Top Tweets for #ResignDevendraFadnavis
पुणे तिथे गुन्हेच गुन्हेच....
कालच मी एक ट्विट केलं होतं...आज पुन्हा पुण्यात हत्येची घटना घडल्याची बातमी पाहिली. आता टिका करणं ही मला टिकेचाच अपमान वाटू लागलं आहे....Well done Deva Bhau!
#MahaGunhegarDevaBhau #ShamelessCM #ResignDevendraFadnavis
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mnsadhikrut @RajThackeray

ज्यांना आपलं शहर सांभाळता येत
नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार..!!
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या..!!
#ResignDevendraFadnavis
#देवेंद्रफडणविसराजीनामाद्या
#अकार्यसक्षम_गृहमंत्री
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
या दोघांचा पण राजीनामा घ्या
महाराष्ट्र वाचवा
#राजीनामा_द्या #BeedCrime #ResignAjitPawar #ResignDevendraFadnavis
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
या दोघांचा पण राजीनामा घ्या
महाराष्ट्र वाचवा
#राजीनामा_द्या #BeedCrime #ResignAjitPawar #ResignDevendraFadnavis
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
या दोघांचा पण राजीनामा घ्या
महाराष्ट्र वाचवा
#राजीनामा_द्या #BeedCrime #ResignAjitPawar #ResignDevendraFadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या
#ResignDevendraFadnavis

@BhaiyaPatil 2 महिणे ठणठणीत बरा होता का?
अनेक महिन्यांपासून photos देवेंद्र फडणवीसांकडे नव्हते का?
हे सगळं scripted आहे याची शंका आहे.
देवेंद्र फडणवीसांनी इतक्या दिवस का चालढकल केली?
देवेंद्र फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा.
#BeedCrime
#resigndevendrafadnavis
प्रशासन झोपा काढत आहे कारण आपल्या राज्याचे मुख्य देवेंद्र फडवणीस आहेत.
लाज वाटली पाहिजे महा भकास युती सरकार ला
#ResignDevendraFadnavis
#ResignAjitPawar
#ResignDhananjayMunde

Crimes under Devendra Fadnavis's regime.
People will never forget you CM Devendra Fadnavis for giving vip treatment to Valmik Karad.
If you have enough humanity then Resign from your post.
There is no cost of common lives in this country.
#BeedCrime #ResignDevendraFadnavis

12 October को
जब बांद्रा मे बाबा सिद्दीकी की हत्या की गई
उसी वक्त मालाड मे आकाश माइन नामक व्यक्ती की भिड़ं ने पिट पिटकर हत्या कर दी, उनकी पत्नी का गर्भपात हो गया, मृतक के पिता को भी पिटा गया।
कानुन व्यवस्था की खुले आम धज्जीया उड रही है
#ResignDevendraFadnavis @Dev_Fadnavis

@MumbaichaDon @mieknathshinde Nothing will stop BJP defeat. Mahayuti has failed Maharashtra. There is no law and order in Mumbai, nothing is greater than peoples lives. #ResignDevendraFadnavis
महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात अपयशी निष्क्रिय गृहमंत्री. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. आता #गृहमंत्र्यांना_हाकला हकालपट्टी करा अस सांगण्याची वेळ दुर्दैवाने आलेली आहे. #गद्दारांचा_पंचनामा #ShivsenaUBT #SanjayRaut #ResignDevendraFadnavis #BabaSiddique
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय, फडतूस गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस.
#ResignDevendraFadnavis
#BabaSiddiqui

देवा तू फक्त राजीनामा देऊ नको, तु राजकारण सोड म्हणजे आमचा महाराष्ट्र सुसंस्कृत राहील.
#ResignDevendraFadnavis
#BabaSiddiqui #RIP

मींधे फडणवीस ने महाराष्ट्राचा युपी बिहार करून टाकलाय!
#ResignDevendraFadnavis
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू
आचारसंहिता लागू होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचे रेकॉर्ड ब्रेक वाटोळे सुरु आहेत
बाबा सिद्दिकी यांना तर वाय दर्जाची सुरक्षा पण होती म्हणे
फेसबुक लाईव्ह वर गोळीबार झाला, आमदाराचा पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार झाला, आता माजी मंत्र्याचा गोळीबाराने मृत्यू.
विश्वास ठेवा... महाराष्ट्रात घडतंय हे सगळं.
HM of Maharashtra should Resign for failing to protect Mumbai.
#ResignDevendraFadnavis
करा Calculation मग..
गद्दारांची हागणदारी मुक्ती होणार यंदा..
😂😂
#निष्ठावंतांचा_दसरा_मेळावा #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #ShivsenaUBT #BabaSiddiqui #ResignDevendraFadnavis #DasaraMelava2024

@Namrata_Uikey_ RIP #BabaSiddiqui
देवेंद्र आत्तातरी राजीनाम देईल का? की बसेल खुर्चीला चिकटून?
#ResignDevendraFadnavis #ShivsenaUBT #निष्ठावंतांचा_दसरा_मेळावा #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे
फुल क्लिप, पुर्ण ऐका गद्दार आणि भाजपाच्या चाटूकारांनो.
मंदिरे हे मंत्रोच्चारासाठी नाही तर शिवचरित्र दाखवण्यासाठी.! 🚩
#छत्रपति_शिवाजी_महाराज #निष्ठावंतांचा_दसरा_मेळावा #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #ShivsenaUBT #BabaSiddiqui #ResignDevendraFadnavis #DasaraMelava2024
ज्या अर्धवटरावांनी उद्धव साहेबांच्या “छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे उभारू” या वाक्याचा विपर्यास करून आग लावायचं काम सुरू केलंय त्या मूर्खांसाठी ही छोटी व्हिडिओ क्लिप!
मंदिरे हे मंत्रोच्चारासाठी नाही तर शिवचरित्र दाखवण्यासाठी.! 🚩
#ShivsenaUBT
Last Seen Hashtags on Sotwe
YangaPrisons
Seen from United States
snaphack
Seen from United States
xxx #telegram
Seen from Pakistan
teenageee(***************************************************) filter:native_video
Seen from United States
incesto
Seen from Colombia
minichat
Seen from United Kingdom
polynesian #nz
Seen from New Zealand
manavgattravesti
Seen from Turkey
snapchat
Seen from Italy
nsfwgay
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
















