Top Tweets for #Missing_Link
आज रेल्वे कामगार सेनेच्या कार्यक्रमांत राज ठाकरे ह्यांनी टरबुज लय जोरात फोडला...
ह्याला म्हणतात विरोधी पक्ष आणि त्यांचा नेता...
#टरबुज आणि #missing_link आणि विधानसभेतील #हिंदी भाषण ह्याचा खरपूस ठाकरी शैलीत मस्त समाचार घेतला...
वाह #राजसाहेब,
आवडले आज पाल्याला...
#राजकारण
फडणवीस तुम्ही महाराष्ट्र नाही!
७,१२० कोटींच्या 'मिसिंग लिंक'ची पोलखोल करणाऱ्या नागरिकांना तुम्ही संपवणार का?
#Missing_Link #Mumbai_Pune
पायाभूत सोई सुविधाचा खेळ खडोबा झालाय.
मिसिंग लिंक प्रकल्पातील खड्डे,दरडी कोसळणे किंवा स्लॅब कोसळल्यासारख्या घटनांवर आवाज उठवला प्रश्न विचारले तर म्हणे महाराष्ट्राचा अपमान करू नका.
खरं तर फडणवीस साहेब तुमच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे.
#Missing_Link
बेअक्कल काँग्रेसी चमचे व मराठी मीडियातील काही दलाल पत्रकारांनी काल दिवसभर बांगड्या फोडून #Missing_Link बद्दल जे रान पेटवण्याचा प्रयत्न केला तो सपशेल फेल गेला आहे.
अश्या सर्व भाडोत्र्यांनो लक्षात ठेवा आमचे देवाभाऊ कष्टाने व कर्माने #इन्फ्रामॅन आहेत!
We trust you @Dev_Fadnavis 💯❤️
या सर्व नेत्यांना रांगेत उभे करून जनतेने जाब विचारला पाहिजे!
#MISSING_LINK

७,१२० कोटींचा 'मिसिंग लिंक';
सुरक्षा, गुणवत्ता आणि जबाबदारीच 'मिसिंग'!
भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि असुरक्षितता!
#Missing_Link #Mumbai_Pune
७,१२० कोटींचा 'मिसिंग लिंक';
सुरक्षा, गुणवत्ता आणि जबाबदारीच 'मिसिंग'!
भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि असुरक्षितता!
#Missing_Link #Mumbai_Pune
दरड नाही कोसळली, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काँक्रीट स्लॅब कोसळला आहे.
दिसतोय धडधडीत..
#missinglink #mumbai_pune_expressway #Missing_Link
Land slide at Mumbai-Pune Expressway.
Location - Connecting Link towards Mumbai Side.
पूर्ण मिसिंग लिंक वरती गड्डे पडलेले नाही, गड्डे पडले म्हणणाऱ्यांना याच्याच आनंद आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते
आता मिसिंग लिंक वरती मोठी दरड कोसळली वाहतूक बंद झाली आता फडणवीस तुम्हाला आनंद मिळतोय काय?
#Missing_Link #Mumbai_Pune
#NATURE is the ultimate force of Uncertainty !!
Though it creates , it continuously demolish mountains,decomposes matter and finishes species… its capacity to destroy far outweighs anything that human minds could ever engineer !!
#Missing_Link
MUMBAI RAINS: A landslide has been reported near the exit of Tunnel 2 on the newly opened ‘Missing Link’ of the Mumbai–Pune Expressway after heavy rain, forcing traffic to be suspended. The images are alarming. Please stay safe, everyone. Prayers for all. 🙏
(And yes, an obvious question: if a single spell of heavy rain can trigger such disruption, are we building infrastructure that’s truly monsoon-ready?)
इन्फ्रामॅन देवाभौ वाले भक्ताड कुठे मेले आता, का याचा दोषही इंद्रदेवाला देणार आता... 🤡
#मिसिंग_लिंक #missing_link
पुणे-मुंबई मिसिंग लिंक बोगदा स्लॅब कोसळून चिखलाने तुंबला! 🛣️
ह्याचे श्रेय कोण घेणार? सामान्य माणसांचा जीव म्हणजे चेष्टा वाटते का शासनाला? 😒
#पुणे #मुंबई #Missing_link #rain
@AmeetSatam मा shadow मुंबई महापौर
आज विरोधकांनी ढोकले की लगेच बाहेर येऊन रीलस निघाल्या.
मागील ३ दिवस गायब असल्याने वाटलं जाहिरात द्यावी.
#missing_link sorry
#missing_satam
खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा!
गटारात गाळ की गाळात गटार! #मुंबई
@YKilledar
@KishoriPednekar
@SandeepDadarMNS
१ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले होते. अवघ्या दोन महिन्यांत मिसिंग लिंक खड्डेमय झाला आहे हा रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीने बनवला आहे का? #Missing_Link #VBAforIndia
१ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले होते.
अवघ्या दोन महिन्यांत मिसिंग लिंक खड्डेमय झाला आहे
हा रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीने बनवला आहे का?
#Missing_Link #VBAforIndia
अंड्यातल्या भक्तांच्या आईने
हिंदी भाषेत अंगाई गायली होती वाटत???
#missing_Link
The Artist of #Missing_Link, the artist of Game changing , Next Gen Infrastructure of Maharashtra : The OG Inframan, One and Only @Dev_Fadnavis Devabhau🚩🚩
#InfraManDevabhau
...आणि उद्घाटनापूर्वीचा उत्साह.
५५ मिनिट चे congestion
#missing_link

ドリス・ブラント
Doris Brand / 多麗絲・布蘭特
#機動戦士ガンダム外伝ミッシングリンク #MISSING_LINK #トーリスリッター #ドリス・ブラント #DorisBrand
SFW. No nudity, no suggestive intent

@RickyKeigo ドリス・ブラントの水着お願いします
@FineFinchen123 Das Urbild eines Mannes. An dem hätte Darwin sicher seine helle Freude gehabt. #Missing_Link
Last Seen Hashtags on Sotwe
viralvideo
Seen from Mexico
女贝男主
Seen from Norway
wnbr
Seen from Israel
princesachapina
Seen from Guatemala
momson #nolimit () +filter:native_video
Seen from Brazil
OMEGLE
Seen from United States
diyarbakırtravesti
Seen from Turkey
momson(())*+filter:native_video
Seen from Argentina
trios
Seen from Portugal
nolimit Teenage*() +filter:native_video
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers



















