Top Tweets for #MPSC_OfflineExam
ऑगस्ट २०२७ नंतर #MPSC परीक्षा #ऑफलाइन झाली नाही आणि २०२६ मध्ये ७०,००० पदांच्या जाहिराती निघाल्या नाहीत,
तर #काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र #जनआंदोलन करेल.
लाखो परीक्षार्थींना न्याय मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
- @Dhananjay4INC
#MPSC_OfflineExam

विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून मा. मुख्यमंत्र्यांनी #CBT परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगित केली.
हा लाखो विद्यार्थ्यांच्या लढ्याचा आणि काँग्रेसच्या ९ दिवसांच्या #MPSC आंदोलनाचा पहिला मोठा विजय आहे.
#काँग्रेस_चा_निर्धार
#विद्यार्थी_विजयी
#MPSC_OfflineExam
#विद्यार्थीएकता

लढा विद्यार्थ्यांचा... साथ काँग्रेसची... न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच!
@INCIndia @INCMaharashtra @INCHarshsapka @mpsc_office @Dhananjay4INC
#MPSC_OfflineExam #OfflineMPSC #JusticeForMPSCStudents #MPSC #MPSCAspirants #StudentsFirst #EducationMatters #OfflineExamsNow
मा. मुख्यमंत्री महोदयांनी ऑनलाईन परीक्षा सक्तीने लादली जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे @mpsc_office लोकसेवा आयोगाने तात्काळ
#ऑफलाईन #परीक्षा पद्धतीबाबत लेखी स्पष्टीकरण प्रसिद्ध करून सर्व उमेदवारांना दिलासा द्यावा.
@INCMaharashtra @Dhananjay4INC
#MPSC_OfflineExam

आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना, अडचणी आणि भीती व्यक्त केल्या. #CBT आणि #Normalization मुळे अन्याय होईल.
सर्वांसाठी समान संधी देणारी #ऑफलाइन #OMR परीक्षाच हवी!
#MPSC_OfflineExam
#विद्यार्थीएकता
@mpsc_office
@INCMaharashtra
@Dhananjay4INC
#MPSC #ऑफलाइन आंदोलनाचा ७ वा दिवस:
पण खेदाने सांगावे लागते की, आयोगातील कोणत्याही अधिकाऱ्याने अद्याप आमच्याशी चर्चा केलेली नाही. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तितके, आमचे आंदोलन अधिक तीव्र होईल.
तुमचा हट्ट वाढेल... आमचा आवाज वाढेल!
@mpsc_office #MPSC_OfflineExam

📅 उद्या 14 जुलै - विशेष आकर्षण
आंदोलनस्थळी भेट देणार:
👤 अंजली दमानिया
👤 मा. तुषार गांधी
❌ #CBT रद्द करा
📝 सर्व परीक्षा ऑफलाइन #OMR ने घ्या
📉 #Normalization नको
🔍 #पारदर्शकता हवी
🗣️ बदलापूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा
.
#MPSC_OfflineExam
#विद्यार्थीएकता
@mpsc_office

जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून आज महाराष्ट्रातील लाखो #MPSC #विद्यार्थी एकत्र आले आहेत.
हीच एकता सरकारला घाबरवते. जोपर्यंत विद्यार्थी एक आहे, तोपर्यंत कोणताही अन्याय यशस्वी होणार नाही.
@mpsc_office @INCMaharashtra @CMOMaharashtra @Dhananjay4INC
#MPSC_OfflineExam
#विद्यार्थीएकता

📢 उपोषणाचा पाचवा दिवस.
महाराष्ट्र काय म्हणतोय🔥
#MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन घ्या, असं म्हणतोय महाराष्ट्र.
@mpsc_office @INCMaharashtra
@Dhananjay4INC
@INCHarshsapkal
@CMOMaharashtra
#MPSC_OfflineExam
#विद्यार्थीएकता

