Top Tweets for #MrunalGore
लाटणेमोर्चा काढण्याची वेळ!
#devendrafadnavis
#eknathshinde
#rahulgandhi
#abhijeetdipke
#mrunalgore
#chitrawagh
#महागाई
https://t.co/Q76zuVGOFE
ज्येष्ठ समाजवादी, झुंजार लढवय्या नेत्या मा. मृणालताई गोरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏
#MrunalGore
पाणीवाली बाई, लाटणेवाली बाई नावाने प्रसिद्ध झालेल्या, #नगरसेवक ते #खासदार प्रवासात जनतेचे प्रश्न रस्त्यावर उतरून सोडवणाऱ्या, तीन डोंगरी झोपडपट्टीचे मालवणी मध्ये रुपांतर करणाऱ्या लढाऊ #समाजवादी नेत्या #मृणाल_गोरे यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र आदरांजली!!🙏
#MrunalGore

'पानीवाली बाई' साथी मृणालताई गोरे जी का आज स्मृतिदिन है। उनका कार्य आज भी हम सभी के लिए प्रेरणादायी है। उनकी पावन स्मृतियों को शतशः नमन।
#MrunalGore #RashtraSevaDal #RSD

महाराष्ट्रासह भारताला 'पाणीवाली बाई' म्हणून परिचित असलेल्या समाजवादी नेत्या #मृणाल_गोरे यांचा आज स्मृतिदीन!ज्या काळात महिलांचं राजकारणातील प्रमाण नगण्य होतं, त्या काळात भारतातल्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मृणाल गोरेंनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली! विनम्र अभिवादन!#mrunalGore

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,राजकीय नेत्या श्रीमती मृणालताई गोरे यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली. #MrunalGore

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राजकीय नेत्या श्रीमती मृणालताई गोरे यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली…🙏 #MrunalGore

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,राजकीय नेत्या श्रीमती मृणालताई गोरे यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली. #MrunalGore

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय नेत्या श्रीमती मृणाल ताई गोरे यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली
#MrunalGore

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पाणीवाल्या बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ राजकीय नेत्या मृणाल गोरे यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏 🙏
#MrunalGore
#म #मराठी #महाराष्ट्र
(१/२)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पाणीवाल्या बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय नेत्या मृणाल गोरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏 🙏
#MrunalGore
#म #मराठी #महाराष्ट्र

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पाणीवाल्या बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय नेत्या मृणाल गोरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏 🙏
#MrunalGore

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय नेत्या श्रीमती मृणाल गोरे यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली. #MrunalGore

मृणाल गोरे व कॅनेडियन लाटणे
http://t.co/i1h7Fwit
#mrunalgore #mahrashtrtimes #socialworker #memories #mumbai
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers











