Top Tweets for #saveforts
महाराष्ट्रातील गड-किल्ले आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री यांनी या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत ही विनंती! गड-किल्ल्यांचे जतन आणि सुविधा विकास हा महाराष्ट्राच्या पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. #SaveForts #MaharashtraTourism

विशाळगडावरील अतिक्रमण समयमर्यादेत हटवा, तसेच तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करा ! - विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
#SaveForts #Vishalgad
@BabasahebBhopa1 @SG_HJS @Ramesh_hjs

@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी विशाळगडाला सप्ताहातून एकदा भेट द्यावी आणि तेथील अहवाल पारदर्शीपणे शासनाला सादर करावा.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
गडाचे पावित्र्य भंग करणार्या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानी पोचवणार्या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यात यावे.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #saveforts
आजपर्यंत विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरावस्था याला कारणीभूत असणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी.
@tejasppawaskar @HinduJagrutiOrg @PoojaM_97 @mayurT1993 @KolsulkarNina #Vishalgad #Fort #HJS #Saveforts
मुक्त करा मुक्त करा
विशाळगड अतिक्रमणा पासून
मुक्त करा

✊🏻 #सिंधुदुर्ग जिल्ह्यात #कुडाळ आणि #कणकवली येथे गड - दुर्ग अतिक्रमण मुक्त व्हावेत या मागणीसाठी मूकनिदर्शन ! 🚩
🚩 गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संघटित व्हा!
👉🏻 Petition Sign करा : https://t.co/3aG0Mpzoe8
@HinduJagrutiOrg
📲 8983265759
#Vishalgad #Fort #HJS #Saveforts
मावळे लढले स्वराज्य स्थापन झाले ! 🏰🚩
हिंदु राष्ट्र-स्थापण्या हिंदु राष्ट्रवीर एकत्र आले !! ✊🚩
सोलापूर येथील 🏰 एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात या विशेष मोहिमेची क्षणचित्रे पहा 🎥 व्हिडियोच्या माध्यमातून 👇
हिंदु जनजागृती समिती : 9762721304
#SaveForts
#ChattrapatiShivaji
9.8K views #instagram
'front of fort'
A fort is witness to all the stories of souls who fought to protect every inch of it's integrity
#saveforts
#Maharashtra #vishalsurvearts #architecture
#Video #graphite #sketch #drawing #artwork #LINENFT #artshare #Magazine #artnews
#SaveForts_From_Encroachment
‼️कळतंय पण वळत नाही ही म्हण सार्थ ठरवणारे खडे बोल.. ⁉️
#SaveForts
#History
#ShivajiMaharaj
गड दुर्ग रक्षण महामोर्चा
@HJSMumbai छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी महामोर्चा.. #SaveForts
आझाद मैदान, मुंबई.
#SaveForts_From_Encroachment
#ChatrapatShivajiMaharaj
गड-दुर्ग रक्षण महामोर्चा | #SaveForts #ChatrapatShivajiMaharaj #ShivajiMaharaj https://t.co/6sHDI8aNSR
Our historical and cultural heritage is the forts that were an integral part of the Hindu Swaraj of Chhatrapati Shivaji Maharaj; But their condition has become miserable. Houses, graves, dargahs, mosques and other structures are illegally built on many forts.#SaveForts

'गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना करून...
गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखा...
यासाठी मुंबईत 3 मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’त अवश्य सहभागी व्हा !
गड दुर्ग रक्षण महामोर्चा
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts

महाराष्ट्रातील प्रमुख गड-दूरगांवर होत असलेल्या इस्लामी अतिक्रमणापासून त्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ३ मार्चला मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ !
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts श्री राम #shivajimaharaj #Maharashtra

गड-दुर्ग महामंडळ स्थापून शिवछत्रपतींच्या शौर्याच्या स्मारकांचे रक्षण व संवर्धन व्हायलाच हवे !
हिंदूंनो, वरील मागणीसाठी या मोर्चात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts
#Hindus श्री राम श्री कृष्ण

3 मार्चला मुंबई मध्ये होणार्या 'गड दुर्ग रक्षण महामोर्चा' मध्ये सहभागी होऊन इतिहासाच्या होणार्या विकृतीला आळा घाला.
#SaveForts_From_Encroachment
#SaveForts
#Maharashtra #HIndus #shivajimaharaj

Last Seen Hashtags on Sotwe
momsonn(())*****
Seen from Mexico
古风
Seen from United States
MarlingYoga
Seen from Germany
diyarbakırtravesti
Seen from Turkey
momsonn (*******filter:videos)
Seen from United Kingdom
ปาร์ตี้เซ็ก
Seen from Thailand
leather omorashi
Seen from Germany
septemberthe3rd
Seen from United States
kutsal cumartesi
Seen from France
onbio
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers

















