Top Tweets for #MTPTrafficupdates
In view of "Malad Walkathon" been
organised on 30/11/2025 where an estimated 5000 to 6000 participants will be taking part in various categories, following traffic arrangements will be in place from 5.00 hrs to
8.00 hrs.
#MTPTrafficUpdates

दि. ३०/११/२०२५ रोजी आयोजित मालाड वॉकॅथॉनमध्ये अंदाजे ५ ते ६ हजार नागरिक सहभाग घेणार असल्याचे अपेक्षित असल्याने स. ५ ते ८ दरम्यान पुढील वाहतूक बदल लागू असतील.
#MTPTrafficUpdates

२३ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाने दक्षिण मुंबईत आयोजित केलेल्या "इंडियन ऑइल डब्ल्यू.एन.सी नेव्ही हाफ मॅरेथॉन २०२५" च्या पार्श्वभूमीवर, २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ते १४.०० वाजेपर्यंत खालील वाहतूक व्यवस्था करण्यात येईल.
#MTPTrafficUpdates

In view of "Indian Oil WNC Navy Half Marathon 2025" organised in South Mumbai by Indian Navy on 23rd November, following traffic arrangements will be in place from 0.00 hrs to 14.00 hrs on 23rd November.
#MTPTrafficUpdates

नेस्को, गोरेगाव (पूर्व) येथे 'इडिया मॅरिटाईम वीक - २०२५' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत खालील वाहतूक व्यवस्था लागू राहतील.
#MTPTrafficUpdates

अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथील वाहतूक गोखले ब्रीज मार्गे वळविण्यात आली आहे.
#MTPTrafficUpdates
अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे दोन फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
#MTPTrafficUpdates
.(@MMRDAOfficial) तर्फे एलफिन्स्टन ब्रिज पाडून त्या जागी करण्यात येबर्या नवीन एलफिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी उन्नत कनेक्टर उड्डाणपूलाच्या पार्श्वभूमीवर १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री २३.५९ पासून या भागातील वाहतुकीत पुढील बदल करण्यात आले आहेत.
#MTPtrafficUpdates

In view of the demolition of the Elphinstone Bridge by @MMRDAOfficial to make way for the new Elphinstone Flyover and the Seweri Worli Elevated Connector Flyover, the following traffic management will be in place from 23.59 hrs on 12th September 2025.
#MTPtrafficUpdates

अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात पुढील वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
#MTPTrafficUpdates
https://t.co/SY0R0p9LY7
In view of Anant Chaturdashi & Ganpati Visarjan following traffic arrangements will be in place in Western Suburbs of Mumbai.
Citizens are requested to plan their commute accordingly.
#MTPTrafficUpdates
https://t.co/SY0R0p9e8z
अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मध्य मुंबई परिसरात पुढील वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
#MTPTrafficUpdates
https://t.co/gnNcQDYW0d
In view of Anant Chaturdashi & Ganpati Visarjan following traffic arrangements will be in place in Central Mumbai.
Citizens are requested to plan their commute accordingly.
#MTPTrafficUpdates
https://t.co/gnNcQDYW0d
अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पूर्व उपनगर परिसरात पुढील वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
#MTPTrafficUpdates
https://t.co/SfIDEOf4cn
In view of #AnantChaturdashi & Ganpati Visarjan following traffic arrangements will be in place in Eastern Suburbs of Mumbai.
Citizens are requested to plan their commute accordingly.
#MTPTrafficUpdates
https://t.co/SfIDEOewmP
अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई परिसरात पुढील वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
#MTPTrafficUpdates
https://t.co/hjiVDKGa6F
In view of #AnantChaturdashi & Ganpati Visarjan following traffic arrangements will be in place in South Mumbai.
Citizens are requested to plan their commute accordingly.
#MTPTrafficUpdates
https://t.co/hjiVDKGHWd
अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे दोन ते अडीच फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथील वाहतूक गोखले ब्रीज मार्गे वळविण्यात आली आहे.
#MTPTrafficUpdates
Due to heavy traffic on freeway, Motorists are advised to use alternate routes.
Due to political agitation, people are requested to avoid going towards CST and it's surrounding area.
#MTPTrafficUpdates
Due to egitation at Azad Maidan avoid using free way please plan accordingly.
आझाद मैदानात आंदोलन असल्याने फ्री वे रोडचा वापर टाळा, कृपया त्यानुसार नियोजन करा.
#MTPTrafficUpdates
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




