Top Tweets for #MotherofOrphans
अनाथांची माई, माणुसकीचा जिवंत आदर्श – पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
त्यांचा संघर्ष, त्याग आणि सेवाभाव सदैव प्रेरणादायी राहील.
#पद्मश्री_सिंधुताई_सपकाळ #अनाथांची_माई #Punyatithi #SindhutaiSapkal #MotherOfOrphans #inspiration

सिंधुताई सपकाल पुण्यतिथि
उनका जीवन ममता, करुणा और निस्वार्थ सेवा की जीवंत मिसाल है और हमें सिखाता है कि सच्ची मानवता ही सबसे बड़ा धर्म है...
#SiddhutaiSapkal #MotherOfOrphans #Punyatithi #SocialReformer #HumanityFirst #Inspiration #ServiceToSociety #LegacyOfLove #WomenOfIndia

अनाथांच्या अश्रूंना मायेचा पदर देणाऱ्या, हजारो लेकरांची ‘माई’ बनून जगणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !🙏
#SindhutaiSapkal #सिंधुताई_सपकाळ #Sindhutai #Motheroforphans #पद्मश्री #Socialworker #Mai #Socialactivist #ActivistsfromMaharashtra #स्मृतिदिन #विनम्र_अभिवादन

ಕಡುಬಡತನ, ಕೌಟುಂಬಿಕ ದೌರ್ಜನ್ಯ ಮತ್ತು ಸಮಾಜದ ತಿರಸ್ಕಾರವನ್ನು ಎದುರಿಸಿ, ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಸಾವಿರಾರು ಅನಾಥ ಮತ್ತು ಪರಿತ್ಯಕ್ತ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಕ್ಕಾಗಿ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟ ಮಾತೃ ಹೃದಯಿ, ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾ. ಸಿಂಧುತಾಯಿ ಸಪ್ಕಲ್ ಅವರ ಜಯಂತಿಯಂದು ಅವರಿಗೆ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ನಮನಗಳು.
#PadmashreeSindhutaiSapkal #MotherOfOrphans #SocialWorker #Inspiration #Philanthropist

अनाथांचे माऊ… समाजसेवेची मूर्ती…
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या जयंतीदिनी शतशः अभिवादन. 🙏
...
#MotherOfOrphans #sindhutaisapkal

अनाथांची माय स्व. सिंधुताई सकपाळ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! अनाथ मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे निःस्वार्थ प्रेम आणि करुणा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील.
#SindhutaiSapkal #Maai #MotherOfOrphans #AnathanchiMaai #Inspiration #SocialWorker #PadmaShri #Maharashtra

अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! अनाथ मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे निःस्वार्थ प्रेम आणि करुणा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील.
#SindhutaiSapkal #Maai #MotherOfOrphans #AnathanchiMaai #Inspiration #SocialWorker #PadmaShri #Maharashtra

अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या, ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ #माई यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन🙏🌸
#MotherofOrphans
#SindhutaiSapkal_Maai
#TeamDevendra
#DevendraFadnavis

“मायेसारखी माया, आणि सेवेसाठी आयुष्य अर्पण करणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्व — पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!”
#SindhutaiSapkale #PadmashriSindhutaiSapkale #Inspiration #MotherOfOrphans #ProudOfIndia #MLA #SnehaDubePandit #Vasai
#सिंधुताईसपकाळ #पद्मश्रीसिंधुताईसपकाळ #प्रेरणास्त्रोत #अनाथांचीआई #विनम्रअभिवादन #संघर्षाचीशिदोरी

“मायेसारखी माया, आणि सेवेसाठी आयुष्य अर्पण करणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्व — पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!”
#SindhutaiSapkale #PadmashriSindhutaiSapkale #Inspiration #MotherOfOrphans #ProudOfIndia #MLA #SnehaDubePandit #Vasai
#सिंधुताईसपकाळ #पद्मश्रीसिंधुताईसपकाळ #प्रेरणास्त्रोत #अनाथांचीआई #विनम्रअभिवादन #संघर्षाचीशिदोरी

