Top Tweets for #Mseb
#लातूर_जिल्ह्यातील वाढवणा (बु) ता उदगीर येथे #MSEB कडून #वृक्षतोड केल्याने कार्यवाहीची मागणी
@NaikSpeaks @babasahebpati1 #वाढवणा #उदगीर #वृक्षतोड #वनविभाग

दर महिना लाईट बिल वेळेवर भरत असून अचानक 38हजार बिल आले गरिबांची पिळवणूक महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार.
#MSEB

सोनेवाडीतील शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर तत्काळ हस्तक्षेप..!
एम.एस.ई.बी.च्या कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत समस्या मार्गी लावण्याच्या सूचना..!
#buldhana #shivsena #sanjaygaikwad #MSEB #वीजपुरवठा

Here is the video of Pimpari Chinchwad's Bijlinagar Electricity Substation high intensity blast today. ⚡
#pcmc #bijlinagar #mseb #electricity
पिंपरी-चिंचवड शहरातील बिजलीनगर मधील सबस्टेशन येथे ट्रान्सफॉर्मचा पेट घेऊन स्फोट झाला. ⚡
आज दुपारी १२:३० वाजल्यापासून निगडी पासून औंध पर्यंतची सर्व PCMC भागाची लाईट गेली आहे.
ट्रॅफिक सिग्नल सुद्धा बंद आहेत, आग विझविली आहे पण लाईट आज येईल वाटत नाही. 😶
#bijlinagar #pcmc #fire
पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील सबस्टेशनमध्ये सध्या येत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली..
#mahavitran #mseb

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
https://t.co/OokwhtpqU9
#mseb #mumbai #electricity
स्मार्ट मीटरमुळे सामान्य महिलेच्या घराचे लाईट बील चक्क 2 लाख रुपये ❗️
स्मार्ट मीटर ❌
पैशांचा मीटर ✅
#SmartMeter #MSEB
#VBAForIndia

कांजूरमार्ग (पूर्व) येथील हनुमान गल्ली, धुरी चाळ परिसरातील नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
#Kanjurmarg #SunilRaut #BhandupCivic #MSEB #CivicWork

ह्या @MSEDCL वाल्यांना चपलेने हाणायला पाहिजे. कस्टमर केअरला कॉल केला तर यांचा रिप्लाय येतो टेक्निकल एरर आहे complaimt register करून घेऊ शकत नाही.
लोकल पंचवटी (नाशिक) ऑफिसचा नंबर कायम बंद असतो. App चालत नाही
#भिकारचोट
#mseb
#electricity
@CMDMSEDCL @MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis Power outage in Ulwe since 1:00 AM and still no restoration. The MSEB helpline is practically useless—no one is answering despite repeated calls. Please restore power immediately. #Ulwe #PowerCut #MSEB

Many consumers are questioning inflated electricity bills after smart meter installations.
Consumers pay for electricity—not billing errors or irregularities.
@vasaivirarinfra @MSEDCL @CMOMaharashtra @snehadubepandit
#smartmeter #virar #electricity #bills #scam #adani #mseb

पुण्यात, नवी पेठ, पुणे ३०, भागात सकाळी सहा वाजल्यापासून लाईट नाहीयेत.
फाटक बाग सोसायटी, अनंत कान्हेरे पथ, राजेंद्रनगर.
कृपया ह्याची दखल घ्यावी.
हल्ली लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
@MSEDCL @CMDMSEDCL
#Pune #Maharashtra #MSEB
Youth dies of electric shock at the APMC fruit market sub-station
#NaviMumbai #APMC #APMCMarket #MSEB #Vashi #MumbaiNews #BreakingNews #AccidentalDeath #PublicSafety #NaviMumbaiNews
मिऱ्या - नागपुर हायवे संदर्भात महावितरण आणि ठेकेदार (रवी इन्फ्रा प्रा. लि.) कंपनी यांच्या समवेत बैठक
📍 शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी
📆 १८ जुलै २०२६
#shivsena #maharashtra #mseb #fyp #ratnagiri
@shivsenaofc @mieknathshinde @samant_uday
Electricity situation in Airoli won’t improve without dharna and morcha.
All political parties are lethargic to raise common people’s problems.
Only the public needs to hit the streets to get it solved!#NaviMumbai #Airoli #MSEDCL #MSEB
हिट व्हेव्हमुळे बिल वाढलंय MSEB इंजिनिअरचं स्पष्टीकरण.आपल्या देशात उन्हाळ्यात रस्ते वितळतात, धरणं सुकतात, माणूस गळून पडतो... पण महावितरणच्या मीटरची इच्छाशक्ती बघा, ते ४२ अंश तापमानातही दुप्पट उत्साहाने पळत असतं. सलाम तुमच्या या ऊर्जेला! 🫡💸#MSEB @MAHAVITARAN
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers





























