Top Tweets for #MarathiCommentary
मराठी भाषेला नेहमीच दुय्यम वागणूक का?
@HotstarReality @mnsadhikrut
@ShivSenaUBT_
@RajThackeray
@AUThackeray
@amitrthackeray
@uddhavthackeray
#INDvsENG #MarathiCommentary #RespectMarathi #JioHotstar #marathi

#marathicommentary बघताना लक्षात येतं की हिंदीचा प्रभाव किती आहे. मराठीत नाम (noun) चा संबंध दाखवताना बदल करावा लागतो. पुणे नामाशी संबंधित काही बोलायचं तर ते 'पुण्या'चं/त/ची करता येतं. 'कमालची बॅटिंग' हे हिंदी 'कमाल की बॅटिंग' चं रूपांतर आहे, मराठीत ते कमाल किंवा कमालीची हवं.
T20 मुंबई लीगमध्ये आज ४ सामने श्रेयश, पृथ्वी, सूर्या, सिद्धेश, शिवम दुबे त्याचबरोबर अनेक चांगले खेळाडू आज खेळातील आणि या सर्व सामन्यांच मराठी समालोचन @JioHotstar वर पाहायला विसरू नका
#मराठीसमलोचन #मराठी #t20mumbai
@T20Mumbai #marathicommentary #aalareaglastar

मराठी समालोचन मी तरी ऐकतोय, तुम्ही?
सामना अनुभवण्याची खरी मजा आपल्या मराठीतच 🎧
#AskStar
#askstarmarathi
#मराठीसमालोचन
#MarathiCommentary
#RCBvsPBKS
#IPLFinal
@ekikaranmarathi
🎙️मराठी समालोचक म्हणजे खेळाच्या प्रत्येक चढ-उताराला शब्दांची सुंदर साथ देणारे कलाकार!
त्यांचा आवाज म्हणजे सामना अनुभवण्याची खरी मजा 🎧
#AskStar
#askstarmarathi
#मराठीसमालोचन
#MarathiCommentary
आज आम्ही सगळ्यांनी धम्माल केली!
एकूण ४९२ धावा ३८.३ षटकात!
आज चौकार - षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला!
GEN BOLD नी आजचा सामना गाजवला!!
#SRHvsPBKS
#iplinmarathi #AskStar #TATAIPL2025 #MarathiCommentary
@SantChaitanya @shreejit @StarSportsIndia @JioHotstar

मंडळी .. #मराठीसमालोचन #मराठीखेळ #मराठीमनोरंजन ⬇️
#ProKabaddi मराठी भाषेत 🤜🏼🤛🏼
#OTTवरमराठी 📌
Thank you @DisneyPlusHS @StarSportsIndia 🙏🏼
#मराठी #MarathiCommentary
#Marathi
@NarvekarSagar @umumba @DisneyPlusHS हॅलो! लाइव्ह एक्शन संध्याकाळी 7:30 पासून सुरू होतेय. फक्त स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने+हॉटस्टारवर.
मंडळी .. #मराठीसमालोचन #मराठीखेळ #मराठीमनोरंजन ⬇️
#ProKabaddi मराठी भाषेत 🤜🏼🤛🏼
#OTTवरमराठी 📌
Thank you @DisneyPlusHS @StarSportsIndia 🙏🏼
#मराठी #MarathiCommentary
#Marathi
रणशिंग फुंकले, कबड्डीचा संग्राम सुरू झाला 🔥
आहात ना तयार? 🤩
#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar @umumba
प्रति, @RRPSpeaks @MahaCricket
मी #IPL @JioCinema वर #मराठी भाषेत पाहतो. मग आपल्या मराठी मातीतील #महाराष्ट्र_प्रिमीयर_लीग मध्ये #मराठीसमालोचन उपलब्ध का नाही?
@mpltournament ही #MarathiCommentary सह उपलब्ध करावी ही विनंती 🙏
मराठी क्रिकेट प्रेक्षकांवर काय वेळ आली आहे.
@RRPSpeaks @MahaCricket आम्ही #IPL @JioCinema वर #मराठी भाषेत पाहतो-अनुभवतो .. मग आपल्या मातीतील #महाराष्ट्र_प्रिमीयर_लीग मध्ये #मराठीसमालोचन का नाही?
@mpltournament ही #MarathiCommentary सह उपलब्ध करावी
#महाराष्ट्रातमराठीहवीच ✊🏼
मा. @RRPSpeaks @MahaCricket
आम्ही #IPL @JioCinema वर #मराठी भाषेत पाहतो-अनुभवतो .. मग आपल्या मातीतील #महाराष्ट्र_प्रिमीयर_लीग मध्ये #मराठीसमालोचन का नाही?
@mpltournament ही #MarathiCommentary सह उपलब्ध करावी 🙏

महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा २ जून पासून सुरू होत आहे. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेमार्फत होत आहे तर प्रक्षेपण @JioCinema वर होणार असून यात इंग्रजी आणि हिंदी समालोचन होणार आहे.
महाराष्ट्राची स्पर्धा असताना मराठी समालोचनाला का डावलण्यात आलं??
@RRPSpeaks तसेच @mpltournament यांना आम्ही विनंती करतो मराठी समलोचनाचा पर्याय उपलब्ध करून दयावा 🙏
#MPL #मराठीसमालोचन
IPL मध्ये मराठी भाषेत
अप्रतिम समालोचन ✅
@dhawal_kulkarni
@JadhavKedar
@ImZaheer
@siddhesshlad
@SantChaitanya
@SantPrasanna
@KUNALDATE5
#iplonjiocinema
#MarathiCommentary
.. @JioCinema वर #IPL2024 मध्ये #मराठीसमालोचन कीती वरच्या दर्जाचे व भारीरीरी वाटते जेव्हा मा. @ImZaheer बोलतात .. संयत, अभ्यासपूर्ण पण रसाळ. कधी तरी त्यांना व मा. @bhogleharsha यांना बरोबर ऐकायचे-पाहायचे आहे #मराठी समालोचन करतांना 🤞🏻
#MIvsCSK
#मुंबई
#MarathiCommentary
"अटक मटक चवळी चटक, ईशान किशन नी केलंय त्याच आर्ध शतक"
Enjoying #Marathicommentary on
@JioCinema.
Very good commentary by @JadhavKedar.
खोटे बोला पण रेटून बोला.....
या साठी फक्त आणि फक्त मनसेने @mnsadhikrut ने प्रयत्न केले... म्हणुन आज सगळे जण मराठीमध्ये समालोचन ऐकत आहेत.
#IPLT20 #Marathicommentary
२००८ पासून आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत व क्रिकेट खेळ तर अनेक वर्षांपासून सुरू आहे पण #मराठी समालोचन #MarathiCommentary ऐकण्यास मिळण्यासाठी मराठी एकीकरण समिती संघटनेचा जन्म व्हावा लागला. ३ वर्षे अथक प्रयत्न आणि २०१९ पासून मराठी समालोचन राज्यात प्रेक्षकांच्या सेवेत उपलब्ध झाले.

मंडळी .. #IPL2024 ची मज्जा आपल्या #मराठी भाषेतच अनुभवा .. @JioCinema वर 😍
#मराठीसमालोचन म्हणजे धुरळा .. माझ्यावर विश्वास नसेल तर धवलभाऊंचे तरी ऐका ⬇️ #MarathiCommentary ला भरपूर पांठीबा द्या कारण मागणी तसा पुरवठा असतो.
#Marathi
#मराठीमनोरंजन
#महाराष्ट्रातमराठीहवीच
#TATAIPL साठी Dhawal Kulkarni आहे तयार, आणि तुम्ही? 😉
Watch Thala & King Kohli in action tonight from 6 PM onwards on #JioCinema.
#IPLonJioCinema #IPL2024 #JioCinemaSports
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.3M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.1M followers

X 
@x
60.8M followers