Top Tweets for #Saveforts
महाराष्ट्रातील गड-किल्ले आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री यांनी या ऐतिहासिक ���ारशाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत ही विनंती! गड-किल्ल्यांचे जतन आणि सुविधा विकास हा महाराष्ट्राच्या पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. #SaveForts #MaharashtraTourism

विशाळगडावरील अतिक्रमण समयमर्यादेत हटवा, तसेच तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करा ! - विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
#SaveForts #Vishalgad
@BabasahebBhopa1 @SG_HJS @Ramesh_hjs

@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी विशाळगडाला सप्ताहातून एकदा भेट द्यावी आणि तेथील अहवाल पारदर्शीपणे शासनाला सादर करावा.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
गडाचे पावित्र्य भंग करणार्या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानी पोचवणार्या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यात यावे.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
आजपर्यंत विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरावस्था याला कारणीभूत असणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #Vishalgad #Fort #HJS #Saveforts
मुक्त करा मुक्त करा
विशाळगड अतिक्रमणा पासून
मुक्त करा

✊🏻 #सिंधुदुर्ग जिल्ह्यात #कुडाळ आणि #कणकवली येथे गड - दुर्ग अतिक्रमण मुक्त व्हावेत या मागणीसाठी मूकनिदर���शन ! 🚩
🚩 गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संघटित व्हा!
👉🏻 Petition Sign करा : https://t.co/3aG0Mpzoe8
@HinduJagrutiOrg
📲 8983265759
#Vishalgad #Fort #HJS #Saveforts
मावळे लढले स्वराज्य स्थापन झाले ! 🏰🚩
हिंदु राष्ट्र-स्थापण्या हिंदु राष्ट्रवीर एकत्र आले !! ✊🚩
सोलापूर येथील 🏰 एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात या विशेष मोहिमेची क्षणचित्रे पहा 🎥 व्हिडियोच्या माध्यमातून 👇
हिंदु जनजागृती समिती : 9762721304
#SaveForts
#ChattrapatiShivaji
9.8K views #instagram
'front of fort'
A fort is witness to all the stories of souls who fought to protect every inch of it's integrity
#saveforts
#Maharashtra #vishalsurvearts #architecture
#Video #graphite #sketch #drawing #artwork #LINENFT #artshare #Magazine #artnews
#SaveForts_From_Encroachment
‼️कळतंय पण वळत नाही ही म्हण सार्थ ठरवणारे खडे बोल.. ⁉️
#SaveForts
#History
#ShivajiMaharaj
गड दुर्ग रक्षण महामोर्चा
@HJSMumbai छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी महामोर्चा.. #SaveForts
आझाद मैदान, मुंबई.
#SaveForts_From_Encroachment
#ChatrapatShivajiMaharaj
गड-दुर्ग रक्षण महामोर्चा | #SaveForts #ChatrapatShivajiMaharaj #ShivajiMaharaj https://t.co/6sHDI8aNSR
Our historical and cultural heritage is the forts that were an integral part of the Hindu Swaraj of Chhatrapati Shivaji Maharaj; But their condition has become miserable. Houses, graves, dargahs, mosques and other structures are illegally built on many forts.#SaveForts

'गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना करून...
गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखा...
यासाठी मुंबईत 3 मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’त अवश्य सहभागी व्हा !
गड दुर्ग रक्षण महामोर्चा
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts

महाराष्ट्रातील प्रमुख गड-दूरगांवर होत असलेल्या इस्लाम�� अतिक्रमणापासून त्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ३ मार्चला मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ !
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts श्री राम #shivajimaharaj #Maharashtra

गड-दुर्ग महामंडळ स्थापून शिवछत्रपतींच्या शौर्याच्या स्मारकांचे रक्षण व संवर्धन व्हायलाच हवे !
हिंदूंनो, वरील मागणीसाठी या मोर्चात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts
#Hindus श्री राम श्री कृष��ण

3 मार्चला मुंबई मध्ये होणार्या 'गड दुर्ग रक्षण महामोर्चा' मध्ये सहभागी होऊन इतिहासाच्या होणार्या विकृतीला आळा घाला.
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts
#Maharashtra #HIndus #shivajimaharaj

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers

















