Top Tweets for #OfflineMPSC
सर्व ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत
भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर येत नाहीत.
त्यामुळे
एकाच दिवशी + पेपर पेन परिक्षा व्हावी.
#mpsc #offlinempsc
@Dhananjay4INC धनंजय शिंदे सर, कृपया राहुल गांधी जींसमोर महाराष्ट्रातील MPSC ऑनलाइन परीक्षेचा मुद्दाही मांडावा. लाखो MPSC विद्यार्थ्यांचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. #MPSC #OfflineMPSC
@Liberal_India1 @RahulGandhi Ji, please also raise the MPSC online exam issue in Maharashtra during #ChhatronKiGoonj. #MPSC #OfflineMPSC
लाया कहा मुझको ये मोह तेरा,
राते ना अब मेरी... मेरा सवेरा..
जान लेगा मेरी... ये इश्क तेरा...🧡
#DearMPSC #OfflineMPSC
#स्पर्धा_परीक्षा #love
"उजाडलं... पण सूर्य कुठे?"
निर्णय आला, पण विद्यार्थ्यांच्या मूळ मागणीचं काय?
२०२७ पर्यंतची स्थगिती हा तोडगा नाही.
कायमस्वरूपी OMR (ऑफलाइन) परीक्षा हाच अंतिम निर्णय हवा.
#OfflineMPSC @bhimanwar @mpsc_office @CMOMaharashtra @RRPSpeaks @SunetraA_Pawar @mieknathshinde
लढा विद्यार्थ्यांचा... साथ काँग्रेसची... न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच!
@INCIndia @INCMaharashtra @INCHarshsapka @mpsc_office @Dhananjay4INC
#MPSC_OfflineExam #OfflineMPSC #JusticeForMPSCStudents #MPSC #MPSCAspirants #StudentsFirst #EducationMatters #OfflineExamsNow
@OFFICER_CLUB11 ऑनलाइन परीक्षा हा केवळ तांत्रिक बदल नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय आहे. MPSC ने विद्यार्थ्यांच्या मागणीचा आदर करून परीक्षा ऑफलाइन घ्यावी.
#OfflineMPSC #MPSCStudents #JusticeForStudents
आम्ही विद्यार्थी आहोत, दहशतवादी नाही!🚨
क्रांती चौकात परवानगी नाकारली, आणि आता विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर एवढी मोठी पोलीस यंत्रणा सज्ज?
आमचे आंदोलन शांततेत आणि संविधानिक मार्गानेच होईल.
एकच मागणी: ऑफलाईन म्हणजे ऑफलाईनच!🔥✍️
#MPSC #OfflineMPSC #छत्रपती_संभाजीनगर #CJP

@RahulAsks सर, छत्रपती संभाजीनगरमधील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे वृत्तांकन करा. हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. #MPSC #OfflineMPSC
@_prashantkadam सर, छत्रपती संभाजीनगरमधील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे वृत्तांकन करा. हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. #MPSC #OfflineMPSC
सध्या आयोगाच्या कामाचा एवढा वेग. माननीय आयोगाचे कौतुक 💐 @mpsc_office
OFFLINE ऐवजी ONLINE या निर्णयामुळे आयोगाचा "गतिमान" कारभार हा "दिशाहीन" कारभार होऊ नये.
वेगाने पुढे जाण्याच्या निर्णयामुळे,
विद्यार्थीच मागे राहायला नको.
#mpsc
#ऑफलाईन #offlineMpsc
@Mpsc_Andolan
@SaamanaOnline विद्यार्थ्यांनी पुराव्यासह वस्तुस्थिती मांडूनही विधानपरिषदेत चुकीची माहिती देण्यात आली. लाखो विद्यार्थ्यांचा आवाज ऐका. ऑनलाइन परीक्षा रद्द करा आणि MPSC परीक्षा तात्काळ ऑफलाईन घ्या. #OfflineMPSC
Last Seen Hashtags on Sotwe
HalukNurbaki
Seen from United States
helevier javier e
Seen from Italy
ليبيات
omegle ()*******filter:native_video
Seen from United States
وراعين
Seen from Saudi Arabia
hülyamizgin
Seen from Turkey
mom son video
Seen from Turkey
korean #ometv
Seen from United Kingdom
Teen
Seen from United Arab Emirates
فضائح_المشاهير
Seen from Saudi Arabia
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers






