Top Tweets for #ModiAT9
९ वर्ष सेवेचे अखंड.. अविरत.. लोककल्याणाचे, राष्ट्रहिताचे, नवभारताचे मोदींजींच्या यशस्वी कारकिर्दीचे..
#DrSantukraoHambarde #BJPNanded #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #govermentofindia #CentralGovernment #modisarkarke9saal #ModiAt9 #modi9years
@narendramodi @AmitShah @JPNadda @BJP4Maharashtra @cbawankule @Dev_Fadnavis @PrakashGade13

९ वर्ष सेवेचे सुशासन आणि प्रजावत्सल नेतृत्वाचे !!
#सर्वसामान्यांचे_सरकार #मोदीसरकार !!
@narendramodi #ModiAt9
#DrSantukraoHambarde #BJPNanded #BJPMaharashtra #nanded #भारतीय_जनता_पार्टी
@AmitShah @JPNadda @BJP4Maharashtra @cbawankule @Dev_Fadnavis @PrakashGade13

'बालिकाओं के लिए सुरक्षित भविष्य'
३.५ करोड से अधिक सुकन्या समृद्धी अकाउंट बेटियों के लिए खोले गए..
धन्यवाद @narendramodi जी..
#ModiAt9
#9YearsOfModiGovernment
@BJP4Maharashtra @BJYM4MH
@pcmc_bjp @BJYM4PCMC

भारतीय जनता पार्टीच्या #ModiAt9 या महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘संपर्क से समर्थन’ अंतर्गत पुढारी माध्यम समुहाचे प्रमुख पद्मश्री प्रतापराव जाधव यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासमवेत भेट दिली. यावेळी पुढारीचे श्री. योगेश जाधव यांचीही उपस्थिती होती. मा. प्रदेशाध्यक्षांनी यावेळी विविध विषयांवर संवाद साधला.
#MahaVijay2024 #महाविजय२०२४ #SamparkSeSamarthan #भाजपा #पश्चिम #महाराष्ट्र #प्रवास
@Dev_Fadnavis
@cbawankule
@BJP4Maharashtra

#ModiAt9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत 'संपर्क से समर्थन' या उपक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. दरम्यान, नंदुरबार दौऱ्यावर असताना दै. देशदूतचे श्री. राकेश कलाल यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांन��� गेल्या नऊ वर्षांपासून आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या जनक���्याणकारी योजना आणि त्यांची होत असलेली अंमलबजावणी या संदर्भात माहिती दिली. या योजनांबाबत आणि मोदी सरकारच्या कार्याबद्दल श्री. कलाल यांचे मतही जाणून घेतले.
#महाजनसंपर्क #अभियान #संपर्क #समर्थन #नंदुरबार #दौरा #देशदूत #संपादक #भेट #ModiAt9 #9YearsOfSeva #9YearsOfModiGovernment #BJP
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
BJP Maharashtra

शहीद शिरीषकुमार यांना अभिवादन !
#ModiAt9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत महाराष्ट्राभर दौरे सुरू आहेत. या अभियानांतर्गत नंदुरबार येथे दौऱ्यावर असताना 'शहीद शिरीषकुमार' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभ्या करण्यात आलेल्या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
ब्रिटीश सरकारच्या जुलमी सत्तेला न जुमानता देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या बंदुकीला सामोरे जात शिरीषकुमारांनी आत्मसमर्पण केले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.
#महाजनसंपर्क #अभियान #नंदुरबार #दौरा #Shirishkumar #बालशहीद #शिरीषकुमार #पुष्पहार #अभिवादन #Nandurbar #ModiAt9 #BJP4Maharashtra

दै. पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार श्री. अविनाशजी भामरे यांची #ModiAt9 महाजनसंपर्क अभियानातंर्गत नंदुरबार येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करत त्यांना पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील लोककल्याणकारी योजना���ची सविस्तर माहिती दिली. तसेच मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारबद्दल आणि योजनांबद्दल अविनाशजींची मत जाणून घेतले.
#महाजनसंपर्क #अभियान #संपर्क #समर्थन #नंदुरबार #दौरा #पुण्यनगरी #संपादक #भेट #ModiAt9 #9YearsOfSeva #9YearsOfModiGovernment #BJP
@devendra_fadnavis
@ckbawankule
@bjp4maharashtra