मातृत्व, त्याग आणि ममतेचं प्रतीक असलेल्या समाजमातेला — पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना जयंतीदिनी साष्टांग नमन्!
#SindhutaiSapkal #Jayanti #SocialReformer #Inspiration #Respect #PrideOfMaharashtra #MotherOfOrphans #WomenPower #SocialService #Tribute

Abandoned by her own family, Padma Shri Sindhutai Sapkal became a mother to over 1,400 children, offering them not just a home, but dignity, unconditional love, and a brighter future.
Scroll down to know more about her impact. >>>
#SindhutaiSapkal #MotherOfOrphans #InspiringIndia #ChildrensRights #SafeHomes #Mai #UnsungHeroes #SanmatiBalNiketan #PadmaShri #OrphanCare #BirthAnniversary
[Sindhutai Sapkal, Birth Anniversary, Sanmati Bal Niketan, Mother Of Orphans, Padma Shri, Inspiring India, Mai]
![thebetterindia's tweet photo. Abandoned by her own family, Padma Shri Sindhutai Sapkal became a mother to over 1,400 children, offering them not just a home, but dignity, unconditional love, and a brighter future.
Scroll down to know more about her impact. >>>
#SindhutaiSapkal #MotherOfOrphans #InspiringIndia #ChildrensRights #SafeHomes #Mai #UnsungHeroes #SanmatiBalNiketan #PadmaShri #OrphanCare #BirthAnniversary
[Sindhutai Sapkal, Birth Anniversary, Sanmati Bal Niketan, Mother Of Orphans, Padma Shri, Inspiring India, Mai]](https://pbs.twimg.com/media/G5o3f1MacAAgyRC.jpg)
थोर समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
#SindhutaiSakpal #Sindhutai #motheroforphans #Padmashree

‘अनाथांची माय’ वात्सल्यसिंधू, थोर समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेरणादायी स्मृतींना कोटी-कोटी वंदन !💐🙏💐
#सिंधुताई_सपकाळ #SindhutaiSakpal #Sindhutai #motheroforphans #सिंधुताईसपकाळ #माई #महाराष्ट्र #SocialWorker #Maharashtra
भारतातील असंख्य अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ज्यांना जगभरात ओळखले जाते अशा अनाथांच्या माई, थोर समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐
#SindhutaiSakpal #motheroforphans #सिंधुताईसपकाळ #माई #महाराष्ट्र #SocialWorker #Maharashtra

अनाथांची माय, ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदरणीय सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#sindhutaisapkal #motheroforphans #donations #socialworkers

ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन अनाथ मुलांसाठी वेचलं, मातृत्वाचा जरा बनवून लाखो लेकरांची आई बनली, त्यांना जगण्याची नवी उमेद दिली अशी अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏
#nareshmhaske #sindhutaisapkal #motheroforphans #socialworkers
#motheroforphans #shivsena #सिंधुताई_सपकाळ #पद्मश्री

अनाथांची माय, ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदरणीय #सिंधुताई_सपकाळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#sindhutaisapkal #motheroforphans #सिंधुताई_सपकाळ

"मातेचं हृदय, समाजसुधारकाचं ध्येय – स्व. सिंधुताई सपकाळ यांची जीवनगाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. #पुण्यतिथी" 🌸💖
#SindhutaiSapkal #MotherOfOrphans #Inspiration #SocialService

हजारो अनाथांचा जन्मापासून सुरू असलेल्या संघर्षाला आपुलकीची हाक देऊन त्यांचं आयुष्य सुखकर करणारी अनाथांची माय, थोर समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !🙏
#SindhutaiSapkal #सिंधुताई_सपकाळ #Sindhutai #Motheroforphans #पद्मश्री #Socialworker #Mai #Socialactivist #ActivistsfromMaharashtra #स्मृतिदिन #विनम्र_अभिवादन

Last Seen Hashtags on Sotwe
섹트
Seen from Korea
monkeyappwins
teenager
Seen from Singapore
سوبرلایف
Seen from Germany
momson(***)***+filter:native_video
네토
Seen from Korea
momson teenagee () ** + filter:native_video
Seen from Netherlands
california
Seen from United States
ไซด์ไลน์ตราด
Seen from Thailand
denizliesc
Seen from Turkey
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.8M followers

X 
@x
60.8M followers

















