जाईल. अदानी समूहाच्या राज्यातील अविश्वसनीय विस्ताराचा पट मांडणारी ही चित्रफीत जरूर पहा..
गेल्या काही वर्षांत अदानी समूह ज्या पद्धतीने पसरत आहे, वीज क्षेत्र असू दे, बंदर असू दे, विमानतळ असू दे, राज्यात जवळपास प्रत्येक क्षेत्र अदानी समूहाच्या हातात दिलं जात आहे... आज मराठी म्हणून आपण या एका उद्योग समूहाच्या विस्ताराकडे गांभीर्याने बघितलं नाही तर या राज्यातील इंच आणि इंच जमीन या एकाच उद्योगसमूहाकडे जाईल. अदानी समूहाच्या राज्यातील अविश्वसनीय विस्ताराचा पट मांडणारी ही चित्रफीत जरूर पहा