नंदुरबार येथे प्रदेश सरचिटणीस श्री. विजयजी चौधरी यांची सदिच्छा भेट !
#ModiAt9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत नंदुरबार दौऱ्यावर असताना प्रदेश सरचिटणीस श्री. विजयजी चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन केलेला स्वागतपर सत्कार स्वीकारला.
भेटीदरम्यान, आगामी काळात पक्षसंघटना आणि पक्षाची कार्यपद्धती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तसेच पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या ९ वर्षात उचललेली विकसाची पाऊले, या संदर्भात देखील सविस्तर चर्चा झाली.
#महाजनसंपर्क #अभियान #संपर्क #समर्थन #नंदुरबार #दौरा #पदाधिकारी #भेट #ModiAt9 #9YearsOfSeva #9YearsOfModiGovernment #BJP @BJP4Maharashtra
@devendra_fadnavis
@Chandrashekhar
@vijaychodhari
@bjp4maharashtra

#देगलूर_बिलोली_विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली व्यक्ती व पदाधिकाऱ्यांची बैठक !
#देगलूर_बिलोली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं #ModiAt9 या महाजनसंपर्क अभियानाचा भाग म्हणून प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या भेटी व बैठक घेण्यात आली. भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे, ही भावना आणखी घट्ट व्हावी, हा या ��पक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी पार्टीच्या संघटनात्मक बाबी, मोदी सरकारची उपलब्धी आणि आगामी निवडणुका यावर चर्चा झाली. बैठकीस उपस्थित मान्यवरांनी प्रभावशाली पदाधिकाऱ्यांना बुथनिहाय समित्या गठीत करण्याचे निर्देशित केले. यासोबतच व्हॉट्सॲप समूह स्थापित करणे, नवमतदार नोंदणी करत त्यामाध्यमातून 7820078200 नंबर डायल करुन नागरिकांना सरल ॲप डाऊनलोड करण्यास सूचित करावे व सरल ॲप मध्ये संपुर्ण माहिती भरण्यासाठी नागरिकांना माहितीपूर्ण आवाहन करावे या आशयाच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण या भावनेने उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री संजयजी कौडगे, माजी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, देगलूर-बिलोली विधानसभा मतदासंघाचे माजी आमदार सुभाषराव साबणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमाकांतराव गोपछडे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणरावजी ठाकरवाड,
डॉ. माधवराव पाटील उच्चेकर, माजी जिल्हा परिषद स��स्य अनिल पाटील, राजेश महाराज देगलूरकर, तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे, विस्तारक नागनाथ पा.माचणुरकर, प्रकाश पाटील, पबितवार सावकार, अशोक साबरे, संजय पांचाळ, युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे, युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष पंकज देशमुख, राजेंद्र रेड्डी, शार्तेश्वर पाटील, मन की बात तालुका संयोजक शिवकुमार देवाडे, शिवा हांडे, बिलोली शहराध्यक्ष राजकुमार गांदगे, साईनाथ शिरोळे, राजेंद्र धडके, संजय भोस��े, मारोती राहीरे, गंगाधर दाबलवार, संभाजी शेळके, बालाजी पाटील, यांच्यासह पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने व प्रामुख्याने उपस्थित होते.
#9YearsOfSeva #BJP4Maharashtra #BJP4India #DrSantukraoHambarde #BJPNanded #BJPNandedDistrict #BJP #Degloor #BIloli
@cbawankule @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @SKoudge @MPPratapPatil @drtusharrathod @MLARAJESHPAWAR @Venkatrao2022

📍चांपा,उमरेड ग्रा. (उमरेड विधानसभा) | दि : 02-09-2023
“घर चलो अभियान”
#MahaVijay2024 #SaralApp #FriendsofBJP #ModiAT9 #GharChaloAbhiyan
@Dev_Fadnavis @cbawankule @nitin_gadkari @CTRavi_BJP

