Top Tweets for #NandedDevelopment
‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी’ नांदेड जिल्हा विभाग आढावा बैठक…
#MSEDCL #PowerDistribution #NandedDevelopment #SreejayaChavan #AshokChavan
नांदेडचा विकास आणि जनतेचे कल्याण हाच आमचा ध्यास
#EknathShinde #ShivSena #NandedDevelopment #MaharashtraUpdates #Janseva
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वाडी (बु.) येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे लोकार्पणयाचबरोबर विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
#HealthcareDevelopment #NandedDevelopment #PublicHealth #AshokChavan
📌दखल वृत्तपत्र माध्यमांची...
नांदेड जिल्ह्यासाठी ५०० खाटांचे नवे जिल्हा रुग्णालय मंजूर; आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना.
#DrAjeetGopchade #Nanded #Healthcare #NandedDevelopment #PublicHealth #Marathwada #ADBProject @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar

नांदेडच्या व्यावसायिक आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘प्रगती बिझनेस पार्क’चा व वेलकिन व्हीलाज या निवासी प्रकल्पाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
📍 भोकर फाटा, नांदेड
🗓️ १६ सप्टेंबर २०२६
#NandedDevelopment #PragatiBusinessPark #NewOpportunities #AshokChavan

📌दखल वृत्तपत्र माध्यमांची...
नांदेड मेट्रोच्या दिशेने निर्णायक पाऊल !
#NandedMetro #DrAjeetGopchade #NandedDevelopment #ProgressInNanded #BJPIndia

वृत्तपत्र माध्यम दखल 📰
नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा!
#NandedAirport #AirportDevelopment #NandedDevelopment #AshokChavan

नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळाच्या विकासासंदर्भात आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर विचारविनिमय केला.
📍 नांदेड
🗓️ २७ ऑगस्ट २०२६
#NandedAirport #NandedDevelopment #SreejayaChavan #AshokChavan

नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी व रस्ते विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न.
#NandedDevelopment #TrafficManagement #Infrastructure #NandedCity #DrAjeetGopchade #CRRI
"नांदेडच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल! पोलीस आयुक्तालय आणि सेफ सिटी प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल. उत्तम पुढाकार! 👏✨"
.
.
#Nanded #SafeCity #MaharashtraPolice #NandedDevelopment

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.4M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers













