Top Tweets for #SOSMPYC
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा मराठवाडा प्रभारी अकबर जागीरदार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने #परभणी येथे अनेक पुरग्रस्त कुटंबियांना रेशन किट वाटप केले. या वेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
#SOSIYC #SOSMPYC #Parbhani #Maharashtra #MahaYouthCongress

पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
#SOS #PCMCRain
#SOSMPYC #Pimpri #Chinchwad #PCMCRains
@KunalNitinRaut @IYCMaha @NANA_PATOLE

युवक काँग्रेसचा एक हात मदतीचा!
सध्या कोकणात पूर सदृश्य परिस्थिती पाहता युवक काँग्रेसतर्फे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे ह्याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
#SOSMPYC #FloodAlert #Kokan #YouthCongress

@BJP4India सरकार, यह हैं पूर्व के शिवसेना और अब के शिंदे-भाजप गुट के नगरसेवक जो कोविड काल में युवक काँग्रेस ने किये कार्यो को उजागर कर रहे हैं!
भारत जोडो यात्रा शुरु होते ही आपको दस्त लग गये हैं यह समझ सकते हैं लेकिन हमेशा झूठ बोलना कहा से कर पाते हो भाई? #SOSIYC #SOSMPYC
Urge @INCMumbai @INCMaharashtra @IYCMaha @IYC_Mumbai @MumbaiPMC volunteers to step in to help tide critical blood shortage at #Mumbai @TataMemorial hospital... 'Help save a life' is the eternal aim of every @INCIndia volunteer...
Our National president @IYC
Mr. @srinivasiyc I fill proud sir because I am part of IYC and I am part of your leadership Boss 👍👍
#SOSIYC #SOSMPYC

एक हाथ मदतीचा!
महाड येथील महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना उत्तर नांदेड विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव तुषार पोहरे-लहानकर यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
#SOSMPYC

एक हाथ मदतीचा!
चिपळूण येथील महापुरात नुकसान झालेल्या भागात सिंधुदुर्ग युवक काँग्रेस व रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसच्या सहकार्याने गरजू नागरिकांना अन्नधान्य किट चे वाटप प्रदेश सचिव सोनललक्ष्मी घाग यांच्या हस्ते करण्यात आले.
#SOSMPYC

It was a pleasure to meet the visionary leader of @INCIndia , Shri @RahulGandhi Ji.
I sincerely thank Shri @satyajeettambe Ji, Shri @srinivasiyc Ji and Shri @Allavaru Ji for giving me a rostrum to serve my people.
#RahulGandhi #SansadGherao #YouthCongress #Satyajeettambe #RaGa

It was a pleasure to meet the visionary leader of @INCIndia , Shri @RahulGandhi Ji.
I sincerely thank Shri @satyajeettambe Ji, Shri @srinivasiyc Ji and Shri @Allavaru Ji for giving me a rostrum to serve my people.
#RahulGandhi #SansadGherao #YouthCongress #Satyajeettambe #RaGa


महापूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांना युवक काॅंग्रेसच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.
प्रदेश सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, यश पिसे, ऋषीकेश शिंदे आदी मदतकार्यात सहभागी होते.
#SOSMPYC

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार आज चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून पाठविण्यात आले. याप्रसंगी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
#SOSMPYC

माझ्या माय माती साठी सदैव तत्पर ..
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा पूरग्रस्तांना...
एक हात मदतीचा..❤️
#SOSMPYC
#SatyajeetTambe
#Maharashtra
@satyajeettambe.
@IYCMEDIA.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा पूरग्रस्तांना...
एक हात मदतीचा..❤️
#SOSMPYC
#SatyajeetTambe
#Maharashtra
@IYCMaha
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
एक हात मदतीचा..
#SOSMPYC
लोणावळा शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने आज सांगलीमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून जीवनाश्यक वस्तू पाठवण्यात आल्या.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के आदिंसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
#SOSMPYC

Last Seen Hashtags on Sotwe
cainterfmeco
Seen from United States
incesto mae e filho
Seen from Brazil
amuamubook
Seen from Japan
ladypays
Seen from Mexico
nolimit()**************************
Seen from Pakistan
FridayNight
Seen from United States
diapermessing
Seen from United States
mikaslowana
Seen from Turkey
メロディっち誕生祭2021
Seen from United States
극음인공
Seen from Korea
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.1M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61M followers

X 
@x
60.8M followers


































