Top Tweets for #SaveCongress
కాంగ్రెస్ పార్టీలో చిచ్చు..!గాంధీ భవన్లో రచ్చ
#savecongress #protest #gandhibhavan #congress #sakshi
'മുഖ്യമന്ത്രിയാകാനുള്ള സതീശന്റെ വ്യാമോഹം വിലപ്പോകില്ല'; പ്രതിപക്ഷ നേതാവിനെതിരെ കൊച്ചിയിൽ ഫ്ലക്സ് യുദ്ധം | VD Satheesan
#VDSatheesan #CongressKerala #InternalFeud #Ernakulam #BreakingNews #KeralaPolitics #INC #SaveCongress #GroupWar #PoliticalUpdates
इन भ्रामक विज्ञापनों से दूर रहें इनका एक मकसद है सिर्फ़ और सिर्फ़ #SAVECONGRESS है ना की #SaveAravalli
उठो, जागो और तब तक मत रुको जब तक अरावली सुरक्षित न हो जाए!
------------------
आज से अरावली पर्वतमाला की रक्षा के लिए 1000 किमी जनयात्रा ‘अरावली आंदोलन’ का आगाज
दिनांक: कल 24 दिसंबर, सुबह 11 बजे से
स्थान: माउंट आबू स्थित अर्बुदा देवी मंदिर से
अपील : हम भविष्य को बचाने के लिए अरावली आंदोलन से जुड़ें।
यह लड़ाई सिर्फ पहाड़ों की नहीं, जीवन की है। आइए, एक कदम साथ चलें।
#अरावली_आंदोलन
#निर्मल_संग_अरावली_बचाएंगे #SaveAravali #अरावली_बचाओ
#NirmalChoudhary

कांग्रेस की बर्बादी की जड़ सिर्फ एक है — @RahulGandhi व गांधी परिवार।
पार्टी बचानी है तो पहले इन्हें बाहर करो।
वरना देश में @INCIndia नाम भी इतिहास बन जाएगा।वोट चोरी का झूठा नौटंकी बंद करl
#CongressCrisis #RemoveRahulGandhi #SaveCongress
@tuvter_AI Congress supporters, 150 saal purani party ko poori tarah se khtm kar ke maanenge… 🤣🤣 @INCIndia should take action against such people..
#saveCongress
#illogicalPost
#savecongress #Telangana #komatireddyrajgopalreddy
Appeal all these MLAs and ministers in #Telangana to save Core Congress.
Sack #RevanthReddy
@RahulGandhi @MNatarajanINC @UttamINC @OffDSB @Bhattivikramark @DamodarRajanar1 @rajgopalreddy_K
https://t.co/cSCJkjVXL1
‘പോര് ഗുണംചെയ്യില്ല, അനിശ്ചിതത്വം അവസാനിപ്പിക്കണം’; കോണ്ഗ്രസിലെ പോരില് ഘടകകക്ഷികള്ക്ക് ആശങ്ക #CongressKerala #KSudhakaran #SaveCongress #UDFKerala #KeralaPolitics #KPCCPresident #MuslimLeague https://t.co/DYMft3Z0EY
రాజకీయాల్లో ఒడిదడుగులు అనేవి వస్తుంటాయి కానీ నిబద్ధత కూడిన రాజకీయం ప్రజల ఆదరాభిమానాలు పొందడమే నిజమైన నాయకత్వం. #savepatancherucongress #SAVECONGRESS #KataSrinivasGoud #patancheru #hopeofpatancheru #ksg4change #kata4patancheru #ksg4patancheru
పటాన్ చెరు కాంగ్రెస్ లోని వివాదం పై కమిటీ పర్యవేక్షణ వివరాలు అడిగి తెలుసుకున్న కమిటీ సభ్యులు ప్రభుత్వ విప్ వేములవాడ శాసనసభ్యుడు ఆది శ్రీనివాస్, టి పి సి సి ఉపాధ్యక్షుడు వినోద్ రెడ్డి
#savepatancherucongress #savecongress #katasrinivasgoud #congress #patancheru #kata4patancheru
పటాన్ చెరులో కాంగ్రెస్ పార్టీని భూస్థాపితం చేస్తున్నాడని కాంగ్రెస్ కార్యకర్తల ఆవేదన..
#savepatancherucongress #savecongress #patancheru #KataSrinivasGoud #kata #ksg #congress #ksg4patancheru #kata4patancheru #ksg4change
మా కార్యకర్తల బాధ్యత నాదే వారిని నేను కాపాడుకుంటా...
#savethepatancherucongress #savecongress #ksg4patancheru #kata4patancheru #ksg4change #hopeofpatancheru #patancheru #katasrinivasgoud #kata #ksg #ptc #congress #telanganacongress
Even after the controversial statement given by minister #KondaSurekha Garu, this type of behavior of leaders is defaming Congress everywhere🤦🏻♂️🤷🏻♂️
Please Stop
#SaveCongress🙏🏻
@priyankagandhi @revanth_anumula @rachitseth
#KTR #Samantha #RakulPreet #NagarjunaAkkineni #BRS #HYDRAA

Congress's women wing staged a protest and burn the effigy of #BRS MLA #KTR, near Gandhi Bhavan at Nampally and Malakpet in #Hyderabad, warns against offensive comments and trolling on social media to Women #Congress leaders, including ministers.
#KondaSurekha #Telangana
सांगलीच्या लोकसभेच्या जागेवर राजकीय मंडळी व्यक्त होताना दिसत नाही पण अराजकीय लोकांना राहवत नाही म्हणून व्यक्त होत आहेत सांगली बाबत पुनर्विचार झाला पाहिजे हा लेख नक्की वाचा @OfficeofUT @rautsanjay61 @patilvishalvp @NANA_PATOLE @RahulGandhi @bb_thorat #Sangli #SaveCongress
बोफोर्सच्या वादळातून #राजीव_गांधी यांचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू #विशाल_पाटील निराधार आणि बेदखल ! सांगलीत अखिल भारतीय काँग्रेसचा करूण अंत !!
—-#विश्वास_पाटील
काल सांगलीतील स्टेशन रोडवरील #काँग्रेस कमिटीच्या इतिहास प्रसिद्ध कार्यालयाच्या डोक्यावरील “काँग्रेस” हा शब्दच कार्यकर्त्यांनी पुसून काढल्याचे दृश्य टीव्हीवर पाहिले. पाठोपाठ मिरज काँग्रेस कमिटीच बरखास्त केल्याच्या ठराव ऐकला आणि अंगावर काटा उभा राहिला.
एकेकाळी काँग्रेसच्या त्या इमारतीच्या बांधकामासाठी सांगलीतल्या रस्त्या रस्त्यात आपल्या धोतराचा सोगा करून वर्गणी गोळा करण्यासाठी #वसंतदादा नावाचे शेतकरी लोकनेते पायपीट करत हिंडले होते. महाराष्ट्रात रक्तघाम गाळून काँग्रेस वाढवणारे दोन बलाढ्य नेते म्हणजे एक यशवंतराव आणि दुसरे वसंतदादा.
दादा स्वातंत्र्य लढ्यातील एक महान सैनिक, ज्यांनी सांगलीच्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून ब्रिटिशांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. दादा आम्हाला नेहमीच सांगत, “ माझे शालेय शिक्षण फारसे झाले नसल्याने मी मंत्री व्हायचे कधी माझ्या डोक्यात नव्हते. तेव्हा आमच्या मिरज तालुक्यात तीन बॅरिस्टर होते. पैकी काहीना मी राजकारणात आणले. पण त्यांची कार्यपद्धती बघून कार्यकर्तेच माझ्याकडे ओरड करू लागले की, दादा तुम्हीच नांगर हातात घ्या, तरच नांगरट चांगली होईल. म्हणूनच मी नाईलाजाने राजकारणात आलो. मंत्री झालो.”
दादा महाराष्ट्राचे अनेकदा #मुख्यमंत्री कोणा बुवाच्या किंवा बाबाच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या पाठिंब्याच्या रेट्यामुळेच झाले होते.
