हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
स्वाभिमान, शौर्य आणि न्यायाची ज्योत पेटवणारे राजे आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहेत.
तुमच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प! 🚩
#छत्रपतीशिवाजीमहाराज#शिवपुण्यतिथी#हिंदवीस्वराज्य#शिवराय#मराठा
श्रीराम हे फक्त नाव नाही, ती श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि आपल्या संस्कृतीची ओळख आहे.
श्री राम जन्मोत्सवाच्या पवित्र दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
प्रभू श्रीराम आपल्याला सदैव सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती देवो.
जय श्रीराम 🚩
#श्रीरामजन्मोत्सव#जयश्रीराम
बंधुभाव, एकता आणि सलोख्याचा संदेश देणारी रमजान ईद सर्वांना आनंद, शांती आणि समृद्धी देवो! 🌙✨
सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक ईदच्या हार्दिक शुभेच्छा..!
#रमजानईद#ईदमुबारक ##बंधुभाव#एकता#शांती
महाड चवदार तळे सत्याग्रह हा समता, स्वाभिमान आणि मानवतेच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण आहे.
डॉ. बाबासाहेब आ��बेडकरांच्या विचारांनी आजही समाजाला नवी दिशा दिली आहे.
त्यांना ��िनम्र अभिवादन! 🙏
#महाडसत्याग्रह #डॉबाबासाहेबआंबेडकर #समता #सामाजिकन्याय #जयभीम
खालापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी श्री. कृष्णा पारगे आणि उपसभापतीपदी श्री. भाई शिंदे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
आपल्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळो,ह्याच शुभेच्छा.
#हार्दिकअभिनंदन#खालापूर#जनसेवा#नवीननेतृत्व#विकास
आज सेवालाल नगर येथे सेवालाल मंदिराच्या कळसाच्या कामाचे भूमीपूजन भक्तिभावात पार पडले.
यावेळी पुनू महाराज,विभाग प्रमुख श्री.विशाल बैलमारे,हर्षद जाधव आणि सेवालाल नगर मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
#सेवालालमंदिर#भूमीपूजन#सेवालालनगर#श्रद्धा#समाजएकता
प्रभाग क्र.��, ललानी रोड येथील श्रीजी औरा सोसायटीतील पाणी समस्येची तात्काळ दखल. नगरसेवक ॲड. संकेतजी भासे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
#पाणीसमस्या #जनतेसाठी #तत्परसेवा #प्रभाग२ #संकेतभासे
भगवान श्रीविष्णूंची कृपा सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो.
विजया एकादशीच्या पावन दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
ॲड.संकेत जनार्दन भासे
गटनेता तथा नगरसेवक कर्जत नगरपरिषद
#विजया_एकादशी#शुभेच्छा#��्रद्धा #जय_हरी_विठ्ठल #मंगलदिवस