Top Tweets for #PROUDMARATHI
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! 🚩🤝
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडले राहण्यासाठी फॉलो करा. जय महाराष्ट्र! #Marathi #ProudMarathi #JaiMaharashtra
#Maharashtra, #Mumbai, #Pune, #Marathi

मराठी शिकूया, मराठी बोलूया, मराठीचा सन्मान करूया! 🙏
#MarathiLanguage #EknathShinde #Maharashtra #MiraBhayandar #MarathiSanman #ProudMarathi

मराठी मातीतील पराक्रमाचा आणि संस्कृतीचा गौरव साजरा करणारा महाराष्ट्र दिन…
तमाम महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या मराठीमय शुभेच्छा...
#महाराष्ट्र_दिन
#MaharashtraDay2026 #MaharashtraDay #MarathiAsmita
#ProudMarathi
#Maharashtra
#TeamDevendra

1 मे, महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मराठीमय शुभेच्छा 🚩🚩
#महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2026 #MaharashtraDay #Maharashtra #MarathiAsmita #ProudMarathi #DevendraFadnavis #TeamDevendra
मराठी मातीतील पराक्रमाचा आणि संस्कृतीचा गौरव साजरा करणारा #महाराष्ट्र_दिन… तमाम महाराष्ट्र वासियांना 🇮🇳🚩🙏🌸💫#महाराष्ट्र दिनाच्या मराठीमय शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2026 #MaharashtraDay #Maharashtra #MarathiAsmita #ProudMarathi
#DevendraFadnavis
#TeamDevendra

मराठी मातीतील पराक्रमाचा आणि संस्कृतीचा गौरव साजरा करणारा महाराष्ट्र दिन… तमाम महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या मराठीमय शुभेच्छा. 🚩🚩
#महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2026 #MaharashtraDay #Maharashtra #MarathiAsmita #ProudMarathi #DevendraFadnavis #TeamDevendra

मातीची ओढ, कष्टाची शान आणि संस्कृतीची ओळख — हाच आपला महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#जयमहाराष्ट्र #ProudMarathi #workersday

मराठी ही फक्त भाषा नाही, तर आपली ओळख, आपला अभिमान आणि आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. या मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण सर्वांनी मराठीचा सन्मान जपण्याचा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया.
#MarathiRajbhasha #ProudMarathi #Maharashtra #MyLanguage

मराठी मातीतील पराक्रमाचा आणि संस्कृतीचा गौरव साजरा करणारा महाराष्ट्र दिन… तमाम महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या मराठीमय शुभेच्छा.
@Dev_Fadnavis #TeamDevendra
#महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2026 #MaharashtraDay #Maharashtra #MarathiAsmita #ProudMarathi

मराठी मातीतील पराक्रमाचा आणि संस्कृतीचा गौरव साजरा करणारा महाराष्ट्र दिन… तमाम महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या मराठीमय शुभेच्छा. #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2026 #MaharashtraDay #Maharashtra #MarathiAsmita #ProudMarathi

मराठी माणूस कधीही संकुचित राहत नाही…
तो नेहमी विश्व जिंकण्याचा विचार करतो..
मराठी पाऊल नेहमी पुढेच पडते.
#MarathiPride #MarathaLegacy #ProudMarathi #MarathiAsmita #DevendraFadnavis #मराठी
मराठी माणूस कधीही संकुचित राहत नाही… तो नेहमी विश्व जिंकण्याचा विचार करतो..मराठी पाऊल नेहमी पुढेच पडते.
#MarathiPride #MarathaLegacy #ProudMarathi #MarathiAsmita #DevendraFadnavis
🚩भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती संस्कृती, विचार आणि अस्मितेची ओळख आहे.
मराठी जपूया, वाढवूया आणि जगभर पोहोचवूया!
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🚩
#MarathiRajbhashaDin #मराठी_अस्मिता #माझीमराठी #ApniBhashaApnaGaurav #ProudMarathi 🚩
आपली भाषा, आपला अभिमान!
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा 🙏🏽
चला, मराठी भाषेचा वारसा जपूया आणि वाढवूया! 🚩🙏
#Marathi #ProudMarathi
मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास (History)
हा दिवस दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा केवळ एक सण नाही, तर आपल्या भाषेच्या समृद्धतेचा उत्सव आहे.
उद्देश: मराठी साहित्यातील दिग्गज कवी विष्णू वामन शिरवाडकर (ज्यांना आपण 'कुसुमाग्रज' म्हणून ओळखतो) यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला.
महत्व: मराठी भाषेचे जतन करणे, तिचा प्रसार करणे आणि नवीन पिढीला या भाषेच्या थोरवीची ओळख करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
कुसुमाग्रजांचे अतुलनीय योगदान
कुसुमाग्रज हे आधुनिक मराठी साहित्यातील एक लखलखते नक्षत्र होते. त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी:
क्रांतिकारी कविता: त्यांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहाने स्वातंत्र्यलढ्यात तरुणांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली होती.
साहित्य सम्राट: त्यांना १९७४ मध्ये साहित्य अकादमी आणि १९८७ मध्ये भारतीय साहित्यातील सर्वोच्च असा 'ज्ञानपीठ पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
नटसम्राट: मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेले 'नटसम्राट' हे नाटक कुसुमाग्रजांच्या लेखणीतूनच उतरले आहे.
समाजभान: त्यांच्या कवितांमधून केवळ सौंदर्यच नाही, तर सामाजिक अन्याय आणि विषमतेविरुद्धचा प्रखर आवाजही उमटला.

अहिरणीचा गोडवा, बंजारा संस्कृतीची ओळख, संस्कृतचे संस्कार आणि मराठीची थोरवी... मातृभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#MotherTongueDay #MarathiGlory #ProudMarathi #MarathiPride #MarathiLanguage #Ahirani #BanjaraCulture #Sanskrit
🚩 निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान! 🚩
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सुशासनाचा नवा संदेश! जनहिताचे मोठे निर्णय आणि विकासाचा नवा संकल्प! 🇮🇳🔥🫡
"शब्दांपेक्षा कृतीवर भर, प्रगत महाराष्ट्राचा निर्धार!" 🙏🎷
#StatusUpdate #CabinetDecisions #MaharashtraSpeed #ProudMarathi #GovernanceInAction #ManishaChaudhary

Every stone of Rajgad holds within it
valor, sacrifice, and the spirit of Swarajya.🙏
The breath of Swarajya.🚩
The heart of Swarajya.🚩
#RaigadFort #HindaviSwarajya #ChhatrapatiShivajiMaharaj
#MarathaEmpire #ProudMarathi #MaharashtraHistory #GadKille
#IndianHistory #FortsofIndia
#IncredibleIndia #Swarajya
#HistoryFacts #maharashtra

Last Seen Hashtags on Sotwe
ladyboyjakarta
Seen from Singapore
Maharashtra Ration
peachinggoodtime
Seen from United States
lesbians #homemade
Seen from United States
Putipobre
Seen from Peru
JimmyCrystal
Seen from Ecuador
sex with dog
Seen from Thailand
teenageer
Seen from United States
faceporn
snapchat
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
















