Top Tweets for #MahaBudgetSession
#जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत जवळपास ७९% कामे पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.
@Dev_Fadnavis
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
'नवीन हाऊसिंग फॉर ऑल' योजनेच्या माध्यमातून प्रत्येक मुंबईकराला ३०० चौरस फुट जागा मिळवून देणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.
@Dev_Fadnavis
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये #महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.
@Dev_Fadnavis
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असून, गुन्ह्यांच्या उकल दरातही लक्षणीय वाढ झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.
@Dev_Fadnavis
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.
@Dev_Fadnavis
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
क्रिएटर इकॉनॉमीसाठी AVGC-XR पॉलिसी तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.
@Dev_Fadnavis
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
📍 विधान भवन, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला यांचे विधानसभेत उत्तर.
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026 https://t.co/J9OTk3RXjI
📍 विधानपरिषद
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ #विधानपरिषद कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/pVDtFM86Te
📍 विधानसभा
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ #विधानसभा कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/gqxu9X4TLd
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६
📍विधानभवन, मुंबई...
पाचवा आठवडा | दुसरा दिवस
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सहकाऱ्यांसमवेत मुंबईतील विधानभवनात प्रवेश करताना
#मुंबई #Mumbai #अधिवेशन #अर्थसंकल्पीय_अधिवेशन #Maharashtra #MahaBudgetSession
📍 विधानसभा
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ #विधानसभा कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/h40nutNGOf
📍 विधानपरिषद
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ #विधानपरिषद कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/RnKHBdv1WG
निवडणूक चालू असताना कायद्याचं कोणी उल्लंघन केलं, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं काम कोणी केलं. याची चौकशी झाली पाहिजे - मंत्री जयकुमार गोरे.
इथे चर्चा झाली म्हणून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करणं नियमाला धरून नाही.
@Jaykumar_Gore
#MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
अधिकाऱ्यांच्या निलंबनाबरोबरच, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची सखोल चौकशी करावी आणि मंत्र्यांना धक्काबुक्की करणाऱ्या सुमारे 100 पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करावं - शिवसेनेचे हेमंत पाटील यांची मागणी.
#MahaBudgetSession #MahaBudgetSession2026

राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट रूग्णालयं मोफत उपचार देत नसतील तर त्या रूग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर.
@abitkar_prakash
#MahaBudgetSession #MahaBudgetSession2026

📍 विधानसभा
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ #विधानसभा कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/V2flsbYecx
📍 विधानपरिषद
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ #विधानपरिषद कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/ddfssgsUY9
महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक २०२६ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक २०२६ आज विधानपरिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आलं.
#MahaBudgetSession #MahaBudgetSession2026

📍 विधान भवन, मुंबई
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाच्या #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ मधील #विधानपरिषद कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/4oj8khPjnU
📍 विधान भवन, मुंबई
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळाच्या #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ मधील #विधानसभा कामकाज पाहा...
#LIVE
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://t.co/oQiEaHD0AV
Last Seen Hashtags on Sotwe
mare
Seen from United States
Teenagee #momson
momson()()() or #exny()()() or #nolimit()()() +filter:native_video
Seen from Spain
OKC
Seen from United States
suffieldshakedown
Seen from United States
KnotSlut
Seen from United States
CatAndDonuts
Seen from United States
Teenage() +filter:native_video
Seen from United States
mpreg
Seen from Netherlands
ometv filter:native_video since:2026-06-2
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.8M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
64M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.5M followers

X 
@x
60.8M followers


