Top Tweets for #PUNECITY
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वारकरी बांधवांना शुभेच्छा..!!
#Shivsena #punecity #palkhi #pandharpurwari #warkari

#Punecity #पुणे शहरात संततधार पावसामुळे सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून आज मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झाडपडीच्या ६८ घटना घडल्या. शहरात गेल्या सात दिवसांत २१४ झाडे कोसळली. या घटनांमध्ये जखमी किंवा जीवितहानी नाही.@PMCPune @SmartPune @CPPuneCity @OfficialPMRDA
आपत्कालीन मदत, आवश्यक समन्वय, बचावकार्य, नागरिकांना मार्गदर्शन आणि शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवकांची टीम आपल्या सेवेत सज्ज आहे.
#PuneCity #Flood #RainUpdates #MurlidharMohol #BJP4Pune
धायरी पुलाबाबत स्पष्टीकरण
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/GLXKb5DS1T
#dhairibridge #Update #PMCCare #PuneCity #Notice

धायरी पुलाबाबत स्पष्टीकरण
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/kvCpZSq1Kg
#dhairibridge #Update #PMCCare #PuneCity #Notice

या समाजोपयोगी उपक्रमासाठी श्री. केतनभैया जाधव यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील सेवाकार्यास मनापासून शुभेच्छा दिल्या.
#Vadgaonsheri #आषाढी_वारी #AshadhiWari #Wari2026 #PuneCity
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@cbawankule
@BJP4India
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीची हाक देणाऱ्या प्रत्येक गरजवंतापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे,हीच प्रत्येक शिवसैनिकांना एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण..!!🚩🚩
#shivsena #help #punecity #emergency #eknathshindesaheb
अति पावसाच्या पार्शवभूमीवर पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन संपर्क क्रमांक खालील प्रमाणे.
#विजयआपलाच #PuneRainAlert #punecity #VijayGaikwad #PmcCare

पुणे शहरातील सततच्या मुसळधार पावसानं आणि वादळानंतर प्रभागातील विविध ठिकाणी भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व तातडीने अधिकाऱ्यांशी बोलून मदतीचे आश्वासन दिले.
#punecity #monsoon #kunalstilak #emergency

पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने १२ जुलैपर्यंतची नियोजित पाणी कपात रद्द केली आहे. कृपया या सूचनेची नोंद घ्या आणि शक्य त्या प्रमाणात वारकरी बंधू-भगिनींना सहकार्य करा.
#punekar #ashadhiwari #pmc #waterupdate #warakari #punecity

मान्सून काळात पावसासंदर्भातील तक्रारी, आपत्कालीन मदत, अधिकृत सूचना आणि महत्त्वाच्या सेवांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/GLXKb5DS1T
#RescueOperation #FloodsIndrayaniRiver #PMCCare #EmergencyServices #PuneCity
अति मुसळधार पावसात शिवसेना थेट घटनास्थळी, पूरजन्य परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मदतकार्याला वेग..!!
#Shivsena #punecity #hadapsar #rainydays #emergency
हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बीएलए नियुक्तीला वेग..!!
#Shivsena #punecity #meeting #hadapsar #ShivSainik
मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिका लक्ष ठेवून आहे. पण या काळात आपली स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता आपल्याच हातात आहे.
#PuneRainUpdates #Monsoon2026 #PuneCity #SafePune #AlertPune #PMC #PuneGram

दारू पिऊन अक्षरशः विजेच्या पावर हाऊसलाच पकडले युवकांनी.#pimpri #pimprichinchwad #punecity #maharashtra #marathinews
"छात्रों की गुंज " या देशव्यापी अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शिवराज जी मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर येथील विविध अभ्यासिका मधील विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी..!
#chhatronkigoonj #maharashtra #pune #punecity #students
Last Seen Hashtags on Sotwe
人妻
Seen from Canada
ハチロクFanCam
Seen from Japan
反差
Seen from Japan
thebondteamatx
Seen from United States
nolimit Teenage*
Seen from United Kingdom
شروق_صن_شاين
Seen from Lebanon
Syrinxx1337
Seen from United States
รับงานสมุทรปราการ
Seen from Thailand
Sutano
Seen from United States
丰川祥子
Seen from Singapore
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers


















