Top Tweets for #MMLBY
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..!!!
लाडकी बहीण योजनेची ई-KYC आता 31 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे.
देवाभाऊंने आपल्या लाडक्या बहिणींना योजनेची मुदत वाढवून एक मोठा दिलासा दिलाय. @Dev_Fadnavis
#TeamDevendra #LadkiBahin #MMLBY

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..!!!
लाडकी बहीण योजनेची ई-KYC आता 31 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे.
देवाभाऊंने आपल्या लाडक्या बहिणींना योजनेची मुदत वाढवून एक मोठा दिलासा दिलाय.
#TeamDevendra #LadkiBahin #MMLBY

लाडक्या बहिणींना अविरत सन्मान निधी दणक्यात सुरूच🔥🔥💪🏻✌🏻
विरोधक योजना बंद पडणार म्हणू म्हणू कोमात गेले पण योजना बंद तर सोडा प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यातच बहिणींना पैसे मिळत आहेत🔥🙏🏻
याला म्हणतात योजना चालवणे🔥💪🏻✌🏻
#TeamDevendra #MMLBY #लाडकी_बहीण #DevendraFadnavis

लाडक्या बहिणींना अविरत सन्मान निधी दणक्यात सुरूच🔥🔥💪🏻✌🏻
विरोधक योजना बंद पडणार म्हणू म्हणू कोमात गेले पण योजना बंद तर सोडा प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यातच बहिणींना पैसे मिळत आहेत🔥🙏🏻
याला म्हणतात योजना चालवणे🔥💪🏻✌🏻
#TeamDevendra #MMLBY #लाडकी_बहीण #DevendraFadnavis

@iAditiTatkare आता तुम्ही कॉस्ट कटिंग साठी निकषात बसणारे सुद्धा बरेच लाभार्थी रद्द केले आहेत. अनेक महिला खऱ्या लाभार्थी असून ही वगळल्या गेल्यात. अन् कोणाला कुठे तक्रार किंवा चौकशी करायची पण व्यवस्था ठेवली नाहीये. #MMLBY
लाडक्या बहिणींना खटाखट पैसे पडायला सुरुवात
लावा ताकद🔥🔥💪🏻✌🏻
#MMLBY
लाडकी बहीण पतसंस्थेद्वारे महिलांना मिळालेल्या पैश्याचा होणार योग्य वापर ! 🙏🏻
महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय !🙏🏻
#MMLBY #TeamDevendra #DevendraFadnavis

ह्या मीडिया वाल्याना त्यांच्या फेक सूत्रासकट नागड केलंय देवाभाऊंनी🤣🤣
ज्या सूत्रांच्या जीवावर फेक बातम्या आरामशीर पसरवतात, कायद्याची कसलीच भीती नाही मग, त्यांचा आता करेक्ट बँड वाजवला जात आहे😂
#TeamDevendra #DevendraFadnavis #MMLBY
पेढे वाट पेढे...🔥🔥🔥
लाडक्या बहिणींना पैसे पडायला सुरुवात🔥🔥✌🏻
मे महिन्याच्या हफ्ता थेट अकाउंट मध्ये जमा
होतोय🔥✌🏻
विरोधकांच्या नाकावर टिच्चून योजना दणक्यात सुरू आहे🔥💪🏻✌🏻
#MMLBY #TeamDevendra #लाडकी_बहीण

पेढे वाट पेढे...🔥🔥🔥
लाडक्या बहिणींना पैसे पडायला सुरुवात🔥🔥✌🏻
मे महिन्याच्या हफ्ता थेट अकाउंट मध्ये जमा
होतोय🔥✌🏻
विरोधकांच्या नाकावर टिच्चून योजना दणक्यात सुरू आहे🔥💪🏻✌🏻
#MMLBY #TeamDevendra #लाडकी_बहीण

ह्या भिकारचोद मावा वाल्यांची जिंदगी सगळी फेक स्टोर्या वर आधारित आहे😂
लोकांनी विधानसभेत चांगलाच बांबू घातला तरी पण अजून सुधारायला तयार नाहीत😂
आता बहिणी पोकळ बांबू चे फटके टाकतील नादाला लागाल तर..!!!😂🔥✌🏻💪🏻
#MMLBY #Team_devendra #LadkiBahinYojana

Not a launch, a landmark
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana redefined empowerment
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
#Ghibli #ghiblistyle #ladkibahin #womenempowerment

लाडकी बहिण योजना चालू राहणार ही देवाभाऊंची गॅरंटी
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @cbawankule @RaviDadaChavan
#MMLBY #लाडकीबहिणयोजना
#महाराष्ट्र_विधानपरिषद_2025 #महायुतीसरकार #अर्थसंकल्प
महायुतीत आलबेल नाही, लाडकी बहिण बंद होणार या सगळ्या फेक नरेटिव्हला मुख्यमंत्री देवाभाऊंनी ५ सेकंदात मोडून काढला.🔥💪🏻✌🏻✌🏻
#team_devendra #ladakibahin #MMLBY #DevendraFadnavis4Maha
लाडकी बहीण मुळे कुठलीही योजना बंद होणार नाही🔥✌🏻✌🏻
विरोधकांच्या फेक नेरेटीव्ह चा करेक्ट कार्यक्रम वाजवला🔥🔥💪🏻✌🏻✌🏻
#MMLBY #team_devendra #LadakiBahin

याला म्हणतात खटाखट खटाखट...🔥🙏🏻
विरोधकांनो तुमच्याही घरी पैसे मिळाली बर का
इथं दिवसभर देवाभाऊ विरोधात रडून पडून काही उपयोग नाही, बहिणींना समजलं तर चपलाने तोंड हाणतील तुमचे 😂😂✌🏻
#MMLBY #DevendraFadnavis
#team_Devendra #LadakiBahin

लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता घेऊन आलाय देवाभाऊ🔥🔥🙏🏻
26 जानेवारी च्या आत या महिन्याचा हफ्ता मिळणार🔥🙏🏻🙏🏻
जे बोलतो ते करतो, शब्दाला जगणारा देवाभाऊ🙏🏻
#Team_Devendra #MMLBY
#DevendraFadnavis

लाडकी बहीण योजनेबाबत अफवा पसरवणार्यांना मुख्यमंत्री देवेंद्रजींची चपराक..🔥🔥✌🏻
योजना बंद होणार नाही, योजना दणक्यात सुरू राहणार🔥🔥🙏🏻✌🏻
#Team_Devendra
#DevendraFadnavis @Team__Devendra @Dev_Fadnavis #MMLBY #ladkibahinyojna
विरोधकांच्या फेक नेरेटीव्ह चा करेक्ट कार्यक्रम लावला... 💪🏻
निवडणुकीनंतरचा पहिला हफ्ता जमा🔥✌🏻
लाडक्या बहीणींना दिलेले प्रत्येक वचन तो पूर्ण करतो म्हणून महाराष्ट्रातील जनतेसाठी तो लाडका देवाभाऊ ठरतो..🔥🙏🏻🙏🏻
#devendrafadanvis #Team_Devendra #MaharashtraCM #MMLBY

दिलेला शब्द पाळतो हीच देवभाऊंची ओळख आणि हीच कमाई🔥🔥💪🏻✌🏻
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ पुन्हा आलाय जोमाने मैदानात🔥🔥💪🏻✌🏻
बहिणींसाठी घेऊन आलाय मोठं गिफ्ट🔥🔥
आता बहिणींना 1500रु च्या जागेवर 2100रु महिन्याला मिळणार🔥🔥💪🏻✌🏻
@Dev_Fadnavis
@Team__Devendra #MMLBY #लाडकी_बहीण

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.7M followers