मोदी @९ अभियानांतर्गत 'घर घर चलो' व 'संपर्क से समर्थन' या उपक्रमानिमित्त चिखलीतील प्रभाग १२ मधील खंडाळा रोड, गजानन नगर, दूध डेअरी परिसर, वैदु वाडी, विवेकानंद नगरातील वाडी, वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या व संवाद साधला.
#ModiAt9 #9YearsOfSeva #SamparkSeSamarthan #GharGharChaloAbhiyaan

"भव्य सायकल रॅली" शुभारंभ...
"मन की बात, मन तक यात्रा" या ब्रीद वाक्यासह पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्रातील सरकारच्या ९ वर्षातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याण - #ModiAt9 अंतर्गत देशहितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या "भव्य सायकल रॅली" चा शुभारंभ माझ्या हस्ते झेंडा दाखवून पुणे शहर भाजप कार्यालय येथे करण्यात आला.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांचा प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने पुणे शहर भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतीक देसरर्डा यांनी आयोजित केलेल्या या "मोदी@9 सायकल रॅली" ला शुभेच्छा दिल्या.
या रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी माझ्यासह संघटन सरचिटणीस राजेश पांडे सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनप��रे, दिपक पोटे, बापू मानकर, प्रतिक देसरडा, गणेश कळमकर, पुनीत जोशी,धंनजय जाधव, राजाभाऊ शेंडगे, सतिश मोहोळ,अभिजीत राऊत, विजय वरुडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@cbawankule
@BJP4Maharashtra

‘मन की बात’च्या १०४ व्या भागाचे प्रसारण रविवार, दि. २७ ॲागस्ट, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून हा प्रेरणादायी संवाद आपण नक्की ऐकावा, हे आवाहन !
#MannKiBaat #9YearsOfSeva #ModiHaiToMumkinHai #ModiAt9 #BJP4India
@narendramodi
@Dev_Fadnavis
@cbawankule
@BJP4Maharashtra

📍कुही शहर, उमरेड विधानसभा | दिः 23-08-2023
“घर चलो अभियान”
#MahaVijay2024 #GharChaloAbhiyan #ModiAT9
@Dev_Fadnavis @cbawankule @nitin_gadkari @blsanthosh

📍बुधवारी पेठ,(उमरेड शहर) | दिः 22-08-2023
“घर चलो अभियान”
#MahaVijay2024 #SaralApp #FriendsofBJP #ModiAT9
@Dev_Fadnavis @cbawankule @nitin_gadkari @blsanthosh

ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि स्तंभ लेखक श्री. हरीष केंची यांची आज #ModiAt9 अंतर्गत ‘संपर्क से समर्थन’ या उपक्रमांत भेट घेतली. पंतप्रधान मा.श्री. Narendra Modi जी यांच्या यशस्वी नऊ वर्षांच्या कालावधीबद्दल चर्चा केली. यावेळी त्यांना ‘मोदी ॲट नाईन’ हे पुस्तकही भेट दिलं.
@harishkenchi
#9YearsOfSeva #SamparkSeSamarthan #संपर्क_से_संपर्क
@Dev_Fadnavis
@cbawankule
@BJP4Maharashtra

📍उदासा, उमरेड ग्रामीण | दि : 21-08-2023
“घर ���लो अभियान”
#MahaVijay2024 #SaralApp #ModiAT9 #FriendsofBJP #Modi4India
@Dev_Fadnavis @cbawankule @nitin_gadkari @blsanthosh

*तन समर्पित, मन समर्पित, और यह जीवन समर्पित...*
आपके विचार ��म सभी को दिन रात जनसेवा के प्रति समर्पित रहने के लिए प्रेरित करते हैं आदरणीय प्रधानमंत्री जी ||
#Modisarkar #ModiGovt #ModiAllTheWay #ModiAllTheWay #ModiGovernment #ModiHaiToMumkinHai #ModiAt9 #ModiSarkar #Modi
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
68.9M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.5M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.1M followers










