1987 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सच्या तोफा खरेदीतील भ्रष्टाचाराचे मोठे वादळ घोंगावत आले होते.. त्याचे स्वरूप इतके विराट होते की, कोणत्याही क्षणी राजीव गांधींना राजीनामा द्यावा लागणार होता.काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात प्रचंड खदखद होती. त्यावेळी ग्यानी झेलसिंग हे राष्ट्रपती होते. त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे बोपोर्सचे डॉक्युमेंट्स अवलोकनार्थ मागितले होते. जे भारत सरकारने त्यांना अजिबात दिले नाहीत.
त्यावेळी राजीव गांधींचे सरकारच बरखास्त करायचे राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी मनोमन ठरविले होते, हा इतिहास आहे.
त्याच काळात वसंतदादा हे राजस्थानचे राज्यपाल होते. मी नुकताच कॉलेजातून बाहेर पडल्यावर क्रांतिसिंह #नाना_पाटील आणि पत्री सरकार या विषयावर “क्रांतीसुर्य” नावाची कादंबरी लिहिली होती. ती वसंतदादांना खूप आवडली होती. त्यांनी मला कौतुकाने बोलावून घेतले.
त्या दिवसात दादा व मी संयुक्तपणे आझादीनंतरचा महाराष्ट्र या विषयावर पुस्तक लिहायचे ठरविले होते. त्यानिमित्ताने मी जयपुरला चार-पाच वेळा गेलो होतो. दादांचे तिथले राजभवन , त्या पाठीमागची ती 8-10 एकराची विस्तीर्ण हिरवळ, त्यावर पिसारा फुलवत नाचणारे साठसत्तर मोर मला अजून आठवतात.
बोफर्सच्या त्या वादळात राजीव गांधींना पंतप्रधानपदावरून हटविण्यासाठी ग्यानी झेलसिंग इतके पेटून उठले होते की, त्यांनी काँग्रेस अंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. राजीवजींच्या ठिकाणी व्यंकटरमण किंवा पी. व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधान बनवायचे त्यांनी नक्की ठरवले होते. मात्र ऐनवेळी नरसिंहराव यांनी माघार घेतली. “एवढे मोठे बंड करायचे तर माझ्या ऐवजी ग्यानीजी आपण वसंतदादांचा विचार करा. ते स्वतंत्रता सेनानी आहेत. त्यांचा देशातला लोकसंग्रह माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे” असा सल्ला नरसिंहरावांनी ग्यानीजिना दिला. तेव्हा राष्ट्रपती ग्यानीजीनी वसंतदादांना जयपूरहून तातडीने बोलावून घेतले. पक्षाला आणि राष्ट्राला आपल्या नेतृत्वाची गरज कशी आहे हे पटवून सांगितले.
दादांच्या रक्तात आणि हाडामांसात काँग्रेस इतकी भिनलेली होती की, त्यांनी त्यापुढे इतिहासाने व कळीकाळाने देऊ केलेल्या सर्वोच्च सिंहासनाचा स्वार्थ आपल्या अंगाला चिकटूही दिला नाही. ते तडक राष्ट्रपती भवनातून राजीव गांधी यांच्या निवासस्थानी गेले. त्यांनी “राजीवजी आपका सिंगासन खतरे मे है” असे सांगितलेच. शिवाय काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभावित बंडामध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती राजीव गांधींना दिली .
दादांच्या नकारानंतर पक्षातील संभावित बंड शमले. हळूहळू बोफर्सचे वादळही शांत होत गेले.. ग्यानी झेलसिंग यांचा कार्यकाल सुद्धा लवकरच संपला. राजीवजीनी त्याना राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म दिली नाही. त्यांनी मागितलीही नाही.
यशवंतराव व वसंतदादांचे या महाराष्ट्रावर प्रचंड उपकार आहेत. पण त्यांच्या पक्षाचे लोक सुद्धा त्यांना लोणच्या पुरते वापरतात. एकच उदाहरण सांगायचे तर अंधेरी पश्चिमला मंत्रालयातील अनेक निम्नस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवासी संकुले व स्वतःचे फ्लॅट्स मिळाले आहेत. ते केवळ वसंतदादा यांच्यामुळेच.
वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांमध्येही एक धमाल असे वेगळे नाते होते. जेव्हा मुंबईत मुरली देवरा मराठी माणसांची कळ काढायचे. तेव्हा मुख्यमंत्रीपदी असलेले दादा ऐनवेळी असे एखादे वाक्य बोलायचे की, ज्यामुळे शिवसेनेचे अनेक उमेदवार निवडून यायचे हा इतिहास आहे.
काल जेव्हा स्टेशन रोडवरच्या त्या ऐतिहासिक इमारतीवरील “काँग्रेस” हा शब्द डोळ्यात पाणी आणत पुसून काढण्याचे दुर्दैव सांगलीकरावंर ओढवले. तेव्हा स्वर्गामध्ये वसंतदादांच्या आत्म्याला काय वाटले असेल ? ते संपतनाना, ते विठ्ठल दाजी, ते विठ्ठल आण्णा , विजयराव धुळूबुळू, देवाप्पांना आवटी, पैलवान मारुती माने, डॉ. चोपडे , नवले जी, गौरीहर सिंहासने, विष्णूअण्णा, आज या साऱ्यांच्या जीवाला काय वाटत असेल ? वसंतदादांच्या ध्येयासाठी झटलेल्या डॉ.शालिनीताई पाटील ह्यांचे कर्तृत्व सुद्धा डोळ्याआड करता येणार नाही, ते मान्यच करावे लागेल!
मी कोणा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. पण आज दादांच्या आशीर्वादावर अनेक सहकार सम्राट झाले. शिक्षण सम्राट झाले. कोट्याधीशांची मांदियाळी या भूमीत निर्माण झाली. पण जनता आणि सर्वच पक्षांचे नेते वसंतदादा आणि यशवंतराव यांना ज्या प्रकारे विसरत चालले आहेत.
हा महाराष्ट्र फक्त दगडांचा नव्हे तर दगडाच्या काळजाचा आहे हे सिद्ध करत सुटले आहेत, ते पाहताना मन रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही.
चालून आलेल्या पंतप्रधानपदावर “ निष्ठा” ह्या एका शब्दासाठी ज्या वसंतदादांनी लाथ मारली होती. त्याच महापुरुषाच्या नातवाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या पद्धतीने आज नाकारले जात आहे. ज्या प्रकारे वसंतदादांची परंपराच मोडीत काढण्याचे काम सुरू आहे ते बघून मात्र मनाला खूप क्लेश वाटतो.
कालाय तस्मय नमः या शिवाय दुसरे काय !
—-विश्वास पाटील
@News18Lokmat @zee24taasnews @pudharionline @saamTVnews @LokshahiMarathi @abpmajhatv
#vishwaspatil #authorvishwaspatil #writer #author #RajivGandhi #vishalpatil #congressgovernment #Congress #Vasantdadapatil #nanapatil

@kharge @RahulGandhi @priyankagandhi @Manikrao_INC Sir please focus and do justice on the Patancheru constituency congress ticket allotment of Sangareddy district (Telangana state). @KataSrinuGoud @kata_SrinuGoud
#SavePatancheru #SaveCongress #KataSrinivasGoudForPatancheru

बात तो मैडम माईनो के प्रोडक्ट की भी अलग है
तभी भाजपा बहुत चाहती है उन्हें 😍
#SaveCongress

नंदिनी के प्रोडक्टस की बात ही अलग है : #SaveNandini
ಭ್ರಷ್ಟ ಇತಿಹಾಸದಿಂದ ತುಂಬಿರುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಮಾರಾಟವೇ ಕಾಣುವುದು ಸಹಜ. ನೀವು ಮೊದಲು #SaveCongress ಅಭಿಯಾನದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚಿಸಿ
Last Seen Hashtags on Sotwe
anal #pregnant
Seen from South Africa
karmen karma
Seen from Turkey
757freaks
momson(((())))+filter:native_video
Seen from Australia
omegle
Seen from Argentina
ankara ap
Seen from Turkey
พี่ชายเย็ดน้องสาวแท้ๆ
Seen from Thailand
教师
Seen from United States
รับงานมหาชัย
Seen from Thailand
九堂りんね
Seen from Japan
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.7M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers
