हा लढा एकट्या विद्यार्थ्याचा नाही आणि एकट्या काँग्रेसचा नाही. ही एकजूट आहे. जेव्हा विद्यार्थी आणि काँग्रेस एकत्र येतात,
तेव्हा कोणताही अन्याय जास्त काळ टिकू शकत नाही. एकत्र येऊन अन्यायाचा पराभव करूया!
@mpsc_office @INCMaharashtra
#MPSC_OfflineExam
#विद्यार्थीएकता

📢 उपोषणाचा चौथा दिवस
न्यायासाठीचा लढा अजूनही सुरू!
ऑनलाइन नको, ऑफलाइन परीक्षाच हवी!
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आम्ही तडजोड करणार नाही.
@mpsc_office
@CMOMaharashtra @INCMaharashtra @INCHarshsapkal @Dhananjay4INC
#MPSC_OfflineExam
#विद्यार्थीएकता
#MPSC ची परीक्षा पुन्हा ऑफलाईन घ्यावी-ऑनलाईन पद्धत रद्द करावी
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा,नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करावी
शिक्षकांसाठीची TET परीक्षा रद्द करावी.
-ऐश्वर्या भाद्रे.
#MPSC_OfflineExam
@INCMaharashtra
@Dhananjay4INC
@INCHarshsapkal
आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मोलाचे विचार मांडले ते ऑफलाइन परीक्षा हाच पारदर्शकतेचा आणि समान संधीचा मार्ग आहे तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत.-प्रा. प्रशांत कांबळे
#MPSC_OfflineExam
#MPSC च्या ऑनलाईन परीक्षा निर्णयाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला
प्राध्यापक - अजय सोनावणे
लक्ष्य ॲकॅडमी नेरुळ-पनवेल
संचालक यांनी भेट दिली.
#MPSC_OfflineExam
#OfflineExamHachAmchaHakk
#SaveMPSC_SaveFuture
#विद्यार्थीएकता
#MPSCStudentsUnited
#MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस.
@Dhananjay4INC was📍X (Twitter) Live
@mpsc_office
@INCMaharashtra
@INCHarshsapkal
#MPSC_OfflineExam
(युनिक अकादमीचे प्राध्यापक मंगेश खराटे ) सरांनी सांगितले की, ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे पारदर्शकता, तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेणे आवश्यक आहे.
#MPSC_OfflineExam
@mpsc_office
@INCMaharashtra
ऑनलाइनचा हट्ट सोडा, ऑफलाइन परीक्षा घ्या! ✊
CBT म्हणजे ऑनलाइन परीक्षा ही "सोय" नसून "समस्या" आहे. आणि ही समस्या फक्त 1-2 विद्यार्थ्यांची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो MPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
@mpsc_office @INCMaharashtra #MPSC_OfflineExam
#OMR

विद्यार्थी-काँग्रेस एकजूट – अन्यायाचा करूया पराभव!
हा लढा एकट्या विद्यार्थ्याचा नाही आणि एकट्या काँग्रेसचा नाही. ही एकजूट आहे. जेव्हा विद्यार्थी आणि काँग्रेस एकत्र येतात,
तेव्हा कोणताही अन्याय जास्त काळ टिकू शकत नाही. एकत्र येऊन अन्यायाचा पराभव करूया!
#MPSC_OfflineExam

विद्यार्थी हा या देशाचा आधारस्तंभ आहे. जेव्हा सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतं, तेव्हा त्यांना न्याय मिळवून देणं ही काँग्रेसची नैतिक आणि राजकीय जबाबदारी आहे.
आम्ही तुमच्यासोबत रस्त्यावर आणि सभागृहात दोन्ही ठिकाणी आहोत. @mpsc_office #MPSC_OfflineExam

Last Seen Hashtags on Sotwe
incestomamá
Seen from Mexico
istanbulaktif
Seen from Turkey
forcedanal
Seen from Italy
انحراف
Seen from Netherlands
らぐのラプソプレイ
Seen from United States
ipcam
Seen from Norway
Ometv
Seen from Turkey
女同学
Seen from Netherlands
snapchat()+filter:native_video
Seen from Latvia
XANUSDT
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers



